Browsing Category

तात्काळ

म्हणून आत्ताच्या घडीला MPSC हाच प्लॅन ‘B’ ठेवायला हवयं…..

शनिवारी पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. कारण ठरलं महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची मुख्य परीक्षा पास होऊन देखील २ वर्षे मुलाखत झाली नाही, परिणामी नोकरी नाही. यातून तो…
Read More...

बाकीच्यांचं माहित नाही पण ज्योतिरादित्य शिंदे यांना गॅरंटी आहे, मोदी त्यांनाच मंत्री बनवणार

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कॅबिनेटच्या विस्ताराची चर्चा सुरु आहे.  या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आलाय. असं म्हंटलं जातंय कि, या आठवड्यातच मोदी कॅबिनेटमध्ये मोठा बदल होऊ शकतो. कारण मंत्रिमंडळाची संभाव्य मंत्र्यांची…
Read More...

प्रतिविधानसभा भरवून देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारचं मार्केट खाल्लं.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबीत करण्यात आलं. सभागृहात गोंधळ घातल्यामुळे, तसंच अध्यक्षांच्या केबिनमध्ये शिरुन शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्यामुळे या आमदारांवर कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात…
Read More...

१२ आमदारांना निलंबित करून महाविकास आघाडीने या ‘५’ गोष्टी साध्य केल्या….

महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यात पहिल्या दिवशी भाजपच्या जवळपास १२ आमदारांना निलंबित केलं. या विरोधात भाजप चांगलचं आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. काल राज्यपालांना भेटल्यानंतर आता भाजपकडून या विरोधात उच्च…
Read More...

१२ आमदारांवरील निलंबन कारवाईची कायदेशीर बाजू ; कायदेतज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे

काल विधानसभेत ओबीसी आरक्षण ठरावादरम्यान बराच गोंधळ झालेला बघायला मिळाला. याच गोंधळातून भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. यानंतर हे निलंबित सदस्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटण्यासाठी गेले, सोबतच याबाबत उच्च…
Read More...

ज्या राजदंडामुळे सभागृह बंद पडतात त्याचा इतिहास असा आहे…

आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मोठा गोंधळ झाला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या आमदारांनी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की केल्याचा दावा केला जात आहे. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी केलेल्या…
Read More...

१० वर्षात तीन सरकारं बदलली, पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची हेळसांड थांबलेली नाही…

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवशनादरम्यान घोषणा केली, ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या ज्या जागा रिक्त आहेत त्या भरणार आहोत. अजितदादांच्या या घोषणेपाठीमागचे कारण होते शनिवारी पुण्यातील फुरसुंगी परिसरात…
Read More...

भारताचं कोवीन बनलंय ग्लोबल प्लॅटफॉर्म, ७६ देशांना आपल्या लसीकरणासाठी वापर करायचाय

जगभरात सुरु असलेल्या कोरोना साथीच्या विरुद्ध अनेक देशांनी यशस्वीपणे लसीकरण मोहिमेला सुरुवात केली. भारतातही यावर्षी म्हणजे १६ जानेवारी २०२१ पासून या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आतापर्यंत टप्प्याटप्प्याने दिल्या जाणाऱ्या या लसीकरण मोहिमेत…
Read More...

१० जूलै पर्यंत नियुक्त्या दिल्या नाहीत तर सरकारने सामुहिक आत्महत्येची तरी परवानगी द्यावी…

पुण्यातील MPSC करत असलेल्या स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत आहे. सध्या स्वप्निलच्या आत्महत्येला लोकसेवा आयोग आणि पर्यायाने सरकार जबाबदार असल्याचे दावे केले जातं आहेत. लोकसेवा आयोगावर सदस्य पुरेसे नसणं, आणि…
Read More...

डिनो मोरियाला गोत्यात आणणारा नितीन संदेसरा कोण आहे??

काल सक्तवसुली संचलनालयाने अभिनेता डिनो मोरिया, कॉंग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा जावई इरफान अहमद सिद्दिकी या दोघांसह अनेक दिग्गज लोकांवर कारवाई केली. मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. यात जवळपास ८…
Read More...