Browsing Category

कट्टा

लहान असताना कळलेला पहिला ब्रँड अल्पेन्लीबे ..लालच आह लपलप

लहानपणी घरी कोणी पाहुन्यांनी हातावर एक रुपया ठेवला की ठरलेला विधी असायचा. लागलीच जायचं तात्याच्या टपरीवर. जी जास्त येतील तीच द्या हे ठरलेलं गणित. त्यामुळं एक रुपयाला ४ येणारी ''पार्ले किसमी'' हा आपला ठरलेला ब्रँड. मग एक दिवशी तात्यांनी…
Read More...

वयाच्या १५ व्या वर्षी घर सोडून पळालेली ती आज करोडोची कंपनी चालवते

शून्यातून मोठी झालेली अनेक माणसं आपल्या भारतात होऊन गेलेली आहेत. तर त्यातील अनेक जण अजूनही हयात आहेत. अशा लोकांकडे बघून नवीन तरुण पिढी त्यांचे आदर्श घेताना दिसतात. कुणालाही यश हे काही एका रात्रीतून भेटलेला नसतं. ते मिळवण्यासाठी अथक प्रयत्न,…
Read More...

ही जिंदगी नाही पुन्हा, मळ गायछाप लाव चुना…

हे वाक्य तुम्ही कित्येकदा ऐकलं असेल. खोटं कशाला बोला, कधी कळत्या-नकळत्या वयात बारही लावला असेल. कित्येकांची सकाळ बार लावल्याशिवाय होत नाही. कुणी त्याला बार म्हणतं, तर कुणी इडा, तर कुणी आर. पट्टीचा गायछाप खाणारा कधी दारुला शिवत नाय... कट्टर…
Read More...

स्त्रीची कामेच्छा पुरुषाच्या दसपट असते का ?

आपल्या देशात समाजात 'सेक्स' हा शब्दच उच्चारणचं मुळी निषिद्ध आहे. पण कसं असतंय ना भिडू, जे निषिद्ध म्हणून झाकलं जातं त्याची चर्चा बोल भिडूवर झडतेच झडते! राहून राहून आम्हाला एक प्रश्न विचारला गेला तो म्हणजे, स्त्रीची कामेच्छा पुरुषाच्या…
Read More...

संजय गांधींची कृपा ! दिल्लीचं विमान मुंबईत उतरलंच नाही आणि अंतुले मुख्यमंत्री झाले

राजकारणात बरीच मंडळी मोठीमोठी स्वप्न घेऊन येतात. त्यातल्या त्यात मुख्यमंत्री होणं हा प्रत्येक राजकारण्याचा जिव्हाळ्याचा विषय ! मग यासाठी किती ही उसाभर करावी लागली तरी बेहत्तर. पदासाठी कायपण. अशाच एका नेत्याने मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून…
Read More...

मनसेच्या खळ्ळ-खट्याक आवाजामुळं कित्येक दुकानांच्या पाट्या मराठीत झाल्या होत्या…

''रमेश अरे तेवढं त्या दुकानाच्या पाटीकडे बघ रे, मराठीत पाटी असावी असा कायदा असताना त्यानं बघ इंग्लिश मध्येच ठेवलेय," कदम काका रम्या हा सरकारी अधिकारी असल्यासारखं त्याच्याकडे तक्रार करत होते. ''त्या दुकानदाराच्या कानफटात जाळ काढायचा नाही का…
Read More...

आशिकीमधल्या अनुची रियल लाईफमधली कहाणी लै दर्दी आहे…..

महेश भट्ट या माणसाने एक तुफ्फान सिनेमा बनवला होता नाव होतं आशिकी. म्हणजे या सिनेमाने बॉलिवूडमध्ये जबरदस्त गाणी, सिनेमा कसा असावा, प्रेम कहाणीचा ट्रेंड सगळंच बदलून टाकलं होतं. बऱ्याच जणांना आठवत असेल गावोगावी नांगरणी करणाऱ्या ट्रॅक्टरवर…
Read More...

वडिलांना धोका देणाऱ्या काकाचं प्रियांका गांधी यांनी डिपॉझिट जप्त करून दाखवलं

उत्तरप्रदेशमध्ये सध्या काँग्रेस पक्षाला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी प्रियांका गांधी यांच्या करिष्म्यावर अवलंबून आहे असं राजकीय विश्लेषक सांगतायत. अमेठी आणि रायबरेली या गांधी घराण्याच्या परंपरागत मतदारसंघातून बाहेर पडून प्रियांका गांधीही…
Read More...

पुण्यात कंदिलाच्या प्रकाशात गांधीजींचं ऑपरेशन पार पडलं त्याची आठवण जपलेली आहे

आपल्या सर्वांना पुण्यातील ससून जनरल हॉस्पिटल माहीत आहे. पण तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल कि, याच ससून सरकारी रुग्णालयाच्या इतिहासात राष्ट्रपिता गांधींजींच्या संबंधित एक घटना महत्वाची मानली जाते....ती घटना म्हणजे महात्मा गांधीजींचे एक…
Read More...