Browsing Category

कट्टा

ट्विटरच्या एका डावात गड्यानं अख्ख क्रिप्टो मार्केट, सरकारं, कंपन्या खिश्यात घातलेत

लिंबू १० रुपयांना एक झालाय, पेट्रोल १२० रुपय लिटर झालय अन् मस्कने काल रात्री ट्विट करुन सांगितलय मी ट्विटर विकत घेतलय. ट्विटर विकत घेण्याची किंमत किती आहे तर ४३.३९ बिलीयन डॉलर. आत्ता एक बिलीयन म्हणजे किती तर १०० कोटी. ४३ बिलीयन म्हणजे किती…
Read More...

किनारपट्टीवर राहणाऱ्या मुस्लीमांमुळे भारताची समुद्री व्यापारात भरभराट झाली होती..

एक लय इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. भारतात पहिल्यांदा इस्लाम मुळात मध्य आशियातून आलेल्या टोळ्यांच्या मार्फत आलाच नव्हता. आणि त्याचाही पुढं जाऊन अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की भारतातील इस्लाम जवळजवळ इस्लामइतकाच जुना आहे.  प्रेषित मुहम्मद…
Read More...

डिप्रेशन मधून घरातल्या सर्वांना मारलं आणि इस्टेट मेडिकल फंडला दान करून टाकली

खूप प्रयत्न केले... आता शक्य होत नाहीये... रोज रोज स्वतःशीच लढून थकलो आहोत... रोजचा दिवस काढणं कठीण झालंय... आम्ही असे आहोत तर आहोत... सत्य का स्वीकार केलं जात नाहीये... आता यातून सुटका होणं गरजेचंय... शांती आणि अखंड सुख शोधणं हाच पर्याय…
Read More...

दक्षिण भारतातून पार्ले-जी संपल्यात जमा होती, तेव्हा शक्तिमानचा प्रोजेक्ट कामी आला…

भारतात इतर ठिकाणी पार्ले-जी कंपनी चांगली कमाई करत होती. पण दिवसेंदिवस दक्षिण भारतात पार्ले जी बिस्कीटची विक्री घटत चालली होती. यामुळे मार्केटिंग टीम टेन्शन मध्ये होती. दक्षिण भारतात बिस्कीटची विक्री वाढविण्यासाठी काय करता येईल यासाठी खलबत…
Read More...

चांगल काम करताय म्हणत शाबासकी दिली अन् ४८ तासात राष्ट्रपती राजवट लावून टाकली

आज सकाळी शरद पवारांनी माध्यमांसोबत बोलत असताना आपण मुख्यमंत्रीपदावर असताना राज्यात कशाप्रकारे राष्ट्रपती राजवट लागू झाली होती त्याचा किस्सा सांगितला. माध्यमांसोबत बोलत असताना पवार म्हणाले की,  रात्रीचे १२ राज्याचे मुख्य सचिव माझ्याकडे आले…
Read More...

माधव गोडबोलेंचा प्लॅन अंमलात आणला असता तर “बाबरी घटना” घडली नसती

भारताला बदलून टाकणाऱ्या घटनांची जेव्हा नोंद घेतली जाईल तेव्हा एक घटनेचा त्यात नेहमीच समावेश होईल ती म्हणजे बाबरी मस्जिद पाडण्याची घटना. ६ डिसेंबर १९९२ ला कारसेवकांनी अगदी टीव्ही कॅमेऱ्यांच्या पुढे बाबरी मस्जिद पाडली होती. त्यांनंतर मग…
Read More...

मॅकडोनल्डचा सर्वाधिक नफा हा बर्गर विकून येत नाही तर रियल इस्टेटमधून येतो, कस ते समजून घ्या

मॅकडोनल्ड ही जगभरातली सगळ्यात मोठ्या फूड चैन पैकी एक आहे. कमी अधिक नाही तर १२० देशांमध्ये याचं जाळ पसरलंय. त्यात ४० हजार आउटलेटआहेत. दिवसभरात ७ कोटींपेक्षा जास्त ग्राहकांची भूक मॅकडोनल्ड भागविते.  मॅकडोनल्डचा मुख्य व्यवसाय बर्गर विकणे…
Read More...

शॅम्पू पुर्वी श्रीमंतांचा होता, पण या पठ्याने एका दणक्यात तो गरिबांपर्यन्त पोहचवला

१९८० पर्यंत शॅम्पू हा लग्झरियस प्रॉडक्ट समजला जायचा. फक्त बॉटलमध्येच मिळायचा. तेव्हा १०० एमएल शॅम्पूची बॉटल किंमत होती ४० रुपये. दुसरीकडे बघायला गेलं तर मध्यमवर्गीय लोकांचा पगार १ ते ३ हजार रुपये होता. यामुळे या काळी ४० रुपये खर्च करणे हे…
Read More...