Browsing Category

कट्टा

सोप्या भाषेत फायनान्सच्या गोष्टी सांगणाऱ्या रचना रानडेंचं युट्युब चॅनेल सुपरहिट ठरलंय

चार्टड अकाउंट म्हणजे सीए. या नुसत्या शब्दानं एकदम हायक्लास असल्याची फिलिंग येते. पण नावासारखं हे फिल्ड सुद्धा तितकंच हायक्लास आहे. खासकरून गणित हा आवडता विषय आहे असं म्हणणारी मंडळी या फिल्डकडे वळतात. आणि याची परीक्षा म्हणाल तर जगातल्या…
Read More...

द काश्मीर फाईल्स, झुंड, पावनखिंड | आत्तापर्यन्त सर्वाधिक कमाई कोणाची..?

भाई, कोरोनाची लांबसडक सुट्टी संपल्यानंतर थेटर्सच दर्शन होतंय. घरात बसून बसून मूडचा पार फालुदा झाल्याने हौशे, नऊशे, गौशे सगळेच थेटरकडे पळताय. लांबसडक रांग चित्रपट गृहांबाहेर लागतेय. म्हणून परत निर्बंध लागतात की काय ही भीती काहींना वाटतेय.…
Read More...

स्पॉटीफाय, गाना, या सगळ्यांच्या आधी SONGS.PK हाच आपला आधार होता…

तो जमाना १० रुपयात तासभर सायबर कॅफेमध्ये बसून दुनियादारी करण्याचा, कटिंगच्या दुकानात किंवा चहाच्या टपरीच्या बाजूला थांबून गावगप्पा ऐकण्याचा होता. त्यात वय असं होतं, की मोठ्या पोरांमध्ये घ्यायचे नाहीत आणि बारक्या पोरांमध्ये खेळायला लाज…
Read More...

टँकरच्या व्यवसायावर नगरची कल्याणी महिन्याला २ लाख रुपये कमावतेय

कुठलाही देश विकसित आहे असं आपण केव्हा म्हणतो, जेव्हा तिथल्या प्रत्येक महिला आणि पुरुष दोघांना जगण्याचा, शिक्षणाचा, नोकरी आणि व्यवसायाचा समान अधिकार मिळतो. आज भारत सुद्धा या विकसित होणाऱ्या देशांकडे वाटचाल करतोय. पुरुष-महिला समानता या…
Read More...

म्हणून डिझेलवर पळणारी ‘टॉरस बुलेट’ रॉयल एनफिल्डनं बंद केली…

आम्ही पोरं सैराट पिक्चर बघायला गेलेलो, आर्चीनं बुलेटवरुन एंट्री मारली आणि सगळं थेटर घायाळ झालं. कसलाच स्वॅग भिडू. सगळी दुनिया आर्चीला बघत होती आणि आमचं एक भिडू तिच्या बुलेटकडं. कारण बुलेट म्हणजे त्याचं पहिलं आणि शेवटचं प्रेम. आपण कडक…
Read More...

झुंड असो किंवा पावनखिंड, पिक्चरच्या १००-२०० कोटी कमाईमागचं गणित असं असतंय

एका पानाच्या टपरीवर थांबलो होतो, तिथं तीन-चार कार्यकर्त्यांचा ग्रुप होता. आता पान खायला जमलेलं कोंडाळं थुकता थुकता पुतीनच्या फॉरेन पॉलिसीपासून नगरसेवकपदाला कोणाची सीट लागणार अशा सगळ्या विषयांवर गप्पा हाणू शकतंय. नाय म्हणलं, तरी भिडूचे कान…
Read More...

फॉरेन ब्रँडच्या रेसमध्ये मागून येऊन हा भारतीय ब्रँड १००० कोटींची उलाढाल करतोय

स्टार्टअप या नुसत्या एका शब्दानं तळपायापासून ते पार मस्तकापर्यंत फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह वाइब्स येतात. म्हणजे कसं ना तूम्ही सकाळ सकाळी एखादं सफरचंद खाल्ल तर त्याच्या कॅलरीज तुम्हाला दिवसभर मिळतात. तसचं दिवसातल्या एका स्टार्टअपच्या स्टोरीनं…
Read More...

अशी काय स्ट्रॅटजी आहे की, पार्ले-जी पुडा ५ रुपयालाच मिळतो तरी कंपनीला नुकसान होत नाही

प्रत्येकाच्या लहानपणीची एक कॉमन आठवण म्हणजे पार्ले जी बिस्कीट. चहात बुडवून खा किंव्हा मग  पाण्यात बुडवून खा. कुणी आजारी पडलं तरी पार्लेजी पुडा. वाढदिवसाला भेट म्हणून पार्लेजी पुडा.. तसा पार्लेजी बिस्किटांचा संबंध ९० च्या पिढीशी जरा जास्त…
Read More...

तिच्या प्रेमापायी गँगस्टर बनला, पण अश्विन नाईकच्या लव्हस्टोरीचा शेवट फार फार दुर्दैवी होता…

'असे सगळे नवे-जुने संपवून प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब,'  मुळशी पॅटर्नमधला हा डायलॉग कित्येक जण आजही विसरलेले नाहीत. पण गुन्हेगारीत विश्वात डोकावून पाहिलं.. तर नव्या जुन्यांच्या फक्त आठवणी राहिल्यात आणि कुठल्याच चौकात कुणीच नाय…
Read More...