Browsing Category

किताबखाना

जाऊंगा कहा, रहूंगा यही ..किसी किवाड पर, हाथ के निशाण की तरह पडा रहूंगा- केदारनाथ सिंग

“जाऊंगा कहा..रहूंगा यही ..किसी किवाड पर..हाथ के निशाण की तरह पडा रहूंगा ” असं म्हणताना जमिनीशी असणारी आपली नाळ सांगणारे हिंदीतील प्रख्यात कवी केदारनाथ सिंग यांनी काल जगाचा निरोप घेतला. दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी…
Read More...