Browsing Category

कट्टा

सारागढीची लढाई : १० हजार अफगाण विरुद्ध सीख रेजिमेंटचे २१ सैनिक.

मध्यंतरी आलेला केसरी हा सिनेमा अक्षयकुमारचा सर्वात चांगला सिनेमा आहे, अशी कुजबूज ऐकिवात होती. अनेकांनी हा सिनेमा हॉलीवूडच्या 300 ची आठवण करून देणारा आहे अस सांगितलं जात होतं . या सिनेमाच्या ट्रेलरची सुरवातच झाली होती ती, इक गोरे ने कहां था…
Read More...

मुघल देखील खेळायचे होळी, अशी असायची “ईद-ए-गुलाबी”.

काय म्हणता, मुघल ते पण होळी. मग काय तुम्हाला आत्तापर्यन्त कळलच असेल. बोलभिडू उगीच हवेतल्या गप्पा मारत नाही. आपलं कस असत सगळं डेटा टाकून प्रुव्ह करायचं. तर आत्ता काही लोक म्हणतील, खेळत असतील ब्वा. तर होय. हे ब्वा खरं आहे. मुघल पण होळी…
Read More...

या अस्सल गावरान शब्दांचा नेमका अर्थ काय ?

भिडू कार्यकर्त्यानो खेंबडा, कोलदांडा, बोकांडी, धसकट, हुबलाक आणि भाडखाऊ या गावरान शब्दांचे अर्थ तुम्हाला माहित आहेत का? कार्यकर्त्यानो अर्थ माहित नसतील पण तुम्हाला कोणीतरी आत्तापर्यत म्हणलचं असेल की, कसलं खेंबड आहे रे हे. नाहीतर लहानपणी लईच…
Read More...

खायला चांगलं भेटतंय म्हणून दिल्लीत बेरोजगार तरूण गुन्हा करून जेलमध्ये चाललेत!

बेरोजगार तरूण पोरांच्या गरजा लई मोठ्या नसतात. बेरोजगार असतांना फुकटात खायला चांगलं भेटत असेल. महिन्याचं भाडं न देता राहायला चांगली जागा मिळत असेल. अंंघोळीला गरम पाणी भेटत असेल. काही काम न करता सगळं बसल्या जागेवर मिळत असेल तर आपल्या सारख्या…
Read More...

पुणेकरांनो लाजू नका , आज आपला दिवस आहे : आंतरराष्ट्रीय निद्रा दिवस

भिडू आमचं ऑफिस आहे पुण्यात. आता जरी आम्ही अधिकृतरित्या रेशनकार्ड धारी पुणेकर नसलो तरी पुण्याच्या काही चांगल्या सवयी आम्हाला एमपीएससी करताना लागल्या. म्हणजे पुणेकर होण्याच्या दिशेने पहिले पाउल पडले. तर तुम्ही विचाराल कोणती सवय बुवा? दुपारची…
Read More...

भारतात सर्वात पहिली सुर्यांची किरणं या गावात पडतात.

कार्यकर्त्यांनो तुम्हाला ठावं हाय का? भारतातील कोणत्या गावात पहिल्यांदा सुर्यांची किरणं पडत्यात ते. कसं माहित असणार तुम्हास्नी. कारण कासराभर सुर्य वर येवेस्तोवर तुम्ही गोधडीच्या बाहेर पडत नाही. पडले तरी मोबाईलमधी डोकं घालून असतातच की. पण…
Read More...

ती अशोक चक्र मिळवणारी CRPF ची एकमेव महिला पोलीस कॉन्स्टेबल ठरली.

13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला झाला. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद नावाच्या दहशतवादी संघटनांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली. या हल्ल्यात पाच दहशतवादी ठार झाले. त्याचवेळी दिल्ली पोलिसांचे सहा अधिकारी, संसदेत तैनात…
Read More...

या IPS महिलेनं १५ महिन्यात १६ अतिरेक्यांना खात्मा केला होता तर ६४ जणांना तुरूगांत डांबलं होतं.

सध्या प्रत्येक क्षेत्रात महिलानं आपल्या कतृत्वानं ठसा उमटवलाय. असं कोणतचं क्षेत्र नाही जिथं महिला नाहीत. पुरूषांच्या खाद्यांला खांद्याला लावून सध्या महिला काम करतात. महिलांनी फक्त चुल आणि मुलच सांभाळायच्या या पांचट परंपरेला छेद देत अनेक…
Read More...

आयुष्यभर तो नाव बदलुन पाकिस्तानात राहिला, कथा भारताच्या ब्लॅक टायगरची.

नुकताच जॉन अब्राहमच्या रोमियो अकबर वॉल्टर या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. आतापर्यंत 23 कोटींच्यावर लोकांनी हा ट्रेलर पाहिला. या ट्रेलरमध्ये जी स्टोरी दाखवण्यात आली तीच या देशप्रेमी शुरवीर जवानाची गोष्ट. हि गोष्ट सत्य घटनेवर आधारीत असून ती…
Read More...

गरीबाला परवडणारा आणि श्रीमंताना आवडणारा ‘निलंगा राईस’.

लातूर जिल्ह्यातील निलंगा. उन्हाने रखरखलेल्या मराठवाड्यातलं एक छोट शहर. इथल निळकंठेश्वर मंदिर अख्ख्या भारतात प्रसिद्ध आहे. या गावाने महाराष्ट्राला एक माजी मुख्यमंत्री दिलाय, एक भावी मुख्यमंत्री दिलाय. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गावाने…
Read More...