Browsing Category

कट्टा

एक पाय निकामी झाला असूनही एव्हरेस्ट सर करणारी अरुणीमा सिन्हा

ती निराश झाली. हतबल झाली. परंतु उमेद हरली नाही. तिने एक स्वप्न बघितलं होतं. स्वप्नपूर्तीच्या दिशेने तिने स्वतःचा प्रवास सुरू केला होता. नियतीने तिला इतका जबरदस्त धक्का दिला की, तिच्या जागी दुसरी कोण असती, तर जगण्याची आशा सोडली असती. परंतु…
Read More...

एका छोट्या पोरानं हजारो लोकांसमोर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांची हत्या केली..

१८ ऑक्टोबर २००७. कराचीच्या रस्त्यावर २ लाख लोक आपल्या नेत्याची वाट पाहत होते. हि लोक तीन दिवसांपासून इथं जमायला लागले होते. तब्बल आठ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो स्वतःच्या देशात परतत होत्या.…
Read More...

लंडनमध्ये शिकलेला इंजिनियर बायकोच्या हट्टापायी गँगस्टर बनला.

मुंबईत एकेकाळी अंडरवर्ल्डचं साम्राज्य होतं. खुद्द डॉन दाऊद इब्राहिमचं सुरुवतीचं बरंचसं आयुष्य इथेच व्यतीत झालं. मुंबईत कुख्यात गुन्हेगारांसोबत त्यांच्या पत्नींचा सुद्धा बोलबाला झाला. नवरा वाईट धंदे जरी करत असला तरीही या गुन्हेगारांच्या…
Read More...

नोबेल प्राईजमधून मिळालेला पैसा आईनस्टाईनने शेअर मार्केटमध्ये लावला अन् गंडला

तुका म्‍हणे एथें पाहिजे जातीचे। येरा गबाळाचे काम नाहीं।। अस संत तुकाराम महाराज म्हणून गेलेत. या वाक्यातल्या "एथें पाहीजे जातीचे" चा अर्थ आपण अवधुत गुप्तेंच्या गंडलेल्या पोस्टप्रमाणे घ्यायचा नाही. जातीचे म्हणजे ज्याला ज्यातलं कळत त्याने…
Read More...

३० हजार कोटींचा मालक असणारा मोदीभक्त बिझनेसमॅन १०० रुपयांच्या घरात आला. 

साधारण ५०-६० वर्षांपूर्वीचा काळ. त्या काळात कर्नाटकातल्या उडपी शहराच्या नगरपालिकेच्या इलेक्शन होत्या. या इलेक्शनमध्ये एक व्यक्ती उभा राहिलेला. जनसंघाकडून तो उमेदवार होता. नगरपालिकेच्या या छोट्याश्या इलेक्शनच्या प्रचारासाठी तेव्हा खुद्द…
Read More...

एक्सरे गॉगलच्या अफवेमुळे बाबासाहेबांना आमदारकीचा पराभव स्वीकारावा लागला.

निवडणूक म्हणजे एकप्रकारचं युद्ध आहे असं म्हणतात. अनेक निवडणुकीचे चाणक्य लढाई मारायसाठी आपली डोकी लढवत असतात. प्रचारात डाव आणि प्रतिडाव लढणे तशी कॉमन गोष्ट आहे. आणि हा प्रचार कुणी कसा करेल सांगता येत नाही. असाच एक रंजक किस्सा आहे कारंजा…
Read More...

आर्मीला रॉयल एन्फिल्ड बुलेट हवी होती, नेहरूंनी अट घातली मेड इन इंडियाचं पाहिजे.

रॉयल एन्फिल्ड बुलेट. फक्त भारतातच नाही तर जगातल्या मोटारबाईक्सचा महाराजा. फटफट आवाज करत भारदस्त बुलेट निघाली की रस्त्यावरील बाकीच्या गाड्या आदराने बाजूला होतात. भारतात आजवर अनेक गाड्या आल्या आणि गेल्या. येझडी जावा, यामाहा सारख्या…
Read More...

या गोष्टी आपण विसरलो होतो पण २०२० ने आपल्याला त्यांची किंमत नव्याने शिकवली.

२०२० हे वर्ष आपल्या पैकी अनेकांसाठी एखादं दुःखद स्वप्न असल्याप्रमाणे गेलं. कोरोनाच्या संकटामुळे महिनेंमहिने घरी काढावे लागले. अनेकांच्या नोकऱ्या सुटल्या. आजारपणं, हॉस्पिटल यात आयुष्यभराची कमाई खर्च झाली, उद्योगधंदा बसला. लाखोंचं नुकसान…
Read More...

३१ डिसेंबर की गुढीपाडवा, हे वाचा कन्फ्यूजन दूर करा..

नाही होय म्हणता म्हणता २०२० संपलं. हे जगातलं एकमेव वर्ष असेल ज्याला आपण कंटाळलो होतो. नेहमी पेक्षा जास्त उत्साहाने आपण न्यू इयरचे व्हाट्सअप फॉरवर्ड करायला सुरवात केली. आमचं एक बेनं हाय, 'मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर फक्त…
Read More...

रविंद्रनाथ टागोरांच्या कविता अन् मोदींच्या कविता…

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला नवीन लुक मधील फोटो फेसबुकवर पोस्ट केला. या फोटोमध्ये नरेंद्र मोदींच्या लुकची तुलना रविंद्रनाथ टागोर यांच्यासोबत करण्यात आली. आत्ता लुक नेमका टागोर यांच्यासारखा दिसतो की नाही हे नेमकं…
Read More...