Browsing Category

कट्टा

उद्धव ठाकरे खोटं बोलले : एक धारावीचा मच्छर.

धारावीतील लोकांना चावणारा डास आणि मला चावणारा डास एकच आहे, त्यामुळे या लोकांशी माझे रक्ताचे नाते आहे, असे विधान उद्धवजी ठाकरे यांनी मुंबईतल्या एका सभेत केले. या महाभयंकर नातेसंबध सांगणाऱ्या विधानावर राजकारण करणारे लोक बोललेच पण एका…
Read More...

नरेंद्र मोदींनी पुण्याच्या समाजवाद्यांवर जोक केला, वाचा वाचा. 

काल झालेल्या तिसऱ्या टप्यातील निवडणुकीच वातावरणं संपल त्याला कारण नरेंद्र मोदींची आज सकाळी आलेली मुलाखत. या मुलाखतीत राजकीय चर्चा झाल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे आहेत. ते आंबे कसे खातात. ते किती वेळ काम करतात. त्यांच्या आयुष्यात…
Read More...

२१ नाय फक्त हे ६ पिक्चर बघायचे आणि एंडगेमला तयार रहायचं.

आले किती गेले किती संपले भरारा, या जगात आहे फक्त भक्तांचा दरारा. शहाण्या माणसाने गाढवाच्या मागणं आणि भक्ताच्या पुढणं जावू नये अस म्हणतात. तसही या जगात आत्ता पोत्याने भक्त झालेत. मोदी भक्त, पवार साहेब भक्त, राहूल भक्त, कम्युनिष्ठ भक्त, संघ…
Read More...

स्टॅलिनची मुलगी जी भारताची सून होती.

सोव्हियत संघाचा सर्वेसर्वा जोसेफ स्टॅलिनचा मृत्यू 1953 साली झाला. त्याच्या मृत्यूनंतर सर्वात चांगली गोष्ट झाली ती म्हणजे त्याच्या त्रासातून अनेकांची सुटका झाली. त्याचे सहकारी, मंत्री इतकेच काय तर त्याच्या घरातले लोक देखील त्याच्या त्रासातून…
Read More...

याचं पोरांमुळ सरकारला टिकटॉकच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणावी लागली.

आज समस्त देशवासीयांसाठी जीव भांड्यात पडणारी घटना घडली. ती म्हणजे टिक टॉक उर्फ एकेकाळच म्युजीकली यावर सरकार बंदी घातली आणि यावर हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्ट पण नाही म्हणतय. सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं गुगल आणि अॅपल ला सांगितलं…
Read More...

तीन पैशाचा तमाशा ! एका आगळ्या वेगळ्या नजरेतून !!

पु. ल. देशपांडे हे अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. २०१९ हे त्यांच जन्मशताब्दी वर्ष. या अपूर्व योगायोगाच्या निमित्ताने  पु.लं.ना आदरांजली म्हणून वीणा ढोले आणि रश्मी पांढरे या निर्माती द्वयीन्नी सध्या महाराष्ट्रभर २२ यशस्वी प्रयोग…
Read More...

कार्यकर्त्यांकडे सतरंज्या उचलण्याशिवाय आहेत हे पाच पर्याय.

घराणेशाही कोणत्या पक्षात नाही. सगळीकडे घराणेशाहीच आहे. कॉंग्रेस म्हणू नका, भाजप म्हणू नका, राष्ट्रवादी म्हणू नका की शिवसेना म्हणू नका. प्रत्येक नेत्याने आपआपल्या उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. बर हि घराणेशाही काय फक्त वरच्या पातळीवर…
Read More...

कॉंग्रेस भाजपच्या जाहीरनाम्यात तरुणांच्या या गोष्टी आल्या नाहीत. 

कॉंग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा आणला. नाही हो म्हणत मागोमाग भाजप सरकारने देखील आपला जाहीरनामा समोर आणला. कोणत्या पक्षाने काय वचन दिलं आहे यावर चर्चा झडू लागल्या. युवकांना काय पाहीजे तर रोजगार या एका मुद्यावर तरुणांचे प्रश्न मिटवण्याचे…
Read More...

गाय मेलीय बघायला या.

भिडू लोक्स, नद्यांना आपल्या भारत देशाच्या जीवनदायिनी म्हणल जात. आणि आपल्याकडच्या नद्या आणि त्यांच्या गोष्टी पण लई इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे वर्षभर वाळली खडखडीत असणारी येरळा हाय, तशीच वर्षात दोनदोनदा पूर येणारी ब्रम्हपुत्रा पण हाय. आपल्याकड…
Read More...

विराट कोहलीला जे जमलं नव्हतं ते या UPSC टॉपरने करून दाखवलय.

लहानपणी बारावीत असताना आम्हाला मित्राच्या मोबाईलवर एक वाॅलपेपर दिसलं. ते होत आपल्या इथल्या सुप्रसिध्द आयपिएस ऑफिसरचं. एकदम कडक युनिफॉर्म, चेहऱ्यावर करारी भाव. दोस्ताला विचारलं हे कोण? त्यान नाव सांगितलं. तो म्हणाला मी पण यांच्या सारखं हुणार…
Read More...