Browsing Category

कट्टा

या खास गोष्टीमुळं टिपू सुलतानच्या पोलिलूरच्या लढाईचं पेंटिंग ६.२५ कोटींना विकलं गेलंय…

लहानपणी शाळेत चित्रकलेचा एक तास हमखास असायचा. आठवड्यातून किमान २ वेळा. मात्र आमच्यासाठी हा तास म्हणजे प्रॉपर धिंगामस्तीचा. कधीच त्याला सिरीयस घेतलं नाही. कसंय चित्र म्हणजे ३ डोंगर, २ घरं , १ नदी  आणि ४ झाडं एवढंच काय ते आपल्याला यायचं.…
Read More...

१६ वर्षांच्या गुजराती पोरानं मुंबईच्या डबेवाल्यांना हाताशी घेऊन १४ कोटींचा बिझनेस उभा केला

आपल्याकडं एक म्हण आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं गुजरात्यांच्या बाळांचे बहुतेक धंद्यात दिसतात. तुमचं वय काय तुम्हाला अनुभव किती हे असले प्रश्न गुजरात्यांना बिझनेस उभा करताना पडत नाहीत. कारण त्यांचं डोकं धंदा म्हटलं की लय पुढं धावत…
Read More...

अंडरवर्ल्डमध्ये ‘सुपारी’ शब्द आला त्याच्यामागेही ऐतिहासिक कारण आहे…

घरात काही मंगल कार्य असलं, की सुपारीशिवाय ते पूर्ण होत नाही. फुलचंद असो किंवा १२०-३०० कडक पान लावायचं असलं, तर ते सुपारीशिवाय अपूर्ण असतंय. चौकात कार्यक्रम ठेवला की कुठल्यातरी सेलिब्रेटीला सुपारी दिली जाते. या तिन्ही गोष्टीत सुपारी हा लाडका…
Read More...

अमेरिकेतला सर्वात मोठ्ठा शेतकरी कोणाय माहिताय का..? …”बिल गेट्स”

बिल गेट्स जगातल्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती व्यक्तींपैकी एक. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्वेसर्वा आणि जगातील सर्वात दानशूर व्यक्तींपैकी देखील एक. पण याहून एक वेगळी ओळख त्यांच्याच नावावर आहे, अन् ती म्हणजे... अमेरिकेतले सर्वात मोठ्ठे…
Read More...

नाशिक जवळ तरसाचं पिल्लू सापडलं होतं… त्याचं पुढं काय झालं…?

आपल्याकडे शहरांत कधी साप वगैरे सापडला तर पहिली गोष्ट केली जाते ती म्हणजे त्याला मारून टाकणं. अधिकांश प्रकरणांमध्ये हेच होतं. काही वेळा फक्त नको ती हिंमत न दाखवत सर्पमित्रांना बोलावून त्यांच्याकडे सापाला सोपवण्यात येतं, जिवंत परत त्याच्या…
Read More...

झेड ब्रिज, बँड स्टॅन्डला नटीसोबत बसलो म्हणून पोलिस अटक करु शकतात काय ?

आमच्या चाळीतल्या रम्याचं ब्रेकअप झालं. कारण काय? तर घरी त्यांचं अफेअर घरी समजलं. आता पोरा-पोरीचं लग्नाचं वय आहे, पोरं काय चुकीचं करत नाहीयेत, तर विरोध करण्याचं कारण नव्हतं. पण दोन्हीकडच्या घरच्यांनी लई कालवा केला... कारण हे कपल त्यांना…
Read More...

कोल्हापूर घराण्याच्या या उपकारांची जाणीव ठेवून संभाजीराजेंचा पोलंडने सन्मान केला..

काल छत्रपती संभाजीराजे यांचा पोलंड देशाकडून बेने मेरितो पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. पोलंडच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे हा पुरस्कार प्रदान सोहळा दिल्लीत आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पोलंडचे परराष्ट्र मंत्री झ्बिग्नीव राऊ…
Read More...

चकमकीत पोलिसांच्या १९ गोळ्या खाऊनही डी के राव जिवंत राहिला होता…..

मुंबई पोलीस ज्याच्या मागे हात धुवून लागतात त्याला शेवटपर्यंत सोडत नाही असं म्हटलं जातं. ९० च्या दशकात मुंबईत वाढलेली गुन्हेगारी बघून मुंबई पोलिसांनी कायदा हातात घेऊन सुरु केलेल्या चकमकींमुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. वीस वर्षात मुंबई…
Read More...

शेतजमीन विकल्याने दिड कोटी मिळाले, १० दिवसात ५५ हजारांची दारू पीला अन् मेला..

- काय झालंय? अहो, ४-५ दिवस झालेत माझा मुलगा घरी आलेला नाहीये. कुठेच सापडत नाहीये. एकुलता एक आहे हो... काळजाचा तुकडा आहे माझ्या. - राहणार कुठले? ग्योडी गाव, महोबा जिल्हा (उत्तर प्रदेश) - बरं, नाव आणि वय काय? २२ वर्षांचा आहे,…
Read More...

आपल्या कुत्र्यांची तब्येत बिघडल्याने ब्रिटीश घराण्याच्या पुरस्कार सोहळ्यात न जाणारे…

रतन टाटा यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक २० वर्षाच्या तरुण त्यांच्या पाठीवर हात ठेऊन केक कापतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर अनेकांनी विचारलं, शोधलं... की, रतन टाटांच्या पाठीवर हात ठेवणारा हा कोण आहे...? शोध घेतल्यावर समजले की,…
Read More...