Browsing Category

कट्टा

अळी निघाल्याच्या प्रकरणानंतर बच्चनने डेरीमिल्कच्या जाहिरातीसाठी शंभरदा विचार केला

भारतात दोनच गोष्टी चर्चेत असतात आणि त्यांचं अख्ख्या भारतालाच आकर्षण असते ते म्हणजे बॉलिवूड आणि क्रिकेट...अर्थातच या सेलेब्रेटींबाबत त्यांच्या कामाबाबत लोकांना कुतूहल असते. या दोन्ही क्षेत्रातील लोकांनी आपल्या जाहिरात क्षेत्रावर कब्जा केला…
Read More...

ब्रिटिश वकिलाच्या ‘एका’ चुकीमुळे कर्तारपूर साहिब पाकिस्तानात गेलं

निवडणूक जवळ आल्या कि काहींना काही जुने मुडदे उकरून काढले जातात. जस उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत जिन्ना हा टॉपिक निघतोच निघतो तसा पंजाब मध्ये खलिस्तानचा मुद्दा उकरून काढला जातो. पण पंजाबच्या राजकीय वर्तुळात असाच एक जुनाच मुद्दा नव्याने छेडला…
Read More...

नाव- उमेश गोपिनाथ जाधव, काम- शहीद जवानांच्या घरची माती जमा करणे

देशाच्या सीमांवर जवान जीव धोक्यात घालून दिवसरात्र पहारा देतात म्हणून आपण करोडो देशवासी बिनघोर आयुष्य जगू शकतोय हे शाश्वत सत्य आहे. आणि जेव्हा कधी एकदा सैनिक भारत मातेची सेवा करताना शहीद होतो तेव्हा करोडो भारतीय त्यांच्या दुःखात सहभागी…
Read More...

इंदिरा गांधींपासून दिग्विजय सिंहांपर्यंत अनेक बडे नेते बाबा- बुवांचे भक्त होते

गेल्या काही दिवसांपासून नॅशनल स्टोक एक्सचेंज (NSE) च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण जास्तचं चर्चेत आहेत. सेबीने एनएसईमध्ये गडबड झाल्याचे अनेक खुलासे केले असून चित्रा रामकृष्ण यांच्यावर गुप्त माहिती सामायिक केल्याचा आरोप केला. असं म्हंटल जातंय…
Read More...

शोले पिक्चरमधल्या रहीम चाचाने ब्रिटिशांविरोधात बंड केलं अन २ वर्षाचा तुरुंगवास भोगला

बॉलीवूडमध्ये आज तागायत लाखो कलाकार होऊन गेलेले आहेत. आणि त्यातल्या जवळपास प्रत्येकाने आपली एक वेगळी छाप सोडली आहे . त्यातलंच एक नाव ए के हंगल. त्यांचे शोले पिक्चर मधले रहीम चाचा हे कॅरॅक्टर आजही आपल्या लक्षात राहिलंय. सिरिअस अभिनयाद्वारे…
Read More...

चिरंजीवी, समंथा सारखे सुपरस्टार्सही या आजींसोबत काम करायला उत्सुक असतात

स्वस्तात इंटरनेटनं आपला फायदा केला कीं तोटा हेच आपल्याला काळात नाही. रोज रात्री रील्स स्क्रोल करत झोपेचं खोबरं होतं तरी त्याची लत सुटत नाही. पण याचा फायदा पण अनेक जणांना झालाय. कानाकोपऱ्यात लपलेलं टॅलेंट आज स्वस्तात मिळालेल्या इंटरनेटमुळं…
Read More...

कल्याण सिंह यांच्या एका कायद्यामुळं शाळेतल्या पोरांना डायरेक्ट जेलची हवा खायला लागलेली

सध्या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूकीसाठी मतदान सुरू आहे. आत्तापर्यंत दोन टप्प्यात मतदान पूर्ण झाले असून आणखी पाच टप्प्यात मतदान होणं बाकी आहे.  यंदाची ही विधानसभा निवडणुक अत्यंत महत्त्वाची आहे. तशी उत्तर प्रदेशातली प्रत्येक निवडणूक तितकीच…
Read More...

लग्नाच्या बोलणीपासून ते जुही चावलाचं करियर सावरण्यात कुरकुरे ब्रँडचा सिंहाचा वाटा होता…..

आता थोडा फ्लॅशबॅक सीन क्रिएट करू की रविवार आहे, सोफ्यावर सगळे बसले आहेत. आता रविवार म्हणल्यावर भारत पाकिस्तान मॅच आलीच, टेबलवर मस्त कडक अदरक घालून चहा आहे. आता इथ थोडं चेंज आहे चहासोबत खायला खरी किंवा बटर नाही तर चटपटीत कुरकुरे आहे. सागा…
Read More...

नवऱ्याच्या खुनाचा बदला घ्यायचा होता म्हणून तिने नवऱ्याच्या खुन्याशीच लग्न केले

सूड, बदला, दुश्मनीच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील पण एका महिलेने जिच्या पतीची हत्या केली होती तिच्या पतीच्या खुन्याचा बदला घेण्यासाठी तिच्याशी लग्न केले. कल्पना करा की ज्या व्यक्तीचा ती इतका तिरस्कार करत होती, ती वर्षभर त्याची पत्नी…
Read More...