Browsing Category

कट्टा

स्वराज्यावर चालून आलेल्या खानानं सर्वात आधी आपल्या ६४ बायकांना डुबवुन मारलं

छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेला हरवून त्याचा जावळी प्रांत काबीज केला. शिवाजी महाराज आता एक एक किल्ला जिंकून आपले राज्य वाढवत होते. पुढे शिवरायांनी कर्नाटकात आपल्या राज्याचा विस्तार सुरु केला. हळू हळू ही वार्ता विजापूरच्या दरबारात…
Read More...

दिवाळीच्या सीझनमध्ये या चांदीच्या माशांची फॉरेनमध्ये देखील तुफान डिमांड असते..

चला, दिवाळी तर संपली भिडू.  फराळ, फटाके, रोषणाई, नवीन कपडे, वस्तूंची खरेदी, पूजा - पाठ या सगळ्या गोष्टींमधून बरीच जण आपापल्या कामाला सुद्धा लागले असतील. पण दिवाळी ही प्रत्येकाच्या आठवणीत राहील अशीच असते. म्हणजे दिवाळी निम्मित घरात कोणती ना…
Read More...

पत्नीने घटस्फोट दिला म्हणून किडनी परत मागणारा डॉक्टर….

जगभरात अनेक खतरनाक किस्से घडत असतात. काही खरंच भयानक असतात तर काही किस्से ऐकून , वाचून हसू फुटतं. जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनेपैकी आजची घटना जी जगभरात गाजली होती. या जोडप्याने सुरवातीला मस्त थाटात लग्न केलं खरं पण मध्ये वाद उद्भवला…
Read More...

नोटबंदीची आयडिया देणाऱ्या बोकील काकांकडे, पेट्रोलचे दर कमी करण्याचा पण प्लॅन आहे

अजूनपण लख्ख आठवतंय, ८ नोव्हेंबर २०१६ ची संध्याकाळ. टीव्हीवरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, 'आज रात्री बारानंतर देशात पाचशे आणि हजाराच्या नोटा चालणार नाहीत.' आता आपल्याला टेन्शन यायचा तसा काय विषय नव्हता. कारण आपल्याकडं…
Read More...

एका घटनेमुळे लालकृष्ण अडवाणी ज्योतिष्यांवर विश्वास ठेऊ लागले..

भारतीय जनता पक्ष म्हटले की, अजूनही अनेकांना  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचे चेहरे आठवतात. २ खासादारांपासून सुरुवात करणारा पक्ष आता देशातील मोठा पक्ष बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा अनेकदा त्यांचे कौतुक…
Read More...

बंगाली बाबूने अमेरिकेत पहिला स्ट्रीपक्लब सुरू केला जिथं बाप्ये नाचलेलं बघायला बाया यायच्या.

सुबह होने ना दें, साथ खोने ना दें एक दूसरे को हम सोने ना दे तू मेरा हीरो तू मेरा हीरो हे गाणं ऐकलं की देसी बॉईज पिक्चरची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. तो पिक्चर आठवला म्हणजे एकदम प्लेबॉय क्लब आठवला असेल ना. या प्लेबॉय क्लबला मेन्स…
Read More...

हसीना पार्करच्या पतीचा गेम करणाऱ्याला पकडायला पोलिसांना 22 वर्षे लागली होती….

मुंबईत अंडरवर्ल्डची खरी सुरवात आणि गँगवॉरचं आगमन कधी झालं याचं उत्तर मिळतं ते जेजे हॉस्पिटलमध्ये झालेल्या गोळीबारातून आणि घडलेल्या हत्याकांडातून. पण याची ठिणगी ज्या माणसाने टाकली होती, ज्याच्यामुळे मुंबईत गँगवॉरला सुरवात झाली त्या माणसाला…
Read More...

लंडनची शान असणारी ब्लॅक टॅक्सी लवकरच भारतीय रस्त्यावर उतरणार आहे..

माणसाचं स्वप्न असत आयुष्यात एकदा तरी लंडन सारख्या शहरात फिरायला जावं. येथे गेल्यावर बकिंघम पॅलेस, टेम्स नदीचा किनारा,मादाम तुसाद संग्रहालय, शरलाक होम संग्रहालय, लॉर्डस क्रिकेट मैदान या गोष्टी पाहण्याचा आग्रह असतो. मात्र याच बरोबर…
Read More...

राज्यकर्त्यांनी लक्ष घातलं तर मराठवाड्याचे फटाके जगात चीनला देखील मागे टाकतील…

दिवाळी म्हटलं कि एक विषय हमखास चर्चेत येतो. फटाके. दरवर्षी सोशल मीडियावर सेलिब्रिटी मंडळी येतात आणि फटाके उडवू नका म्हणून सांगतात. कट्टर विचारांची पब्लिक त्याना झाडून शिव्या घालते. दिवाळीत फटाके उडवायचे नाहीत म्हणजे बॅटबॉल शिवाय क्रिकेट…
Read More...