Browsing Category

कट्टा

माकडांना हाकलून लावण्याचे घरगुती उपाय.

काय तुमच्या गच्चीवर माकडे झालेत. ? काय तुमच्या वामकुक्षीत माकडे अडथळा आणत आहेत ? काय माकडे तुमची कपडे घेवून पळून जात आहेत ? काय माकडे खुरवड्या, सांडगे घेवून जात आहेत ? “आत्ता काय करावं बाबा ह्या माकडांना ? मारुती म्हणलं तरी खातय हुप्या…
Read More...

बारा पाचाचो पानी फाऊंडेशन !!!

त्येचा काय हा.. सीझन लग्नाचो चल्लो हा. मरे आमच्या शिंदुर्गात कित्या कोणाक कुणाची पडलेली नसा. लग्नात जाऊचा, तर पहिल्या पंगतीन जेवूचा. आहेराच्या लाईनात ५ मिनिटांत स्टेजवर जाऊन फोटो काढून मोकळा होवूचा. सगळा कसा फाटफाट.. फोरजीच्या…
Read More...

ठंडा मतलब “कोका कोला” बद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का….?

ठंडा मतलब कोका कोला, 'कोका-कोला' हा ब्रॅण्ड जागतिक आहे. कोका कोलाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे ? हा बॅण्ड अमेरिकेचा आहे. तो शंभर वर्षाहून अधिक जूना आहे... तर या सगळ्या गोष्टी जून्या झाल्या आहेत. या गरमा गरमीच्या मौसमात आम्ही घेऊन…
Read More...

इंदिरा कॅन्टिनमधून १२ लाख रुपयांचे चमचे चोरीला…!!!

चमचाचोरी !!! जागतिकरणाच्या रेट्यातील प्रमुख समस्या. देवळातले चप्पल चोरणे आणि हॉटेलमधून चमचे चोरणे हा लोकांचा प्रमुख छंद होऊ लागलाय. आमदार, खासदारच काय तर पत्रकार देखील या सवयीचे गुलाम. नुकतच काही पत्रकारांनी देखील अशाच एका मोठ्या…
Read More...

पुण्याच्या राजभवनात घुसला वीरपन्न …

राजभवन म्हणजे काय माहिताय का ? नाही. आत्ता ते पण सांगायचं का ? राजभवन म्हणजे राज्यपाल राहतात ती जागा. ओके. अशा पण जागा असतात जिथं राज्यपाल राहत नाहीत. म्हणजे ते कधीतरी राहू शकतात पण त्यांचा मुड आला की ते जिथं जावू शकतात अशी हक्काची जागा.…
Read More...

न भेटलेल्या “प्रेमाची गोष्ट”-

“ती बघताच बाला कलिजा खल्लास झाला” असं होतं ना आपल्यालाही कधीतरी..? कधीतरी नाही आपल्याला हे असं बऱ्याच वेळा होतं. आपण आयुष्यात बऱ्याच वेळा प्रेमात पडलेलो असतो आणि प्रत्येकवेळी आपलं प्रेम खरं असतं. अगदी ‘सिद्द्तवाला प्यार’ म्हणतात ना…
Read More...

डोनाल्ड ट्रंप यांच्या यात्रेत हरवलेल्या जुळ्या बहिणीला भेटलात का..?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या अतरंगी कारनाम्यासाठी चर्चेत असतात. कधी ते महिलांविषयक वादग्रस्त विधाने करतात तर कधी महिलांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडतात. गेल्या काही…
Read More...

जेव्हा इंदिरा गांधींनी ‘प्रधान मंकी’ व्हायची तयारी दाखवली…!!!

देशाच्या पंतप्रधानांची चर्चा जेव्हा कधी होते, त्या प्रत्येक वेळी इंदिरा गांधींचं नांव एक कणखर पंतप्रधान म्हणून घेतलं जातं. आपल्या पंतप्रधान पदाच्या सुरुवातीच्या काळातला  ‘गुंगी गुडिया’ पासून सुरु झालेला इंदिरा गांधींचा दुर्गावतारापर्यंतचा…
Read More...

आपण दोघं दोस्त, भजी खावू मस्त.. एक भज्जा कच्चा, साक्षीदाराच्या…

आग आय आय गं, काय ग्रीप पकडल्या स्टोरीत, खतराचं. आपल्या दोन्ही भावांनी कामच खतरा केल्यात तर स्टोरी पण खतराच पाहीजे. तर तमाम भक्तगणांच कन्फ्यूजन दूर करत मुख्य स्टोरी सांगतो. आसाराम महाराजांना आत्ता दोषी डिक्लेर केलय आत्ता आसाराम महाराज आपल्या…
Read More...

“बलात्कार कसा करावा” पुस्तक लिहणारे अनिल थत्ते.

अनिल थत्ते या अजब-गजब माणसाचं नाव मी पहिल्यांदा ऐकलं ते माझ्या आठवणीप्रमाणे साधारण तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी. कै.शंकरराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते आणि हे महोदय स्वतःला त्यांचे मानसपुत्र म्हणवून घ्यायचे ! स्वतः शंकरराव चव्हाण यांनी…
Read More...