Browsing Category

कट्टा

‘फ्रेंन्डझोन’ झालाय पण कळत नाही, मग हे वाचा.

प्रेमाशप्पथ. आम्ही आपणाला जे काही सांगू दे शप्पथ खरं खरं सांगू. तसही आम्हाला कोणाच्या भावनांशी खेळायला आवडत नाही. त्याचं महत्वाच कारण म्हणजे आमच्याकडे संपादकांपासून ते आम्हाला चहा पुरवणाऱ्यापर्यन्त सर्वांचाच कधीना कधी फ्रेन्ड झोन झाला आहे.…
Read More...

१५ ऑगस्टची जिलेबी खाताय तर मग हे खास तुमच्यासाठी आहे !

कुछ उलझने अच्छी होती हैं औंर कुछ उलझने मिठी होती हैं !!!असच मिठीं उलझनं वाली डिश म्हणजे जिलेबी. आज १५ ऑगस्ट आज सर्व भारत आपल्या भारतीय असण्याचा आनंद जिलेबी खावून साजरा करतो. कुठे कुठे जिलेबी खातात याची आम्ही चौकशी केली तर उत्तर आलं…
Read More...

स्टेथोस्कोपचा शोध कसा लागला…?

डॉक्टर लोकांची सगळ्यात मोठी आयडेंटिटी प्रूफ म्हणजे स्टेथोस्कोप ! पिक्चरमध्ये पण जर कुणाला डॉक्टरचा रोल करायचा असेल तर चेहऱ्यावर गंभीर भाव आणि गळ्यात स्टेथोस्कोप एवढं भांडवल पुरतं. स्टेथोस्कोपशिवाय कुठल्याही डॉक्टरचं व्यक्तिमत्व पूर्णच…
Read More...

सोलापूरात खडा, तर परभणीत बल्लर. तुमच्या भागात प्रेयसीचा कोडवर्ड काय आहे ?

ती काल खोलीवर आली.नंतर मित्र आला, तेव्हा ती गेली. मित्र ठरवून ठरलेल्या वेळेत आला. तो आला आणि म्हणाला, काय नटी आल्ती का? कोल्हापूरात प्रेमाचं नाव नटी आहे हे पहिल्यांदा समजलं. तस कोल्हापूरसाठी रांगडा शब्द म्हणून छावी पण आहे. माणूस, माल,…
Read More...

पन्नालाल गाढव सगळ्याच प्रश्नांची उत्तरं बरोबर कशी काय द्यायचा ?

गावची जत्रा म्हटलं की दुसरी दिवाळीच असायची.नवीन कपडे घालायला मिळायची. घरातली म्हतारी माणसं खर्चायला पैसं द्यायची.जेवणाचा स्पेशल बेत असायचा. सासुरवाशिणी लेकरांना घेऊन दोन दिवस आधीच आलेल्या असायच्या.सगळ्यांचे लाड पुरवले जायचे.पै पाहुणे…
Read More...

तुमच्या मोबाईलमधल्या माहितीचं नेमकं काय केलं जातय ?

भारत हि आजच्या घडीला जगातील एक महत्वाची अर्थव्यवस्था आहे. जगभरात माहिती दळणवळण क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान प्रचंड प्रमाणात विकसित होत आहे. माहितीचा विस्फोट आणि त्याची सुरक्षा हे आवाहन आज सर्वांसमोर आहे. यावर अवलंबून असलेला रोजगार, तंत्रज्ञान…
Read More...

भारतातील सर्वात रागीट माणूस – परमजीत सिंह पम्मा.

साल २००५ - दिल्लीतील कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. त्याविरोधात निदर्शने सुरु होती. साल २००९  - भाजपचे नेते वरून गांधी यांनी दिलेल्या मुस्लिमविरोधी विधानाच्या निषेधार्थ दिल्लीत निदर्शने सुरु होती. साल २०१०- दिल्ली हायकोर्टाने…
Read More...

ही पाच वाक्ये तुमच्या खोलीत नसतील तर MPSC साठी तुम्ही अपात्र आहात ! 

दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !  दोघांच घर ??? खोली म्हण खोली. तिप पण ढेकणानं भरलेली. ढेकूण पण कस्सा पाहिजे हे तर तो ढेकूण हाय का डुक्कर हाय कळलं नाय पाहीजे. खोली सजवायचा…
Read More...

थंडीवर रामबाण उपाय म्हणून खरंच दारू चालते का…?

प्रश्न साधाय पण उत्तर डिपाय. 'डिप' म्हणजे एकदम डिप. जणू काही ९० मिली लीटर डिप. तर तुम्ही खोलात जाऊन  विचार करु लागता तेव्हा तुम्हाला असे प्रश्न पडतात. आमच्या भिडूला देखील हाय होऊन हा प्रश्न पडला. खरंच पावसाळ्यात, हिवाळ्यात दारू प्यावी का…
Read More...

पैशांसाठी देश विकणारा सैनिक ! 

सैनिक देशासाठी लढतात. आपल्या देशाचा एक इंच देखील शत्रूराष्ट्राकडे जाणार नाही यासाठी प्रसंगी बलिदान देतात मग तो देश कोणताही असो जशी भारताच्या सैनिकांना भारताबद्दल आपुलकी तशीच पाकिस्तानच्या सैनिकांना त्यांच्या देशाबद्दल आपुलकी. आत्ता विषय…
Read More...