Browsing Category

किताबखाना

सेहवागने लक्ष्मणला सांगितलं होतं, “तुम्हाला जमलं नाही पण भारताकडून पहिलं त्रिशतक मी मारणार”

२९ मार्च २००४. हा तोच दिवस होता, ज्यावेळी ‘नजफगडचा नवाब’ ही उपाधी मिरवणाऱ्या विस्फोटक भारतीय बॅट्समन वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत मुलतानच्या मैदानावर ३०९ रन्सची घणाघाती इनिंग खेळून ‘मुलतानचा सुलतान’ ही एक नवीन उपाधी…
Read More...

ते नसते तर भारत १९६५ सालचं पाकिस्तानविरुद्धचं युद्ध हरला असता !

लेफ्टनंट जनरल हरबक्ष सिंग यांची आज पुण्यतिथी. ते खऱ्या अर्थाने १९६५ सालच्या पाकिस्तानविरुद्धच्या लढाईचे नायक होते. १९६५ सालची लढाई भारताने जिंकली आणि ते युद्धाचे हिरो ठरले, पण त्याचवेळी जर या लढाईत भारताचा पराभव झाला असता तर कदाचित…
Read More...

इंदिरा वडिलांनी वर्णन केलेला वरणभात चाखायला लिमयांच्या घरी आली.

स्वातंत्र्यानंतरची सुरवातीची काही वर्षे. खुर्चीमधून डोकावणारा मुजोरपणा अजून सत्ताधाऱ्यांमध्ये यायचा होता. गांधीवादी साधेपणा फक्त पुस्तकी नव्हता. दौऱ्यावर आलेले मंत्री वगैरे विश्रामगृहापेक्षा कार्यकर्त्यांच्या घरी मुक्कामास असायचे. यातूनच…
Read More...

मुंबई पाहण्यास जाणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवण्यासारख्या काही ठळक गोष्टी. 

मुंबईचा मार्गदर्शक अर्थात मुंबईमित्र. लेखक जयराम रामचंद्र चौधरी.  पुस्तकाची किंमत १ रुपया.  ता. १ जानेवारी १९२५.  मुंबई मित्र या पुस्तकात लेखक जयराम चौधरी यांनी मुंबईत कस फिरावं काय पहावं याच वर्णन यात केलं आहे. आत्ता तुमचा प्रश्न…
Read More...

पुण्यात बस सुरु झाली तेव्हा एकही प्रवासी मिळणार नाही म्हणून पैजा लागल्या होत्या..

पुण्याची प्रत्येक गोष्ट स्पेशल असते. ती तशी नसली तरी पुणेकर ती स्पेशल बनवतात. लोणी धपाटे कुठले आहे ही महत्वाची गोष्ट नाही. ते पुण्यात विकले जात असले तर ते पुणे स्पेशल. पुण्यातल्या लोकांना पुण्यातल्या प्रत्येक गोष्टीचं अप्रूप. जुन्या…
Read More...

छळछाववणीत ज्यूंची अमानुष कत्तल करणाऱ्या हिटलरचं पहिलं प्रेम एक ‘ज्यू’ मुलगी होती…?

अॅडॉल्फ हिटलर. जगातला सर्वात क्रूर हुकुमशहा. हिटलर जेवढा क्रूर हुकुमशहा म्हणून आपल्याला माहित असतो, तेवढाच तो आपल्या छावण्यांमधील गॅस चेंबरमध्ये लाखो ज्यूंची कत्तल करणारा क्रूरकर्मा म्हणून देखील माहित असतो. हिटलरने ज्यूंच्या नाशासाठी…
Read More...

४० वर्षीय मोहम्मद अली जीनांच्या १६ वर्षीय रूटी बरोबरच्या खळबळजनक प्रेम विवाहाची गोष्ट !

मोहोम्मद अली जिना. पाकिस्तानचे संस्थापक. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडून वेगळ्या पाकिस्तानची निर्मिती करणारा माणूस. १९१८ साली याच मोहोम्मद अली जिना यांच्या प्रेम विवाहाने मात्र मोठ्या प्रमाणात खळबळ माजली होती. या लग्नाने खळबळ…
Read More...

दाऊद इब्राहीमवर खूनी हल्ला करणारा एक गुजराती डॉन देखील होता.

भारतातील गँगस्टरचा जेव्हा कधी विषय निघतो त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर कुख्यात गँगस्टर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचाच चेहरा उभा राहतो. पण ऐंशी आणि नव्वदच्या दशकात देशात एक असा देखील गँगस्टर होता ज्याने डॉन दाऊद इब्राहीमला देखील धडकी भरवली…
Read More...

जेव्हा रामनाथ गोएंका आपली ‘गर्लफ्रेंड’ इंदिरा गांधींकडे स्नेहभोजन करायला गेले !

रामनाथ गोएंका. ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाचे संस्थापक आणि मालक. भारताच्या पत्रकारितेच्या इतिहासात निर्भीड पत्रकारितेचा विषय जेव्हा कधी निघतो, तेव्हा रामनाथ गोएंका यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागतं. २२ एप्रिल १९०४ रोजी बिहारमधील दरभंगा…
Read More...

टिपू सुलतानची वंशज, जी थेट हिटलरच्या मागावर होती..

दीपिका पदुकोन आणि प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता राधिका आपटे आपल्या हॉलीवूड डेब्यूसाठी सज्ज झालीये. राधिकाचा नवीन हॉलीवूडपट येतोय 'लिबर्टी: अ कॉल टू स्पाय'. जो माजी ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या दुसऱ्या महायुद्धाच्या…
Read More...