Browsing Category

कट्टा

दिल्लीत सुभाषबाबूंचा पुतळा ज्या जागेवर उभारण्यात येणार आहे त्यालाही इतिहास आहे

सुभाषचंद्र बोस यांचा होलोग्राम स्टॅच्यू दिल्लीतील इंडिया गेट वरील एम्प्टी कॅनोपी येथे उभा राहणार आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सुभाषबाबूंच्या या स्टॅच्यूचं उदघाटन करणार आहेत.  सुरवातीला…
Read More...

बाळासाहेबांच्या त्या पावसातल्या सभेमुळे सेनेचा ‘भगवा’ कारखान्यात पोहचला

तारीख होती ९ ऑगस्ट १९६८.... या दिवशीची संध्याकाळ मात्र नरे पार्कवर नित्यनेमाने जमणाऱ्या कामगारांसाठी एक आगळीच संध्याकाळ होती. कामगार मैदान आणि नरे पार्कवर कष्टकऱ्यांचे हे जये अनेकदा जमले होते, ते लाल बावट्याचा जयजयकार करण्यासाठी.....…
Read More...

फेमस लव्हस्टोरी लिहिणाऱ्या शेक्सपिअरला स्वतःच्या लग्नासाठीचं ४० पाउंडचा बॉन्ड भरायला लागलेला

जगभरात अनेक प्रसिद्ध साहित्यिक आहेत, पण शेक्सपिअरचा हात आजवर कुणीच धरू शकलं नाही. त्यानं लिहिलेल्या लव्ह स्टोरीच्या शपथा घेऊन बरीच मंडळी आपल्या प्रेमाचा इजहार करतात. त्यानं लिहिलेल्या साहित्यावर अनेक पुस्तक लिहिली गेली, अनेक नाटक झाले,…
Read More...

इंग्रजांना आपल्या प्रदेशाची आठवण करून देणाऱ्या चिखलदऱ्यात मोठं स्कायवॉक उभारलं जातंय

मित्र म्हणाला अरे आमचा पश्चिम महाराष्ट्र बघ, फिरायला कसल्या भारी जागा आहेत. त्यात लोणावळा, खंडाळा, माथेरान महाबळेश्वर, पाचगणी सारख्या लय जागा आहेत. मला म्हणाला १० मिनिटे घे आणि विचार करून सांग की, विदर्भात फिरायला जाण्यासाठीची एक तरी पश्चिम…
Read More...

आपला विकेंड भारी करण्यासाठी अनुप जलोटा ऐकणं मस्ट ए भिडू…

अनुप जलोटा म्हणजे तीन-चार लाईनीत काळजात घुसणारा माणूस. हनी सिंग आला आणि गेला, ढिंचॅक पूजाही अध्येमध्ये येते आणि कानांचा बाजार उठवून जाते, अल्ताफ राजाही आता वडाप किंवा बुर्जी-पावच्या गाडीवरच ऐकू येतो, शास्त्रीय संगीत ऐकणारं मंडळ वेगळं आणि…
Read More...

सरोगसी म्हंटलं कि, गुजरातची ती ‘बेबी फॅक्टरी’ अजूनही चर्चेत असते

२००१ साली भाईजान सलमान खानचा एक पिक्चर आलेला 'चोरी चोरी चुपके चुपके'. भाईजान या पिक्चरमध्ये प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जी या दोन हिरोईनसोबत रोमान्स करताना पाहायला मिळाला. आता भाईजानचा पिक्चर म्हंटल्यावर चांगलाच गाजलाच. पण त्यामागचं सगळ्यात…
Read More...

प्रियांकाताई, निक भाऊजी सरोगसीद्वारे पालक झाले पण सरोगसीचे भारतातले काय नियम आहेत?

अलीकडेच प्रियांकाताईने अन निक भाऊजींनी त्यांना मुलगी झाल्याची गुड न्यूज दिली...फक्त न्यूज च नाही तर खुद्द प्रियांकाने पोस्ट लिहीत याची माहिती देखील दिली आहे कि, प्रियांका आणि निक जोनस हे दोघे सरोगसीद्वारे पालक झाले आहेत.....…
Read More...

बिग बॉस मध्ये सलमानला सुद्धा घाम फोडणाऱ्या डॉली बिंद्राने काही चांगली काम सुद्धा केलीयत

ऐ मेरे बाप में मत जाना ही आयकॉनीक लाईन भारतभर गाजवली होती डॉलीने. डॉली बिंद्राने. २०१० सालात बिग बॉसच्या चौथ्या सिजन मध्ये गहजब माजवणारी ही डॉली. एका छोट्याश्या अंड्यावरून हिने मनोज तिवारीला फेकून मारलेली ही आयकॉनिक लाईन. हीच आयुष्य म्हणजे…
Read More...

OYO ला लव्ह हॉटेल्सच्या मार्केटमध्ये हा भिडू जोरदार फाईट देतोय

OYOनुसतं नाव जरी काढलं तुमच्यापैकी अनेक जण खुद्कन हसले असतील. आता तुम्हाला पण माहितेय खरंच मनापासून हसून खुश होण्याची गोष्ट आहे कारण अनेकांचं आयुष्य OYOमुळं खुललंय. पण OYOकाय लव्ह हॉटेल म्हणून चालू झालं नव्हत तर लोकांना सोयीस्करपाने आणि…
Read More...