Browsing Category

कट्टा

ब्रिटीश राजघराण्यातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणणारं पुस्तक

आपल्याकडं भाऊबंदकीनं अनेक घराणी बुडाल्याचा इतिहास आहे. अगदी इतिहासातल्या राजघराण्यांपासून ते आताच्या राजकीय क्षेत्रात असलेल्या परिवारांमध्येही अंतर्गत वाद असतात हे आपण बघतोच आहोत. हीच भाऊबंदकी तिकडं सातासमुद्रा पलीकडे इंग्लंडमध्येही आहे.…
Read More...

स्वतः ASI नं स्पष्ट केलंय भारतातली ५० ऐतिहासिक स्मारकं गायब झालीयेत…

उत्तराखंडमधलं जोशीमठ हे ऐतिहासिक गाव संपायच्या वाटेवर असल्याच्या बातम्या आल्या, सगळ्यांनी वाचल्या. आता जोशीमठमधल्या लोकांना स्थलांतरित करायचं कामही सुरू आहे. त्यात आता ऐतिहासिक स्मारकांसंदर्भात आणखी एक चिंताजनक बाब  समोर आली आहे. मुळात,…
Read More...

चर्चा, वाद होत राहिले पण कांताराला ऑस्करसाठी दोन नॉमिनेशन्स मिळाली आहेत…

२०२२ मध्ये ऑस्कर पुरस्कारांसाठी भारतातून कोणते चित्रपट जावे यावरून बरेच वाद-विवाद, टीका-प्रतिटीका झालेल्या आपण पाहिल्या. आता २०२३ च्या सुरूवातीलाच ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळालेल्या ३०१ चित्रपटांची यादी समोर आली आहे. ही यादी अकॅडमी ऑफ मोशन…
Read More...

वडिलांच्या रिक्षातनं सेटवर येणाऱ्या पोरानं मराठी बिग बॉस जिंकून दाखवलं

"बिग बॉस सीझन ४ चा विनर आहे, अक्षय केळकर..."  महेश मांजरेकर यांनी काल बिग बॉस मराठी-४ च्या ग्रँड फिनालेमध्ये ही घोषणा केली आणि अक्षयला अश्रू अनावर झाले. म्हणजे बिग बॉसचं टायटल जिंकल्यावर आनंद साजरा करण्यासाठी नाचणं, उड्या मारणं असं काहीच…
Read More...

वर्ष सुरु होऊन ७ दिवस झाले आणि बाबा वेंगाची दोन भाकितं खरी ठरली आहेत…

२०२३ वर्ष सुरू झालंय. अजून तसा आठवडाही उलटला नाही. तितक्यात काही अश्या गोष्टी घडल्या की ज्या एका भाकित करणाऱ्या बाईने १९९७ च्या आधीच सांगून ठेवल्या होत्या. या बाईने २०२३ सालाबद्दल जी भाकितं केलीयेत ती खूपच चिंताजनक आहेत. तिचं नाव म्हणजे…
Read More...

योगींनी बोलवलेली बॉलिवूडची मीटिंग अण्णानं २ मिनीटांच्या भाषणात गाजवली…

बॉलिवूडमध्ये अण्णा म्हणून ओळख असलेला सुनील शेट्टी हा मागचे बरेच दिवस अभिनेता म्हणून काही फारसा दिसलेला नाही. असं असलं तरी त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांना तो एक फिटनेस फ्रीक माणूस असल्याचं माहिती असेलच. आता सुनील शेट्टी पुन्हा चर्चेत…
Read More...

चेष्टा नाय, उडणारी बाईक येणाराय… शप्पथ!

सध्या जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी एक समस्या कॉमन असते ती म्हणजे ट्रॅफिकची! प्रत्येक जण कधी ना कधी ट्रॅफिकमध्ये अडकून बसतोय. आता ट्रॅफिकमध्ये कसं होतंय, आपण कुणीही असलो तरी एकदा अडकल्यावर आपला फिक्स आंबा होतोय. मॉप पैसा असलेलाही…
Read More...

थेटरात काय खाल्लेलं चालतंय, हे स्वतः सुप्रीम कोर्टानं संगितलंय…

सिनेमागृहांमध्ये अन्नपदार्थ खूप महाग मिळतात हे सर्वांनाच मान्य असेल, पण त्याचा त्रास सर्वसामान्यांना अधिक होतो. याशिवाय, हवे असलेले पदार्थ सिनेमागृहांमध्ये मिळतीलच असंही नाही. त्यामुळे, सिनेमागृहांमध्ये बाहेरचे पदार्थ नेता यावेत अशी…
Read More...

लवकरच कंपल्सरी होणार असलेली ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ काय आहे?

गाड्यांवरची नंबर प्लेट कशासाठी असते? प्रत्येक गाडीची एक सेपरेट ओळख असावी, गाडीची नोंद आणि गाडीच्या मालकाबाबतही माहिती प्रशासनाकडे असावी म्हणून गाडीवर नंबर प्लेट असते. पण, बऱ्याचदा नेमकं याच उद्दिष्टापासून लपण्यासाठी आपल्याकडचे हुशार लोक…
Read More...