Browsing Category

कट्टा

पुनावालांनी ८ वर्षांपूर्वी ७५० कोटींना घर घेतलं, पण गृहप्रवेश सरकार दरबारी अडकलाय…

सायरस पुनावाला हे नाव तुम्ही सगळ्यात जास्त कधी वाचलं किंवा ऐकलं असेल, तर लॉकडाऊनच्या काळात. एकतर तेव्हा सगळ्यांचं लक्ष लस कधी येणार या गोष्टीवर होतं आणि लस बनत होती, पूनावालांच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये. जशी लस बाजारात आली, तशा पुनावालांची…
Read More...

कोलंबियाचा बाजार करणारे पाब्लोचे ‘कोकेन हिप्पो’ आता भारतात येऊ शकतात…

पाब्लो एस्कोबार, फक्त कोलंबियात नाही तर सगळ्या जगात गाजलेलं नाव. पाब्लो मोठा कशाच्या जीवावर झाला, तर ड्रग्सचा धंदा, किडनॅपिंग असली कामं करुन. पाब्लोचं लहानपणीपासूनचं एक स्वप्न होतं, त्याला कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष व्हायचं होतं. त्याचं हे…
Read More...

प्रतिभाताई पाटील यांचे पती राजस्थानच्या राजपूत समाजातले होते कारण…

प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. प्रतिभाताई २००७मध्ये ज्यावेळी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या होत्या तेव्हा आणखी एक व्यक्ती देशातल्या एका पदावर पहिल्यांदा विराजमान झाली. ते पद म्हणजे फर्स्ट जेंटलमन ऑफ इंडिया.…
Read More...

BMW फेमस होण्यामागे त्यांचा काळा इतिहास आहे.

बीएमडब्ल्यू ही कंपनी यंदा म्हणजे २०२३ मध्ये १०० वर्ष पूर्ण करतेय असं त्यांनी घोषित केलंय. १०० व्या वर्षानिमित्त कंपनी दोन नव्या मोटरबाईक्स लाँच करणार आहे. BMW R18 100 years आणि BMW R nineT 100 Years अशा या दोन बाईक्स असणार आहेत. ही कंपनी…
Read More...

तुर्कीमध्ये ऑपरेशन दोस्त कसं पार पडलं?

तुर्कीमध्ये भूकंप झाला... पत्त्यांच्या घरासारख्या इमारती कोसळल्या... तसे व्हिडीओज जगभर व्हायरल झाले... मृत्यूमुखी पडलेल्यांचा मोठा आकडा समोर येत होता. त्यावेळी भारताने तुर्कीला मदत करायची ठरवलं आणि सुरू झालं 'ऑपरेशन दोस्त.' भारताकडून…
Read More...

क्रिकेट सोडल्यानंतर आकाश चोप्राचं खरं करियर सुरु झालं….

के एल राहूल हा मागच्या काही दिवसांपासून फलंदाज म्हणून सतत अपयशी ठरताना दिसतोय. अगदी त्याचा खेळ इतका खालावलाय की, त्याने टीममध्ये असावं की नसावं या विषयावर टीव्हीसमोर बसून गप्पा हाणणाऱ्या पोरांपासून ते अगदी माजी क्रिकेटर्समध्येही वाद होतायत.…
Read More...

प्रियकराचे तुकडे करणारी डॉक्टर ओमाना जामीन मिळाल्यावर इंटरपोलच्याही हाताला लागली नाही

२०१७मध्ये मलेशियातल्या एका उंच इमारतीवरून एक बाई खाली कोसळली. तिला जबर मार लागला आणि ती पडली की तिला कोणी पाडलं या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधीच ती मृत पावली. ती कोण होती, त्या इमारतीत काय करत होती यातलं काहीच कळू शकलं नाही. कारण…
Read More...

१९व्या वर्षी सुरू केलेली कंपनी बुडाल्यावर त्यातून सावरत रितेशनं OYO उभं केलं…

आज तुम्ही कुठल्याही शहरात मुक्कामाला जाता तेव्हा सर्वात पहिला राहण्याची सोय करायला लागते. काही वर्षांपुर्वीचा काळ आठवला तर तुमच्या लक्षात येईल पुणे, मुंबईच नव्हे तर गपणतीपुळे, शिर्डी, कोल्हापूर अशा ठिकाणी सणाच्या आणि सुट्टीच्या दिवसात…
Read More...

शिवजयंती साजरी करण्यावरून जेएनयूमध्ये राडा; या राड्यांना ४० वर्षांचा इतिहास आहे…

काल १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अगदी पहिल्यांदाच आग्र्याच्या किल्ल्यात सुद्धा शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या सगळ्या उत्साहाच्या वातावरणात देशाच्या राजधानीत असलेल्या जेएनयूमध्ये मात्र शिवजयंती…
Read More...

जीभेवरची चव आणि ओठांवरची चर्चा… मुच्छड पानवाला दोन्हीकडे रेंगाळत राहतो

रात्रीच्या वेळी ब्रीच कँडी हॉस्पिचलजवळच्या केम्प्स कॉर्नर या भागात मोठ-मोठाल्या आलिशान गाड्या झगमगते चेहरे आणि गर्दी दिसतेच दिसते. ही गर्दी असते ती रस्त्याच्या शेजारी एका लहानशा पानाच्या दुकानात आपण दिलेली ऑर्डर आपल्याला कधी मिळतेय याची वाट…
Read More...