Browsing Category

कट्टा

बिहारच्या बाहुबलीने अर्णब गोस्वामीला थेट किडनॅप केलं होतं.

अर्णब गोस्वामी साहेब आता परत चर्चेत आले आहेत. आजकाल हिंदी रिपब्लिक चॅनल सुरू केल्या पासून त्याच्या आवाजाला वेगळीच धार चढली आहे. पब्लिकच्या प्रतिसादामुळे त्याचा कॉन्फिडन्स सुद्धा त्याच्या आवाजाएवढा मोठा झाला होता.अशाच भावनेच्या भरात…
Read More...

महाभारताच्याही आधीपासून हा ल्युडोचा फासा गेम करतोय

तर काय म्हणतंय क्वारंटाईन? ल्युडोची सोंगटी घरात जाते की नाही? गेली काही वर्ष या गेमने मुलामुलींना बायाबाप्या अबाल वृद्धांना वेड लावलंय. कोण ऑनलाईन खेळतय. कोण पैसे लावून खेळतय. कोण क्रश कडून मुद्दाम हरतंय. पण या गेम वर खरं राज्य करतो तो…
Read More...

लोकांनी घरात बसावं म्हणून भुतं रस्त्यावर उतरलेत

आता तुम्हाला म्हणून सांगतो, कोरोनाचं लॉकडाऊन रामायण मधल्या हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच चाललंय. कोव्हीड 19 व्हायरसने सगळ्या जगाचा घरकोंबडा बनवलाय.त्यात व्हाट्सअप्प वर नेचर इज हिलींग चे मेसेज यायलेत. मुंबईत मोकळ्या रस्त्यावर मोर…
Read More...

रावणाची भूमिका करणारे ते भाजपकडून खासदार झाले पण..

ते साल होतं १९९४ चं. खासदार अरविंद त्रिवेदी अयोध्येच्या हनुमान गढीत हनुमानाच्या दर्शनासाठी गेले होते. तेव्हा तिथे रेवती बाबा नावाचे मुख्य पुजारी होते. त्यांनी खासदार अरविंद त्रिवेदी यांना हनुमानाच दर्शन घेता येणार नाही अशी भूमिका घेतली.…
Read More...

उन्हाळ्यात घरात अडकल्यावर आठवण येतेय लहानपणीच्या रसनाची !

एप्रिल महिना सुरू झालाय. उन्हाळा प्रचंड तापलाय. कोरोनामुळे अख्खा देश लॉकडाऊन आहे. डोक्यावरचा फॅन गरम हवा सोडतोय आणि घरातून बाहेर पडायची चोरी झालीय.उकाड्याने, तहानेने जीव व्याकुळ झालाय. दारुड्यांचं विशेष हाल होत आहेतच पण सोबत इतरांना…
Read More...

आज आम्ही म्हणतो, काळजी घ्या डॉक्टर !

लहानपणापासून पोलीस, वकील आणि डॉक्टर यांच्यापासून लांब राहण्याचं मार्गदर्शन प्रत्येक मुलाला होत असतं. भीतीपोटी. आपलं मुल गुन्हेगारीपासून, आजारापासून दूर रहावं हा विचार असतो. पण यात खूप गोष्टी राहून जातात. वकील आणी पोलिसांपासून सरसकट चार हात…
Read More...

ज्याला बघून लहान मुले टरकायची तो WWF चा केन सध्या कुठाय?

कोरोनाच्या महामारीमुळे सगळ्या जगावर लॉकडाऊन होण्याची पातळी आली आहे. नेटफ्लिक्स आणि प्राईमचा पण कंटाळा आलाय. दूरदर्शनवर रामायण महाभारत सुरू झालंय आणि शक्तिमान सुरू होईल अशी शक्यता आहे.परवा असच टीव्हीवर जगभरातल्या कोरोनाच्या बातम्या बघत…
Read More...

राज्यातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी कोल्हापूर कोरोनाविरुद्ध कस लढतय हे पहायला हवं

सध्या चर्चा सुरु आहे की, कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड सुरू झाला. म्हणजे काय तर बऱ्याच परदेशातून आलेले नागरिकांनी, त्यांच्या संपर्कात आलेले नागरिकांनी होम कोरोन्टाईन म्हणजे घरातच बसून राहण्याचे आदेश पाळले आले नाहीत व ते लोकांमध्ये फिरले.…
Read More...

अहमदनगरच्या पोलीसांनी दिल्लीचे ‘मरकज प्रकरण’ उघडकीस आणले

दिल्लीच्या निझामुद्दीन येथील मरकजमध्ये हजारोंच्या संख्येत तबलिगी असून त्यातील काहीजण कोरोना बाधित असल्याची माहिती उघड झाली. त्यानंतर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. तबलिकी लोकांनी या काळात रस्त्यांवर थुंकणे, हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यांसोबत अश्लिल…
Read More...

होम क्वारंटाईन असताना द्रौपदीने पाणीपुरीचा शोध लावला होता.

क्वारंटाइनचा मौसम सुरू आहे. घराचं खाऊन खाऊन कंटाळा आलाय. बाहेर पडलं तर पोलीस मोक्कार हणालेत. गप्प रामायण महाभारत बघत आईने केलेल्या डाळीची भाजी भाकरी खाऊन दिवस मोजणे सुरू आहे.या कोरोनाच्या दिवसात अखंड भारतभरातल्या पोरी एक डिश मिस करत…
Read More...