Browsing Category

कट्टा

३३५ किलो आणि साडेदहा चौरस किलोमीटरचा खेळाडू…

जून १८०९ साली जेव्हा तो मरण पावला तेव्हा त्याचं वजन होतं ३३५ किलो. त्याच्या मृतदेहासाठी जो स्वर्गरथ ‘वैगेरे’ बनवण्यात आला, तो इतका मोठा होता की तुम्ही कल्पनाही नाही करू शकणार. मोठा म्हणजे किती मोठा, तर जवळपास साडेदहा चौरस मीटर.…
Read More...

ब्रिटिश सरकारचा असा रिपोर्ट ज्यामुळे “भांग” बंद होण्यापासून वाचली !!! 

भांग बबुवा भांग !!! सिवजी का प्रसाद हैं भैय्या !!! तर थोडक्यात भांग जी उत्तर भारतात आग्रहानं पिलीच जाते, खाल्ली देखील जाते. होळी असो का महाशिवरात्र भांग प्यायला कारण लागत नाही. आत्ता नशेची गोष्ट म्हणल्यावर भांगवर देखील बंदीची कुऱ्हाड…
Read More...

जेम्स बॉण्डला चूनां लावणारी माणसं !!!

चूना लावणं हा आपला आवडता उद्योग. आज जगभरात असणाऱ्या चूना लावणाऱ्या भारतीयांची आकडेवारी पाहिली तर ललित मोदी, विजय मल्या, नीरव मोदी अशा लोकांचा बेसुमार भरणा जागतिक पटलावर असलेला दिसून येतो. चुना लावत करोडोंची माया जमवण्याचा हा उद्योग मार्केट…
Read More...

कोण, कधी मरणार याचा अचूक अंदाज लावणारी वेबसाईट.

भारतात कोणी महत्वाची व्यक्ती जाणार असेल तर अंदाजे आठवडाभर Wtsapp केला जातो. जवळच्या व्यक्तींना फोन करुन “कन्फर्माय” ची बातमी कन्फर्म करण्याचा प्रयत्न केला जातो. फिक्स बातमी आहे म्हणून जवळच्या कार्यकर्त्यानकडून सात्वंनपर मॅसेज तयार…
Read More...

द मुसलमान – जगातलं एकमेव हस्तलिखित वर्तमानपत्र.

चैन्नईच्या एका बोळात असणारं द मुसलमान या वर्तमानपत्राचं मुख्य कार्यालय. छोट्याश्या टेबल खुर्च्यांवर बसून अग्रलेख लिहणारे संपादक, बातम्या लिहणारे उपसंपादक आणि  बातम्या जमा करण्याच्या गडबडीत असणारे वार्ताहर. सर्वसामान्य…
Read More...

गरिबांना रोजगार नाही म्हणून नवाबाने बांधला होता भुलभुलैय्या !!! 

सध्या भारतात नवाब खूप झालेत. या नवाबांच मुख्य काम काय तर, मेर सवासौं करोड देस वासियों म्हणत लोकांना मुलभूत प्रश्नाकडून दूसरीकडे घेवून जायचं. याला सोप्या भाषेत रान मारत बसायचं अस म्हणलं जात. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या कामाकडे लक्ष न…
Read More...

सिग्रेट आणि स्त्रीवाद ; अर्थात बायकांनी सिगरेट का प्यायली ?

“आणि मग शिक्षणाने पुरुष जग चालवायला शिकला, अन महिला घर चालवायला” एखाद्या स्त्रीवादी संघटनेच्या लढ्यातील किंवा मोर्चातील फलकावर शोभावं असं हे वाक्य. पण गल्लत करू नका, कुठल्याही स्त्रीवादी संघटनेचा या वाक्याशी कसलाही संबंध नाहीये. हे वाक्य…
Read More...

लेनिनच्या पुतळ्याचा घनघोर किस्सा !!!

“पुतळा पाडण्यापूर्वी डोकं लावलं असत तर संघ आज जगात पोहचला असता.” अस आम्ही नाही तर डावे लोक म्हणतात. संघ नेहमीच उत्साहाच्या भरात आत्मघातकी निर्णय घेतो आणि पुरोगाम्यांना मोर्चे काढायची संधी देतो. नुकताच पाडण्यात आलेला लेनिनचा पुतळा देखील याच…
Read More...

नशा शराब मैं होती तो नाचती बोटल !!!

नाचणारी बाटली अर्थात जगातील सर्वांधिक कडक दारू कोणती … शराब, शराबियत यानीं अल्कोलिझम.. अनेक दिव्य पुरुषांनी दारूची महती आपणाला सांगितली असली, तरी आपल्या गावातील महिला उभी बाटली आडवी करण्याच्या मागावर असतात. मतदान घ्या आणि बाटली आडवी करा…
Read More...

नेमाडेंचा देशीवाद गुजरातमधल्या मच्छिमारांना पाकिस्तानपासून वाचवतोय !!!

"च्या आयला हे साहित्यिक हूशार झाले की, हं स्टोरी काय आहे पटकन सांगा. कसय सिंध, हिंदू, नेमाडे, खंडेराव असलं काही असेल तर आधीच सांगा आम्ही लगेच बाहेर पडतो” अशा अक्राळविक्राळ नजर फिरवणाऱ्यासाठी सामाजिक आव्हान अस आहे की थांबा, पाणी…
Read More...