Browsing Category

कट्टा

UP च्या भिडूला ५ वेळा कोरोनाच वॅक्सीन दिलंय तरी सहाव्यांदा घ्या म्हणून मॅसेज आलाय.

देशात कोरोना वॅक्सीन एक अत्यावश्यक गोष्ट झाली आहे. अत्यावश्यक म्हणण्यापेक्षा जीवनावश्यक म्हंटल तर वावगं ठरू नये. त्यात आणि लसींचा तुडवडा भासू नये म्हणून सरकार आणि औषध निर्मात्या कंपन्या लसींच उत्पादन वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. पण तरी…
Read More...

मोठमोठ्या कंपन्या मागे पडल्या आणि या साध्या पोराने लक्झरी कार बनवणारी कंपनी उभारलीय…..

आपली ड्रीम कार कशी असावी याची अनेक स्वप्न  आपल्या मनात चालू असतात. जगभर दिसणाऱ्या वेगवेगळ्या आणि महागातल्या गाड्या बघून आपल्या मनात विचार चालू होतात कि आपल्याला पण अशी गाडी पाहिजे. मर्सिडीझ, रोल्स रॉयल्स अशा अजून बऱ्याच गाड्या असतील.…
Read More...

३०० वर्षांपूर्वी उभारलेलं जंतरमंतर ही भारताची खगोलशास्त्राला दिलेली देणगी आहे

दिल्लीतल्या कॅनॉट प्लेसमध्ये असलेलं 'जंतर -मंतर' हा वास्तुकलेचा अनोखा नमुना. जो दिल्लीतल्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. जंतर- मंतरची ही वास्तू कशी बांधली असावी, या बद्दल अनेकजण बुचकाळ्यात पडतात. पण तुम्हाला माहितेय, हे जंतर- मंतर…
Read More...

पोलिसांनी जेव्हा छोटा शकीलचा मेल हॅक केला, तेव्हा त्याचं नवीनचं लफडं सापडलं

कुप्रसिद्ध गँगस्टर छोटा शकील. गुन्हेगार जगतात दाऊदच्या या राईट हॅन्डचं नाव टॉपला येत. आपल्या खुरापतीं आणि गुन्ह्यांसाठी तर तो चर्चित होताचं. पण सोबतचं त्याच्या पर्सनल लाईफमुळेही तो बऱ्याचदा गोत्यात सापडायचा. त्याच लग्न तर झालं होत, पण…
Read More...

भारताला बॉडीबिल्डींग शिकवली मिस्टर युनिव्हर्सचं टायटल जिंकणाऱ्या मोनोतोष रॉय यांनी….

अशी एक म्हण आहे बघा कि गावात एकाला हार्टअटॅक आला तर महिनाभर सगळं गाव व्यायाम करायला सुरवात करतं. जस जस त्या हार्टअटॅक वाल्याचा लोकांना विसर पडतो तसे तसे सगळे पुन्हा व्यायामाच्या नादी लागत नाहीत. बॉडीबिल्डिंगची क्रेझ जगाला काय नवीन नाही.…
Read More...

पिक्चरच्या वादातून मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची सिक्युरिटी काढतो अशी धमकी दिली होती

शाहरुख खान अभिनया बरोबर इतर गोष्टीमुळे वादात कायम राहिला आहे. आयपीएल मधील कोलकत्ता नाईट रायडर्सची मालकी ही अभिनेता शाहरुख खानकडे आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडीयम वरील वाद तर सर्वाना परिचितच आहे. त्यामुळे शाहरुख खानला काही वर्ष काही वर्ष…
Read More...

बायकांचं ऑरगॅजम म्हणजे काय असतं रे भाऊ ?

Guess what an orgasm is called in Marathi guys ? . . .चरमसुख.. आता हे वाचल्यावर ज्याचे ज्याचे डोक्यावरचे केस उभी राहणार असतील त्यांनी आधीच वॉक आऊट करा बरं.. कारण विषय लै खोल आहे. तर आजचा विषय आहे ऑरगॅजम. या विषयाला सुरवात…
Read More...

‘या’ तीन नेत्यांच्या राजकारणामुळं नेताजींचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न अखेर स्वप्नचं…

समाजवादी पक्षाचे कर्ताधर्ता नेताजी मुलायमसिंह यादव यांचं नाव दिग्गज नेत्यांमध्ये घेतलं जातं. त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, त्यांच्या पुढील वाटचालीचा अंदाज बांधणे कठीण असायता. उत्तर प्रदेशात जेव्हा राजकीय समीकरण बिघडू लागले, तेव्हा…
Read More...

स्पेस मॅरेथॉनमध्ये धावण्याचा सुनीता विलियम्सने वर्ल्ड रेकॉर्ड केला होता…

५ फेब्रुवारी २००७ चा तो दिवस. या दिवशी भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विलियम्सने एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये सलग १९५ दिवस राहण्याचा तो रेकॉर्ड होता. सुनीता विलियम्सने शॅनॉन ल्युसिडने बनवलेल्या १८८ दिवस…
Read More...

गडकरी स्वीडन प्रमाणे भारतात सुद्धा इलेक्ट्रिक हायवे बनवणार आहेत..

मोदी सरकारच्या काळात एका मंत्रालयाचा बोलबाला आहे. ते म्हणजे नितीन गडकरी यांच्या अखत्यारीतीत येणारे रस्ते मंत्रालय. गेल्या काही वर्षात देशातील बहुतेक राज्यातील रस्त्यांचा कायापालट झाल्याचे पाहायला मिळते. त्यात नितीन गडकरी यांच्या मोठा वाटा…
Read More...