Browsing Category

कट्टा

एलियन आणि परग्रहावरील जीवन शोधण्यासाठी नासाने धर्मशास्त्रज्ञांची मदत घ्यायचं ठरवलंय…

आमच्या एका पिढीला एलियन म्हणजे काय असतं हे माहिती नव्हतं, म्हणजे हा शब्दच आमच्या गावी नव्हता पण मग एक चमत्कार झाला आणि हृतिक रोशनचा सिनेमा आला कोई मिल गया मग काय एलियन हा काय विषय असतो यावर चर्चा झडू लागल्या. कोण म्हणायचं जादूने जशी रोहितला…
Read More...

धर्मसंसद गाजवणाऱ्या कालीचरण महाराजांनी अकोल्यात नगरसेवकपदाची निवडणूक लढवलेली

गेल्या काही दिवसांपासून धर्म संसद आणि कालिचरण महाराजच सगळीकडे चर्चेत आहेत.  'मी गांधींना मानत नाही, मला गांधी आवडत नाहीत. नथुराम गोडसे कसा 'महात्मा' होता असे सांगताना त्याच्या कृत्याचे समर्थन करून कालीचरण महाराज यांनी मोठा वाद ओढवून घेतलेला…
Read More...

मोदींची मर्सिडीज मेबॅक आणि बायडेन भाऊंची द बीस्ट, कुणाची गाडी भारी आहे भिडू…

देशात सध्याचा ट्रेंडिंग विषय म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवीन मर्सिडीज गाडी. मोदींच्या ताफ्यात नवी कोरी मर्सिडीज मेबॅक आली आणि बातम्यांपासून कट्ट्यांपर्यंत सगळीकडे याचीच चर्चा रंगू लागली. गाडीची किंमत, त्याचे फीचर्स यावरुन…
Read More...

दादा कोंडकेंच्या कुठल्याही गाण्याचं रेकॉर्डिंग शालिनीताईं शिवाय व्हायचंच नाही

दादा कोंडके म्हंटल कि, आपल्या समोर खळखळून हसवणारा एक दिग्गज अभिनेता समोर येतो. ज्यांनी अनेक सुपर-डुपरहिट चित्रपट आपल्या मराठी इंडस्ट्रीला दिले. आजही  त्यांच्या अभिनयाची तितकीच चर्चा होते. इंडस्ट्रीमधला एक ऑलराउंडर म्हणून त्यांची ओळख. पण…
Read More...

कित्येक दशकांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी धर्म संसदेत केलेले भाषण आजही लागू होते.

दिवस २० सप्टेंबर १८९३. स्थळ शिकागो. निमित्त होते जागतिक धर्म संसदेचे....याच विश्व धर्म संसदेत सलग चार दिवस स्वामी विवेकानंद यांनी हजेरी नोंदवली होती आणि चौथ्या दिवशी त्यांनी एक आपले ऐतिहासिक भाषण दिले होते....ज्या भाषणामुळे संपूर्ण जगभरात…
Read More...

आमिर खानचा सिनेमा गंडला म्हणून ट्विंकल खन्नाचं अक्षय कुमार बरोबर लग्न झालं…

बऱ्याच लोकांना बॉलिवूडमध्ये दोन हिरो किंवा हिरॉईनमध्ये कन्फ्युजण होतं. त्यात प्रामुख्याने येणारी जोडी म्हणजे रविना टंडन आणि ट्विंकल खन्ना. सिरियसली या दोन हिरोईन पाहिल्यावर दोन मिंटं आपणही गोंधळून जातो की भावा यातली रविना कोणती आणि ट्विंकल…
Read More...

ज्यांच्या चित्रात भलेभले हरवतात, ते एमएफ हुसेन एकदा संसदभवनात हरवले होते

एम एफ हुसेन म्हणजे फक्त देशातच नाही, तर सगळ्या जगात लोकप्रिय असणारे चित्रकार. त्यांची चित्र लोकप्रिय तर ठरलीच, पण या चित्रांवरुन अनेकदा वादही झाले. विशेष म्हणजे एमएफ हुसेन म्हणजेच  मकबूल फिदा हुसेन यांचं महाराष्ट्राशी विशेष नातं आहे. हुसेन…
Read More...

पुण्यात सुरू झालेल्या रोल्समॅनियाने सगळ्या भारतात मार्केट खाल्लंय

उद्योगनगरी असलेल्या पुण्याला खवय्यांची नगरी म्हणून सुद्धा ओळखतात. इथं मोठ- मोठी हॉटेलं, प्रत्येक भागात एखादी खाऊ गल्ली नाहीतर रस्त्याला कडेला खाण्या-पिण्याच्या वेगवेगळ्या गोष्टी हमखास सापडतात. आता कारण तर आपल्या प्रत्येकालाचं माहितेय,…
Read More...

अख्खी वखार उकरून काढल्यावर शिवरायांच्या नावाची दहशत इंग्रजांना कळली

शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी । समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचं, ताकदीचं आणि बुद्धिचं वर्णन करताना लिहीलेल्या आपल्या साहित्यातील काही ओळी. ज्या…
Read More...