Browsing Category
कट्टा
४ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची केस लढणारा एकमेव वकील म्हणजे शरद बोबडे
गेली दोन महिने दिल्लीमध्ये मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब व हरियाणाच्या शेतकऱ्यांनी आंदोलन पेटवलं होतं. सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत होते. चर्चा चालू होत्या मात्र हे आंदोलन दडपण्याकडे त्यांचा कल आहे असं शेतकरी…
Read More...
Read More...
इलॉन मस्कच्या ट्विट मधल्या घोळामुळे या कंपनीचे शेअर्स ११ हजार टक्क्यांनी वाढले.
'यूज़ सिग्नल’ म्हणजेच सिग्नलचा वापर करा. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून समोर आलेल्या इलॉन मस्क यांनी चार-पाच दिवसांपूर्वी केलेल्या या दोन शब्दांच्या ट्विटने जगभरात खळबळ उडवून दिली होती. आता तुम्ही म्हणाल चार-पाच दिवसांपूर्वी घडलेली…
Read More...
Read More...
युपीवर राज्य करायचं स्वप्न बघणाऱ्या वरुण गांधीनां हनीट्रॅपने अक्षरशः संपवलं
भिडू नुकतंच आपण एक स्टोरी केली होती 'नेव्ही वॉर रूम' लीक वर. भारतीय नौदलाच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कॅम म्हणून याला ओळखलं जातं. रवी शंकरन नावाच्या एक्स ऑफिसरनेच हा घोटाळा घडवून आणला होता. यात अगदी नौदल प्रमुखांपासून ते तेव्हाचे…
Read More...
Read More...
ओम प्रकाश बिर्लांची पोरगी UPSC ची परिक्षा न देताच IAS झालीए का…?
काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्लाच्या पोरीने UPSC पास केल्याची बातमी आली. आत्ता UPSC निकाल आपल्याला सवयीचा झालाय. म्हणजे कस निकाल लागला तर पत्रकार लगेच सक्सेस स्टोऱ्या करायला घेतात.
पण इथं मुख्य मॅटर असा झाला…
Read More...
Read More...
मनमोहनसिंग यांची भविष्यवाणी खोटी ठरवत HDFC भारतातील सर्वात आघाडीची बँक बनली
आर्थिक मंदी, त्यात आलेलं नोटबंदीच संकट, गेल्या काही काळापासून सुरु असलेला कोरोनामुळे बँकिंगक्षेत्राला हादरे बसत आहेत. सगळ्या जगातच हे संकट आलं आहे. पण विशेषतः भारतीय बँका जास्तच गटांगळ्या खात आहेत.
या आर्थिक संकटात आपल्या देशात ज्या काही…
Read More...
Read More...
नेव्हीचे सिक्रेट पेन ड्राइव्ह मधून पळवणारा ऑफिसर आजही इंग्लंडमध्ये चैनी करतोय
मे २००५. भारतीय एअरफोर्सच्या इंटलिजन्स डिपार्टमेंटने विंग कमांडर एस एल सुर्वे यांच्या दिल्लीतल्या घरावर छापा मारला. सुर्वे यांच्या पत्नीने एअर फोर्स कडे तक्रार केली होती की माझ्या नवऱ्याचे एका बाईशी अफेअर सुरु आहे. हनी ट्रॅपची शक्यता ओळखून…
Read More...
Read More...
जीनांच्या लग्नादिवशी मुंबईच्या पारशांनी ब्लॅक फ्रायडे साजरा केला होता.
१९ एप्रिल १९१८. सकाळची वेळ. सर दिनशॉ पेटिट नेहमी प्रमाणे ब्रेकफास्ट टेबलवर आले. आवडता नाश्ता आणि त्यांचा लाडका पेपर द बॉम्बे क्रोनिकल सजवून ठेवला होता. त्यांनी पेपर वाचत ब्रेकफास्टचा पहिला घास मोडला आणि ती बातमी दिसली.
रतनबाई, सर दिनशॉ…
Read More...
Read More...
मिरजेच्या जोकरमुळे भारतातली सर्कस परदेशी भूमीवर धुमाकूळ घालू लागली
विदूषक किंवा जोकरचं खूप आकर्षण मनात. हॉलिवूडचा 'द डार्क नाईट' मधला जोकर तर अजूनही मनातून कधीकधी डोकावतो. जेव्हा लक्ष्याचा 'एक होता विदुषक' पाहण्यात आला तेव्हा विदुषकाच्या मुखावट्यामागे हसऱ्या चेहऱ्या पलिकडे एक वेगळं आणि काहीसं वेगळं जीवन…
Read More...
Read More...
मनोहर पर्रीकर ॲडल्ट फिल्म बघायला गेले तेव्हा..
आजकालचे राजकारणी तोलून मापून बोलतात. सोशल मीडियाच्या जगात आपल्या अर्थाचा अनर्थ करायला लाखो ट्रोल बसलेले असतात. कधी कुणाची भावना दुखावते तर कधी कोणाची संस्कृती भ्रष्ट होते.
पण राजकारणात असूनही बिनधास्त वागण्यासाठी आणि तितक्याच बिनधास्त…
Read More...
Read More...
प्रजेला रेल्वेत बसवून स्वतः राजेसाहेब इंजिन चालवत आहेत हे चित्र ग्वाल्हेरमध्ये दिसायचं
मराठा साम्राज्याला दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचवणारे शिंदे घराणं. जनकोजी, जयाप्पा, दत्ताजी , महादजी शिंदे असे अनेक पराक्रमी वीर या घराण्यात होऊन गेले. ग्वाल्हेरला त्यांनी आपली राजधानी स्थापन केली. संपूर्ण माळवा, व तंत्र भारत पादाक्रांत…
Read More...
Read More...