Browsing Category

कट्टा

नारदमुनी का राहिले, ‘आजन्म सिंगल’ ? 

नारायण नारायण !!!  हसरमुख चेहरा. लावालावी करण्याची कला.. चेहऱ्यावर हास्य आणत अलगत हिकडची माहिती तिकडे देवून शंकराला देखील तिसरा डोळा उघडण्यासाठी मजबूर करणारे नारदमुनी…  इतकं अष्टपैलू व्यक्तिमत्व एखाद्या सिंगल व्यक्तीचच असू शकतं. खरय…
Read More...

खरच बौद्ध भिक्खुंकडे चमत्कारिक शक्ती असते का ?

आपले भिडू लोक आम्हाला नवनवीन रंजक प्रश्न पाठवत आहेत आणि आम्हाला सुद्धा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला डोकं खाजवायला लागत आहे. या उत्तरांमधून आमच्या पण माहितीमध्ये बरीच मदत होत आहे. आता हाच प्रश्न बघा ना , "बौद्ध भिक्खु कड़े…
Read More...

वयाच्या १९ व्या वर्षी त्याने जगभरातील २७ बॅंका लुटल्या होत्या !

आपले इंजनियर सध्या काय करतात. ट्रॅफिकमधून जगले वाचले तर अमेरिकेसाठी येड्यागत काम करतात. वेळ मिळालाच तर बायकोला घेवून पिक्चर बघायला जातात आणि मोकळ्या वेळेत चौकात लावलेलं 2BHK चं कोडं सोडवतात.  पुण्यातले सॉफ्टवेअर इंजिनियर सध्या काहीही करु…
Read More...

बायको सुंदर वाटत नसली तर “चाणक्यनीती” मधले हे पाच उपाय अवश्य करा ! 

हालेलुयीया.  काय विषय घेतलाय भिडू… कसा सुचला सांग की ?  ते जावू दे ना. संध्याकाळच्या वेळी एकटा बसलेलो आणि सुचला हा विषय. पण विषय तर महत्वाचा आहे न. कसय या जगात खूप गोष्टी आहेत ज्यामुळ सकाळ संध्याकाळ माणूस नावाचा प्राणी डिप्रेशनमध्ये…
Read More...

भारत आणि चीनच्या युद्धामुळे रतन टाटा अविवाहित राहिले ! 

काय सांगतो भिडू !!!!  मग काय आजवर भिडू कधी खोट बोललाय का ? उज्वल निकम यांनी कोर्टात जेवढे पुरावे सादर केले नसतील तेवढे पुरावे आम्ही बोलभिडू साईटवर टाकलेत. तरी लोकं आमचं ऱ्हस्व दिर्घ काढतात हा भाग वेगळा. असो, तर विषय असा आहे की भारत आणि…
Read More...

एका राजाने पेग भरला आणि “पटियाला पेगला” सुरवात झाली. 

अस ऐकण्यात येत की जगभरात कुठेही 90ML च्या वरती पेग सिस्टीम नाही. असही म्हणतात की, पेग हा प्रकारच बाहेर अस्तित्वात नाही. एकतर स्मॉल, लार्ज आणि एक्स्ट्रा लार्ज इतकेच प्रकार चालतात. तसही तुम्हाला कटेंट पुरवणारे म्हणजे स्वत: बोलभिडू…
Read More...

गांधींनी कधिही न वापरलेला गांधी टोपी, नेमकी कोणाची ?

गांधींच्या विचारांच वजन खूप मोठ्ठ होतं. सहजासहजी कोणत्याच राजकारण्याला न झेपणारी गोष्ट म्हणजे गांधी विचार. कदाचित हेच वजन हलकं करायला भारतीय राजकारणात गांधी टोपी आली असावी. एकदा टोपी घातली की ती मिरवणं सोप्प जातं. मग टोपीखाली नेमके कोणते…
Read More...

ते दाऊदचा फोटो काढू लागले तोच, कोणाच तरी लक्ष त्यांच्याकडे गेलं…

दाऊदने त्याच्या आयुष्यात कायमच गोपनीयता जपली. सुरवातीला काही सार्वजनिक ठिकाणी तो दिसायचा, मात्र त्याच्या सभोवती कायम त्याच्या बॉडीगार्डसचा पहारा असायचा. अनेकांमध्ये त्याच्याबद्दलची भीती आणि त्याचं आकर्षण होतं. त्याला मात्र  प्रत्येक सामान्य…
Read More...

गाडी चालवण्यावरून बायकांना चिडवताय पण इंडिकेटरचा शोध बायकांनीच लावलाय हे माहित आहे का?

धक्कादायक ! धक्कादायक !! धक्कादायक !!! प्रचंड धक्कादायक !!!! तर धक्कादायक गोष्ट अशी की डावीकडे म्हणून उजवीकडे वळली… पायाने ब्रेक लावला… स्टॅण्डल घासल… विमान लॅण्ड झालं… अशा कित्येक गोष्टींवरुन महिलांच्या कॉन्फिडन्सची हवा काढत…
Read More...

एका बैठकीत १५६ बियर पिणारा ‘अँड्र्यू द जायंट’ हा जगभरातल्या दारूड्यांचा किंग होता !

हालेलुयिया ! काय म्हणता १५६ बियर.  फेकत असेल !!! फेकत नाही. ऑन रेकार्ड आहे, अधिकृत, अधिकृतरित्या नोंद आहे. जगात सर्वांधिक बियर एका बैठकीत संपवणारा माणूस म्हणून तो ओळखला जातो. त्याचं नाव अँड्र्यू द जायंट.  WWE माहित आहे का माहितीच असायला…
Read More...