Browsing Category

कट्टा

सरकार म्हणतंय खत टंचाईवर मात म्हणून नॅनो युरिया वापरा, मात्र ग्राउंड परिस्थिती वेगळी आहे

नॅनो युरियाबद्दल प्रोत्साहन सध्या दिलं जातंय, मात्र त्या संदर्भातील काही फॅक्टर्स जाणून घेणं आधी गरजेचं आहे...
Read More...

मित्र गेल्यानंतर त्याचं राहिलेलं संभाजी महाराजांवरचं पुस्तक त्याच्या दोस्ताने पुर्ण केलं

 २०२० चा डिसेंबर महिना होता. त्या दिवशी मित्राचा फोन आला. फोन करणाऱ्या मित्रानं सांगितलं की त्याने लिहलेल्या मुकद्दर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यात पार पडतोय.  आठवणीनं ये..  पुण्याच्या पत्रकार भवनात मुकद्दर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार…
Read More...

मुस्लीमांकडे औरंगजेबाजाला पर्याय आहे तो म्हणजे दारा शुकोह… 

सुमारे सात वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा राज्यात भाजप सेना युतीचं शासन होतं. दरवर्षी औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीपुर्वी जो वाद चर्चेला येतो तोच वाद पुन्हा चर्चेत आला होता. वाद होता औरंगाबाद शहराच्या नामांतराचा. समर्थन आणि विरोध दोन्ही…
Read More...

म्हणून 1995 सालापासून भारतात असणाऱ्या डॉमिनोजचा मार्केटमध्ये 70 % ताबा आहे

टूथपेस्ट म्हटलं की कोलगेट, पाणी बॉटल म्हटलं की बिसलेरीच नाव घेतलं जातं त्याच प्रमाणे पिझ्झा म्हटलं की डॉमिनोजच नाव आपसूकच घेतलं जातं. भारतात डॉमिनोज बरोबर इतरही कंपन्या आल्या, भारतीय कंपन्यांनी सुद्धा पिझ्झा मार्केट मध्ये आल्या मात्र यात…
Read More...

कधीकाळी हॉटेलमध्ये भांडी घासणारा मुलगा आज फेमस शिवसागर रेस्टॉरंटचा मालक आहे..

एखाद्या हॉटेलमधला सर्वात शेवटचा कामगार कोणता. तुम्हाला वेटर किंवा फरशी पुसणारा वाटत असेल तर नाही. मोरीत बसून भांडी धुणारा मोऱ्या हा हॉटेलमधला सर्वात खालचं काम करणारा व्यक्ती. साधारण या लाईनमध्ये येणाऱ्या नवीन पोरांना पहिल्यांदा हेच काम…
Read More...

महेशबाबू एकटा नाय…या १४ हिरोंची फी ऐकली तरी फ्यूजा उडतील

महेश बाबूने परवा बॉलिवूडला कोल्ला. यावरून मराठी माणसांनी महेश बाबूला कोल्ला. आत्ता तुम्ही म्हणाल अस कुठं झालं. तर ज्या ज्या मराठी चॅनेलने महेश बाबूची बातमी केली तिथल्या कमेंट बॉक्समध्ये जावून पहा तुम्हाला पण कळेल. साऊथ विरुद्ध बॉलिवूडच्या…
Read More...

ताजमहाल : कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारले, तुम्ही जनहित याचिकेचा इतिहास जाणुन घ्या

देशात अनेक मुद्दे आहेत. या मुद्यांवरून अनेक बातम्या आहेत. तरिही लोकांना अनेक गोष्टींचे मुद्दे करायचे असतात. समजा एखादा बिनबुडाचा मुद्दा चांगलाच तापवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्या सोय करुन देण्यात आलेली आहे. ती सोय आहे जनहित…
Read More...

जगात ऑल टाईम श्रीमंत असणारा मनसा मुसा १०० उंटावर सोनं लादून मक्केला गेला तेव्हा

जेफ बेझॉस. बिल गेटस. वॉरेन बफे. एलन मस्क. मार्क झकरबर्ग. आपल्या भारताचे मुकेश अंबानी, गौतम अदानी. या सगळ्यामध्ये काय कॉमन आहे? जगातली सध्याची सर्वात श्रीमंत माणसं. पण इतिहासात असा एक माणूस होऊन गेला ज्याची संपत्ती तुमच्या आमच्या…
Read More...

एवढ्याश्या डबीतून हजार गाणी ऐकवणारा आयपॉड बंद झाला, पण आठवणी जाग्या करुन…

आपल्या जीवनात बातमी ही लय महत्त्वाची गोष्ट आहे, आमचं तर त्याच्यावरच पोट चालतं म्हणा. पण एखाद्या बातमीमुळं आपल्याला टेन्शन येतं, एखादी वाचून आनंद होतो, पण एखादी बातमी अशी असते की, लय काय काय वाटतं पण सांगता येईना. म्हणजे वाईट वाटत असतंय, पण…
Read More...