Browsing Category

तात्काळ

अनिल अंबानी आज एकच गाणं ऐकत आहेत, “अपने तो अपने होते है !!”

तर मित्रहो भिडूनों आजची महत्वाची बातमी वाचली की नाही ? भाऊ आला भावाच्या मदतीला !! अनिल अंबानीनां तुरुंगात जाण्यापासून मुकेश अंबानीने वाचवलं. असं म्हणतात भावाला वाचवण्यासाठी मुकेश अंबानींनी भरले ४५० कोटी.  आपल्या पैकी अनेकांनी बातमी वाचली…
Read More...

पिक्चरचं ऑनलाईन तिकीट बुकींग करतांना तुम्हाला गंडवलं जातंय.

तुम्ही मोठमोठ्या थेटरात पिक्चर पाहायला जातात. पिक्चर लईच भारी आणि सुपरहिट झालेला असेल तर तिकीट मिळवण्यासाठी लईच घासाघीस करावी लागते. लाईनीत उभं रहावं लागतं. लाईनीत उभं राहूनही पाहिजे ती सीट भेटत नाही. पार पुढच्या रांगेत किंवा एका कोपऱ्यात…
Read More...

1989 आणि 2019 निवडणुकीतलं हे साम्य पाहिलं की आजच पंतप्रधान कोण होईल ते सांगता येईल ?

सध्या लोक आचारसंहितेची वाट बघायला लागले आहेत. जागा वाटपाचा घोळ चालूच आहे आणि रोज नव्या नव्या बातम्यांनी वातावरणात जोर वाढत आहे. यातलाच एक प्रकार म्हणजे राजकिय सर्व्हेचा. निवडणुकीपुर्व सर्व्हेचा कागद घेवून मतदारसंघ पालथे घालताना काही…
Read More...

मोदींनी पाय धुतलेल्या त्या पाच जणांना काय वाटलं.

कुंभमेळ्या दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना गंगा साफ करणाऱ्या पाच सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले. पंतप्रधानांना चक्क पाय धुताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. सोशलमिडीयावरुन चांगल्या वाईट ट्रोलधाडी पडू लागल्या. बघा बघा आपले…
Read More...

खरच १९७१ च्या युद्धावेळी राजीव गांधी इटलीला पळून गेले होते का ?

एक पोस्ट व्हायरल होतं आहे, सुरवातीला हिंदीमधून आलेली ही पोस्ट हळुहळु मराठीमध्ये देखील भाषांतर झाली. बऱ्याच जणांनी हि पोस्ट शेअर केली आहे. सुरवातीला या पोस्टमध्ये काय लिहण्यात आलं आहे ते आपण पाहू.  राजीव गांधी, सोनिया गांधी…
Read More...

झीनत अमान मुळे इम्रान खानची एकाग्रता भंग झाली आणि पाकिस्तान हरला.

इम्रान खान. सध्याचा पाकिस्तानचा पंतप्रधान. एकेकाळचा जगातला सर्वश्रेष्ठ फास्टर बॉलर. ऐंशीच्या दशकात जेवढी त्याच्या बॉलिंगची चर्चा झाली त्यापेक्षाही जास्त त्याच्या अफेअरबद्दल झाली. यातही सर्वात जास्त गाजले होते बॉलीवूडची सेक्सबॉम्ब झीनत अमान…
Read More...

BBC च्या एका चुकीमुळे 1971 च्या युद्धात भारताचा विजय सोप्पा झाला होता. 

1971 च युद्ध आठवलं की आठवतो तो भारतीय सैन्याचा पराक्रम. या युद्धामुळे पुर्व आणि पश्चिम पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. या युद्धामुळे बांग्लादेश नावाचे नवीन राष्ट्र निर्माण झाले, या विजयाच्या अनेक कथा आहेत. आजच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर…
Read More...

जिनिव्हा करारामुळे भारतीय पायलट अभिनंदन यांची सुटका होणे खरोखर शक्य आहे का?

भारत पाकिस्तान सीमेवरील स्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. आज पाकिस्तानी हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास गेलेल्यापैकी एक भारतीय मिग २१ विमान पाकिस्तानी भूमीवर बेपत्ता झाले. पाकिस्तानने दावा केला की या विमानाचा पायलट  अभिनंदन वर्थमान हा…
Read More...

पाकिस्तानच्या घरात घुसून हा हल्ला कधी? कुठे? आणि कसा? करण्यात आला..

सध्या पाकिस्तानच्या इस्लामाबाद मध्ये उच्चस्तरिय लष्करी अधिकाऱ्यांची मिटींग चालू आहे. पाकिस्तानच्या जियो न्यूजच्या बातमीनुसार पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, सचिव या मिटींगमध्ये सहभागी झाले असून पाकिस्तान भारताच्या हल्याला आंतराष्ट्रीय पातळीवर…
Read More...

नावात “इंडियन” आहे म्हणून पाकिस्तानात या पक्षाची शिकार केली जातेय. 

भारत आणि पाकिस्तान च्या संबधात पाकिस्ताने नेहमीच दाखवून दिल आहे की आपण भारताचा द्वेष करत असताना कोणत्याही थराला जावू शकतो. सध्या तणावपुर्ण संबध असताना भारतात पाकिस्तानी कलाकारांचा, त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यापारी संबधाना बंद करावे अशी मागणी…
Read More...