Browsing Category

तात्काळ

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर राष्ट्रपती निवडणुकांवर काय परिणाम होईल?

महाविकास आघाडी सरकार जसं राज्यात स्थापन झालंय तसं त्यांच्या मागचा 'राष्ट्रपती राजवटीचा' भुंगा काही हटायचं नाव घेत नाही. थोडं काही झालं की, 'सरकार शासन चालवण्यासाठी असमर्थ आहे. राष्ट्रपती राजवट लागू करा' अशी मागणी केली जाते. सोपं उदाहरण…
Read More...

वाघांची संख्या मुबलक झाल्याने मोदी सरकार आफ्रिकेतून चित्ते आणत आहे…

भारतात कोण स्वतःला वाघ म्हणतो तर कोण स्वतःला सिंह. आपल्या आजूबाजूला देखील अशा वाघ-सिंहाची कमी नाहीये. आत्ता तर भाजपमध्ये देखील वाघांची संख्या वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दूसरीकडे गुजरातचे सिंह संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. आपला…
Read More...

बुरखा बॅन मग आता बुर्किनी बॅन, मुस्लिम महिलांच्या मागे लागलेलं फ्रान्सचं सेक्युलॅरिझम आहे काय?

आपल्या आजूबाजूला पदर डोक्यावर घेऊन वावरणाऱ्या महिला दिसतात. काही महिला अगदी पडद्याने आपला चेहरा झाकून घेतात तर काही महिला निव्वळ डोकं झाकतात. हे झालं हिंदू धर्मातल्या महिलांचं परंतु मुस्लिम महिला मात्र मोठ्या संख्येने बुरखा घालूनच फिरत…
Read More...

निवडणूक आयोगाचा अडथळा टाळायला सेनेनं घटना तयार केली; म्हणूनच उद्धव ठाकरेंचं पर्व सुरू झालं

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर सर्वात जास्त कुठल्या गोष्टीची चर्चा झाली असेल, तर ती म्हणजे एकनाथ शिंदे गट शिवसेना पक्षावर आणि धनुष्यबाण चिन्हावर क्लेम करणार का? लढाई कायदेशीर आणि प्रचंड गुंतागुंतीची असली, तरी एकनाथ शिंदे असा दावा करणार…
Read More...

ज्यांच्यामुळे जोशींनी राजीनामा दिला, त्यांच्याकडेच आता ठाकरे सरकार वाचवण्याची जबाबदारी आहे

राज्यात सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे, ते म्हणजे एकनाथ शिंदेंचं बंड. एक विषय आहे तो म्हणजे, एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाणार? नवा गट स्थापन करणार किंवा बंड मागे घेणार का...? तर दुसरा विषय आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर…
Read More...

सूत्र-सूत्र म्हणजे कोण असतात, संपादक-पत्रकारांना विचारलं त्यांनी अखेर सांगितलं.. 

कोणताही राजकीय ड्रामा सुरू झाला की धडाधड ब्रेकिंग न्यूज आदळायला सुरवात होते. बर बातम्या येण्याबद्दल काहीही प्रॉब्लेम नसतो पण या सगळ्या बातम्या असतात सुत्रांच्या हवाल्याने. एक चॅनेल सांगतो शिंदेंच्या सोबत 12 आमदार तर दूसरा सांगतो शिंदेंच्या…
Read More...

आमदारांना सुरत वरून गुवाहाटीला घेवून जाण्याची ही आहेत कारणे…

एकनाथ शिंदे आपल्यासोबत 35 आमदार घेवून गेले. सर्वात पहिल्यांदा ते सुरतला गेले. त्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी त्यांची सुरतला जावून भेट घेतली. दिवसभर घडामोडी घडल्या आणि रात्री या सर्व आमदारांना गुवाहाटीला घेवून जाण्याचा निर्णय जाहीर करण्यात…
Read More...

एकनाथ शिंदे “पवार निष्ठ” विरुद्ध “बाळासाहेब निष्ठ” ही टॅगलाईन चालवणार ते…

काल विधान परिषदेचा निकाल लागला आणि राज्याच्या राजकारणात एकाएकी भयानक वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ आमदार निवडून आले मात्र काँग्रेसचा फक्त एकच आमदार निवडून आला. जो आमदार पडला तो म्हणजे चंद्रकांत…
Read More...