Browsing Category

कट्टा

सचिन आणि क्रिकेटचं वेड लागू नये म्हणून सुशीला आनंद यांनी मुलाला बुद्धीबळाचा राजा बनवलं…

विश्वनाथन आनंदला कोणत्याही ओळखीची गरज नाही. जगातील महान बुद्धिबळपटूंमध्ये त्याची गणना होते. जगभरात विश्वनाथन आनंद काय लेव्हलचा खेळाडू आहे याचा बोलबाला सुरू असतो. बुद्धिबळ खेळाचा वजीर म्हणून विश्वनाथन आनंदला ओळखलं जातं. इतके दैदिप्यमान…
Read More...

१७, १९ आणि २१ तोफांची सलामी देण्यामागचा प्रोटोकॉल काय असतो

तामिळनाडूच्या कुन्नूर इथं झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्यासह आणखी १३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसलाय. या अपघातात मृत्यू पावलेल्या सर्वांना आज सन्मानाने अंतिम निरोप देण्यात आला.…
Read More...

आजही लग्नात दिसणाऱ्या प्लॅस्टिकच्या खुर्च्यांची आयडिया, जर्मनीतल्या खुर्च्यां बघून सुचलिये

आपल्या भारतात खुर्ची या प्रकाराला लय जबरदस्त महत्त्व आहे. म्हणजे राजकारणी नेत्यांच्या खुर्च्या आहेतच, पण लग्नात कुठल्या पाव्हण्याला कुठली खुर्ची दिली, घरात आलेल्याला कुठली खुर्ची दिली किंवा राजकीय नेत्यासाठी खुर्ची उचलून आणली किंवा नाही...…
Read More...

WWE चा कर्दनकाळ असलेल्या उमागाचा शेवट इतका वाईट झाला की पाहायलाही कोणी आलं नव्हतं….

WWE हा आपला अतिशय जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे आता कितीजरी नावं ठेवली तरी एकेकाळी आपल्यासाठी खऱ्याखुऱ्या हाणामाऱ्या असण्याचा तो काळ. आताच WWE बघताना तो फिल नाहीए म्हणजे तेव्हा WWE बघून निदान पोरं उश्या घेऊन एकमेकांना बदडायचे पण आता ते सगळं…
Read More...

रशिया आणि भारताच्या मैत्रीचं खरं उदाहरण म्हणजे ‘ब्रम्होस’ मिसाईल

भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधाविषयी बोलायचं झालं तर रशियाचं नाव आघाडीवर घेतलं जाईल. या दोन्ही देशांची मैत्री ही आजही नाही, तर कित्येक वर्षांपूर्वीपासून चालत आलेली आहे, पार शीतयुद्धापासून.  म्हणजे कॅलेंडर बदलली, सरकारं बदलली पण दोन्ही…
Read More...

माल्याला ज्या VIP सुविधा मिळतात त्याच मलाही द्या म्हणून सुधा भारद्वाज यांनी मागणी केली होती.

सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज. हे भीमा कोरेगाच्या दंगलीपासून लक्षात राहणारे नाव आहे. शहरी नक्षलवादाच्या आरोपाखाली गेल्या तीन वर्षांपासून त्या मुंबईच्या भायखळा तुरुंगात होत्या.  सुधा भारद्वाज आत्ता पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे…
Read More...

पिक्चरची मापं काढणारं आयएमडीबी हिरॉइनच्या डोळ्यांमुळं सुरू झालंय…

त्या दिवशी एक किस्सा झाला, आमचं बंड्या नावाचं मित्र गावावरून आलं. भावाचं झालंय नुकतंच लग्न. बरं गडी येताना एकटा नाही आला, तो आला बायकोला घेऊन. त्याला म्हणलं भावा आता आलायस, तर सारसबाग बघ, मिसळ-बिसळ खा, वैनींना घेऊन पर्वतीला जा. पण त्याची…
Read More...

जगभरात गाजलेलं टिकैतांच्या वडिलांचं आंदोलन अचानक कसं संपलं?

केंद्रानं आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलन सुरू होतं. एकूण 42 संघटनांच्या नेतृत्वात जवळपास 40,000 शेतकरी दिल्लीच्या सीमेवर हे कायदे सरकारने रद्द करावेत, ही मागणी करत आंदोलनाला बसले होते. यादरम्यान…
Read More...

जगात कोणाला जमलं नसेल असा डिसिजन न्यूझीलंडने घेतलाय, “सिगरेट बंदी “

सिगरेट स्मोकिंग इज इंज्युरस टू हेल्थ असं म्हणतात. असं तुम्ही आम्ही म्हणतोय, जाहिरातला मुकेश म्हणतोय, खुद्द सिगरेट कंपनीवाले म्हणतात. पण सिगरेट वर बंदी कधी कोण आणत नाही. नाही म्हणायला आपल्याकडे पब्लिक प्लेसला सिगरेट ओढण्याला बंदी आहे पण तिचा…
Read More...

हिटलरला विरोध करण्यासाठी महिला मुद्दाम लाल लिपस्टिक लावायच्या

सद्या मेकअपमधील लिपस्टिकवरून सोशल मिडियावर चर्चा चालू आहे. त्यावरून एक जुना मुद्दा आठवणीत आला तो म्हणजे,  या लाल लिपस्टिक वापरून महिला या अडोल्फ हिटलरच्या अजेंड्याचा विरोध करायच्या....तुम्ही म्हणाल कि, हिटलरचा विरोध करण्यासाठी रेड…
Read More...