Browsing Category

कट्टा

अर्ज किया है, विषय : अंगणाचे रणांगण करणेबाबत.

महोदय, आपण सूचना केल्याप्रमाणे आम्ही अंगणाचे रणांगण हा कार्यक्रम आमच्या कॉलनीत आयोजित करायचे ठरवले आहे. त्यासाठी काल दुपारी बैठकही बोलवण्यात आली. पण कैरीचे पन्हे असेल तरच आम्ही येऊ असे पंचवीस पैकी एकवीस सदनिका धारकांनी कळविले. खरंतर…
Read More...

मुंबईमधलं गूढ बंकर वालचंद शेठजींनी बनवलं होतं..

वालचंद हिराचंद दोशी यांची ओळख भारताच्या उद्योगजगताचे भीष्म पितामह अशी केली जाते. ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात जखडलेल्या देशात त्यांनी जहाज बनवण्यापासून ते कार, विमान बनवण्याचे स्वदेशी कारखाने उभारले. वालचंद मूळचे सोलापूरचे. घरचा कापडाचा…
Read More...

‘आपला हात जगन्नाथ’ या म्हणीमागचा ऐतिहासिक संदर्भ माहित आहे का ?

प्रत्येक म्हणीमागे काहीतरी अर्थ असतो. अशाच एका रात्रीत कोणतरी लिहतो आणि म्हणी तयार होतात अस नसतय भिडू. म्हणजे सतराशे साठ भानगडी अशी म्हण आपण वापरतो.या म्हणीं बद्दल सांगायचं झालं तर पानिपत युद्ध १७६१ साली झालं. त्या अगोदर वर्षभरापुर्वी…
Read More...

भर मांडवात बॉम्ब फोडून शाहू महाराजांना संपवण्याचा कट दामू जोशी याने केला होता?

देशभक्त आणि स्वातंत्रसैनिक यांची एक वेगळी व्याख्या आहे. छत्रपती शाहू महाराजांचे स्वातंत्रसैनिकांना पाठबळ होते का? स्वातंत्रचळवळीला पाठींबा होता का? या बाबत अनेक प्रश्न विचारले जातात. या प्रश्नाचा आपण काही दिवसात सखोल मांडणी करुच.तुर्तास…
Read More...

जॅकी श्रॉफचं नाव ऐकताच दाऊदची टरकली…

मुंबईचा वाळकेश्वर एरिया आणि तीन बत्ती चाळ. ते ८० चं दशक होतं. या तीन बत्ती चाळीत ऐक डॉन रहायचा. त्याचं वय जेमतेम १६-१७ वर्ष.मुंबईतल्या अंडरवर्ल्डचे दोन प्रकार पडतात.पहिला प्रकार दाऊद, टायगर मेनन, अबु सालेम यांच्या सारख्या लोकांचा.…
Read More...

हजारों वर्षांपासून भारतातील या लोकांनी स्वत:ला जगापासून अलिप्त ठेवलय

भारतालगतच्या बे ऑफ बंगाल सागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटं आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये.ग्रेट अँडमॅनीझ बरोबरच जारावास, ओंगे, शॉम्पेन आणि निकोबारिस या तेथील काही प्रमुख जमाती. त्यातच सेंटिनेली हे अंदमान आणि निकोबार बेटांच्या सहा…
Read More...

उठा भिडूंनो कामाला लागा : कोरोनामध्ये हे सहा बिझनेस आपण करू शकता.

हाताला काम नाही. कोरोनामुळे सगळं संपल्यात जमा आहे. परवड चाल्लेय, काय करू. बोलभिडूच्या मेलआयडीवर हा मॅसेज आला. सभ्य भाषेत सांगायचं तर सगळ्यांचीच फाटलेय. काय करायचं समजत नाही. आत्मनिर्भरचा जप केल्यानंतर पैसे मिळतील का? तर नाही. पण कायतर धंदा…
Read More...

अमिताभच्या आयुष्यातील सर्वात मोठं स्कँडल अमृतासिंगशी जोडलं गेलेलं आहे.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. शहेनशहा अमिताभचा पडता काळ सुरू होता. त्याच वय चाळिशीपार पोहचल होतं. अनेक सिनेमे फ्लॉप झाले होते. त्याला मिळणाऱ्या ऑफरचा ओघ कमी झाला होता. अशातच स्टार अँड स्टाईल या फिल्म मॅगझीनने कव्हर स्टोरी केली, "Amitabhs…
Read More...

अशा पद्धतीने काढू शकता दारू पिण्याचे लायसन्स..

दारू प्यायला लायसन्स लागतं वे? हे काय नवीन? भिडूंनो यात नवीन काहीच नाही. सगळं जूनं आहे. आपल्याला फक्त आत्ता माहित झालं असेल. झालय अस की लॉकडाऊन नंतर सगळ्यात अजेंड्यावर राहिलेला विषय दारू आहे. पहिल्या आणि दूसऱ्या लॉकडाऊनमध्ये दारू…
Read More...

या पोरींनी केलेला कहर तोंडात बोटं घालून पाहत बसावं वाटतं. 

एवढा मोकळा वेळ मिळाल्यानंतर तो घालवायचा कुठे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल, पण काही भिडू लोकांनी अनेक नवनवीन किडे करायला सुरुवात केली. लॉकडाउन सुरू झाल्यापासून लोकांची सोशल मीडियावरची ऍक्टिव्हिटी प्रचंड वाढली. अशातच काही भिडूनी एकत्र…
Read More...