Browsing Category

कट्टा

४ वर्षांची पोरगी म्हणतेय मी तर ९ वर्षांपूर्वीच जळून मेले होते

१९९५ सालचा 'करण- अर्जुन पिक्चर, जो बॉलिवूडच्या आजपर्यंतच्या सगळ्यात सुपर - डुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. सलमान आणि शाहरुखच्या जोडीने आजही लोकांच्या मनावर राज्य केलंय. या पिक्चरचे डायलॉग आजही मार्केट खातात. एवढंच नाही तर तुम्ही राजस्थानात…
Read More...

रुपया घसरल्यामुळे पाकिस्तानची वाटचाल आता डबघाईस्तानकडे सुरू आहे

सध्या पाकिस्तान अवघड परिस्थितीतून जातोय. पाकिस्तानी रुपयाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. २०२१ मध्ये पाकिस्तानी रुपया जगातील सर्वांत वाईट कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक होताच. व आता या पाकिस्तानी रुपयाने वाईट कामगिरीच्या परिसीमाच ओलांडल्या…
Read More...

फोर्डमधल्या पहिल्या महिला इंजिनिअर ज्या टाईम मॅगझिनच्या कव्हरवर पण झळकल्या होत्या

एकदा पायवाट पडली कि त्यावरून जाणारे हजारो असतात पण भारी तेच असतात जे ती पायवाट पहिल्यांदा शोधतात. जगात रोज करोडो माणसं येतात नी जातात पण लक्षात तेच राहतात जे कळपाच्या मागं नं जाता काहीतरी वेगळा करतात. असाच एक नाव आहे दमयंती गुप्ता यांचा.…
Read More...

बिहारच्या या चोरट्याच्या मास्टरमाईंड पुढं ऋतिक रोशनचा धूम सुद्धा फ्लॉप आहे

'चोरी करून अमूक- अमूक किमतीचे दागिने लंपास', 'चोरट्यांनी एवढी रोकड पळवली,' बँक लुटून दरोडेखोर फरार, अशा कितीतरी हेडलाईनच्या बातम्या आपण रोजचं बघत असतो. आता चोर पकडला की त्याच्यावर कारवाई तर होतेचं, पण बरेच शातीर चोर पोलीसांच्या हातावर तुरी…
Read More...

नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या ग्रॅबियल यांनी इंदिरा गांधींच्या नावावरून आपल्या मुलीचं नाव ठेवलेलं

देशाच्या पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या राजकारणात महिला नेतृत्वाची खरी सुरुवात झाली ती इंदिरा गांधी यांच्यापासूनच. नेतेमंडळींच्या स्पर्धेत एक महिला देशाचे सर्वोच्च पद भूषवतेय, ही गोष्ट त्यावेळी अनेकांना खटकायची, पण इंदिरा गांधी यांनी या…
Read More...

हर्बल तंबाखू काय सापडली नाही, पण या कंपनीनं मार्केटमध्ये हर्बल सिगारेट आणलीये…

तुम्ही कुठलाही पिक्चर बघायला थिएटरमध्ये जा, पिक्चर सुरू व्हायच्या आधी जाहिराती लागतात. दुसऱ्या कुठल्या तरी पिक्चरचा ट्रेलर लागतो, त्या थिएटरची जाहिरात लागते. काही सरकारी जाहिरातीही असतात, त्यातलीच एक फेमस जाहिरात म्हणजे मुकेशची. लोकांनी…
Read More...

इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायचं म्हणून बाळासाहेबांनी ७० व्या वर्षी डिजिटल डिक्शनरी मागवली होती.

सार्वजनिक जीवनात सातत्याने प्रभावशाली राहणे दीर्घकाळ आपले स्थान टिकवून ठेवणे ही सोपी गोष्ट नव्हतीच... अशी किमया सेनापती बाळासाहेब ठाकरेंकडे यांनीच साधली होती.  ते महाराष्ट्र पुरते न राहता हिंदुस्तान मधील महत्वाचे नेते झाले होते. देशाच्या…
Read More...

टिळकांनी लिहलेल्या मसुद्याच्या आधार घेऊनच वुड्रो विल्सन यांनी शांततेचे नोबेल मिळविलं

स्वतंत्र असणे हे किती महत्वाचे आहे हे आज आपल्याला लक्षात येणार नाही. त्यातून आपले किती नुकसान झाले याचाही आपल्याला अंदाज नाही. परंतु इतिहासाची पाने चाळल्यास आपल्याला अशा गोष्टी लक्षात येतील कि, भारतीयांच्यात गुणवत्ता असून देखील निव्वळ…
Read More...

वडिलांचं ऐकलं असतं तर कपिल शर्मा आज BSF मध्ये असता…

आजारी माणसाला लवकर बरं करण्याचं साधन म्हणजे हसणं. हसण्याने लोकं जास्त दिवस जगतात असं म्हणतात. त्यातही लोकं कामधंदे करुन दमून भागून येतात आणि थकवा घालवण्यासाठी टिव्ही चालू करतात ,आता फोन उघडतात तेव्हा कॉमेडी काहीतरी त्यांना पाहायचं असतं आणि…
Read More...