Browsing Category

कट्टा

आपण दोघं दोस्त, भजी खावू मस्त.. एक भज्जा कच्चा, साक्षीदाराच्या…

आग आय आय गं, काय ग्रीप पकडल्या स्टोरीत, खतराचं. आपल्या दोन्ही भावांनी कामच खतरा केल्यात तर स्टोरी पण खतराच पाहीजे. तर तमाम भक्तगणांच कन्फ्यूजन दूर करत मुख्य स्टोरी सांगतो. आसाराम महाराजांना आत्ता दोषी डिक्लेर केलय आत्ता आसाराम महाराज आपल्या…
Read More...

“बलात्कार कसा करावा” पुस्तक लिहणारे अनिल थत्ते.

अनिल थत्ते या अजब-गजब माणसाचं नाव मी पहिल्यांदा ऐकलं ते माझ्या आठवणीप्रमाणे साधारण तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी. कै.शंकरराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते आणि हे महोदय स्वतःला त्यांचे मानसपुत्र म्हणवून घ्यायचे ! स्वतः शंकरराव चव्हाण यांनी…
Read More...

टाटांची एकच कंपनी पाकिस्तानचं संपूर्ण शेअरमार्केट विकत घेऊ शकते.

गोष्ट आहे दोन वर्षांपूर्वीची. टाटा समूहाच्या गळ्यातील ताईत असलेली ‘टाटा कंसल्टन्सी सर्विसेस’ अर्थात टीसीएस या कंपनीने ऐतिहासिक कामगिरी बजावत १०० अब्ज डॉलर एवढं भांडवली मुल्य असणारी पहिली भारतीय कंपनी होण्याचा मान मिळवला. जगभरात १००…
Read More...

कोरियातून आलेला “काळा पैसा” – किस्सा नोटबंदीचा

वोन सब कीम हा माझा दक्षिण कोरियाचा मित्र. साधारण दोन वर्षांपुर्वी तो भारतात रहायला होता. वर्षभर भारतात राहिलं की माणूस भारताचा होवून जातो. म्हणजे कस, हितलं सगळं मोकळं ठाकळं जगणं त्याला भारी वाटू लागतं. येताना नमस्ते पासून झालेली सुरवात चार…
Read More...

राजाच्या मनात आलं आणि एका दिवसात देशाचं नाव बदललं.

देशाचं नांव बदलणं ही तशी फार किचकट प्रक्रिया पण आफ्रिकेतील स्वाझीलँड नावाच्या देशाच्या राजाला वाटलं की ५० वर्षे झाली एकच एक नांव वापरून. अजून किती दिवस तेच ते जुनं नांव वापरणार. मग काय आले राजाच्या मना, तेथे कोणाचे चालेना. राजाने देशाच्या…
Read More...

डॉ. लहानेंनी पळवून लावलं होतं जे.जे. रुग्णालयातील भूत !!!

सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी आपल्या भारतीय वैद्यकिय क्षेत्रात आपल्या नावाचा एक अलौकिक ठसा उमटवला आहे. खेड्यापाड्यातील अनेक रुग्णांवर नेत्ररुग्णाना नवी दृष्टी मिळवून देण्याचं श्रेय पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे…
Read More...

भारतातल्या या राज्याची निर्मिती चक्क उंदरांमुळे करण्यात आली.

राज्याची स्थापना करायची म्हणल्यानंतर किती खस्ता खाव्या लागतात. एकतर आपल्या भाषेची अस्मिता पेटवां मग लोकांना संघटित करा त्यानंतर केंद्रशासनाकडे आपल्या स्वतंत्र राज्याचा मुद्दा उचलून धरा. एवढं सगळ करुन डाव लागलाच तर हातात तेलंगणा मिळतो आणि…
Read More...

अंतराळवीर महिला अंतराळात पिरियडस् आल्यानंतर काय करतात ? 

अंतराळवीर महिला अंतराळात पिरियडस् आल्यानंतर काय करतात ? हा प्रश्न होता जेव्हा अमेरिकेची अंतराळवीर महिला सैली राईट पहिल्यांदा अंतराळात जावून आली होती. साल होतं १९८३ चं. तिचं सर्वत्र कौतुक होतं असतानाच एका पत्रकाराने तिला हा प्रश्न केला…
Read More...

दारू सोडून लोक आत्ता विंचवाच व्यसन करू लागली आहेत.

१२०-३०० त्यानंतर रिमझीम, त्यानंतर मावा, तंबाखू, सिगरेट, दारू, त्यानंतर गांजा, चरस, अफू… व्यसनांचा हा प्रोटोकॉल. कुणाचं नाव अगोदर घ्यायचं आणि कुणाचं नंतर हा वेगळा विषय. प्रत्येकाचे भक्त आपआपल्या व्यसनाला सन्मान मिळावा म्हणून नक्कीच राडा…
Read More...

असा राजा जो आपल्या लिंगावर हिरा बांधून फिरत असे – “कामक्रिडेचा बादशाह”

भारतात असे एक महाराज होते जे उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शाही स्विमींगपूलमध्ये मद्याचे घोट घेत रासलिला करायचे. आपल्या सर्व दासींना ते चौहोबाजूने बसवून क्रमवार एक मद्याचा घोट आणि एका दासीवर प्रेमवर्षावर करत दिवस घालवायचे. त्यांचे रासलीलेचे…
Read More...