Browsing Category

तात्काळ

पाकिस्तानचं पाणी बंद करायच्या थापा मारून आपलं सरकार आपल्यालाच फसवतय.

मा. नितीन गडकरींनी ट्विटरवर रावी नदीचे पाणी पाकिस्तानात जाऊ न देण्याची घोषणा केली आणि भारताने सिंधू जलकरार मोडल्याच्या बातम्या सगळीकडे झळकल्या. याचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिणाम काय होतील, यावर चर्चा झाडल्या. शासन-समर्थक माध्यमांनी…
Read More...

प्रत्येकाचा बाजार उठवणारी हि “कोब्रा पोस्ट” काय भानगड आहे.

तुम्ही आमच्या पक्षाचा प्रचार तुमच्या ट्विटर अकाऊंटवरुन करा त्याबद्दल आम्ही तुम्हाला दणदणीत पैसे देतो, तथाकथित बनावट PR कंपनीकडून आलेल्या ऑफरला बॉलीवुडचे क्लास थ्री आणि क्लास फोर कर्मचारी भुलले. त्याला काय होतय च्या लिस्टमध्ये शक्ती कपुर,…
Read More...

पब्जीच्या खोट्या युद्धातले सैनिक करत आहेत खऱ्या शहिदांच्या कुटुंबियांना मदत

पब्जी हा गेम आपल्यापैकी कुणाला माहिती नसेल असे होणार नाही. अनेकजण खेळत ही असालच. पण हा गेम जसा भारतात प्रसिद्ध झाला तसेच या गेमचे अनेक दूषपरिणाम समोर येऊ लागले आहेत. गेम च्या आहारी जाऊन कोणी खून केला तर कोणी अत्महत्या. महाराष्ट्र, गोवा…
Read More...

पुलवामा चा भ्याड हल्ला कसा झाला, जैश-ए-मोहम्मद संघटनेच मुळ काय ?

१४ फेब्रुवारी २०१९, पुन्हा एक काळा दिवस आपल्याला पाहावा लागला. भारतमातेच्या रक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेत आपल्या देशाच्या संस्कृतीचा भाग असणाऱ्या स्वर्ग सौंदर्य लाभलेल्या काश्मीर मधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर भ्याड अतिरक्यांनी…
Read More...

कलाकारांचे बोलणे इतके का झोंबते..?

कला क्षेत्र आणि राजकारण यांचा भारतातील प्रवास तसा अधोरेखित करण्यासारखाच आहे. रोज एखाद्या वाहिनीवर किंवा कधी कधी चित्रपटातून ज्यांना पाहतो तेच जनतेचे प्रतिनिधी म्हणून देखील आपण स्वीकारतो. अनेकदा त्या अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने साकारलेली…
Read More...

हा सीन सैनिकासाठी नाही तर सेनापतीसाठी..

मारला का नाय तुमच्या भीष्माचार्याला बगलेत, खरं सांगू हे परमेश्वराला सुद्धा खिश्यात घालतील…  पत्रकार असणाऱ्या दिगू अर्थात निळू फुले सांगतो फ्रंन्ट पेजवर फोटो टाका. फोटो असतो मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे भीष्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…
Read More...

‘कमांडर’ किंवा ‘तिसरा डोळा’ याहूनही या दहा गोष्टींसाठी रमेश भाटकर यांना…

मराठी फिल्मइंडस्ट्रीतले जेष्ठ कलाकार एव्हर ग्रीन डॅशिंग हिरो रमेश भाटकर यांचे आज मुंबईमध्ये स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झाले. गेली अनेक वर्षे त्यांनी आपल्या अभिनयाने रंगभूमी सिनेमाआणि छोटा पडदा ही तिन्ही माध्यम गाजवली. त्यांच्या आठवणी…
Read More...

ज्यांच्यामुळे ममता बॅनर्जी उपोषणाला बसल्या आहेत ते राजीव कुमार आहेत तरी कोण ?

रविवारी रात्री कोलकत्ता शहरात राड्यास सुरवात झाली. सर्वसाधारण आपण जो राडा पाहतो तो सोडवण्यास पोलीस येत असतात. पण इथला राडा वेगळा होता. इथे पोलीसच राडा घालत होते. त्यातही काही विशेष वाटत नसेल तर विशेष सांगतो, हा राडा CBI विरुद्ध कोलकत्ता…
Read More...

अंतरिम अर्थसंकल्पातील “प्रधानमंत्री किसान सम्मान निधी” योजनेचं नेमकं वास्तव काय आहे ? 

गेल्या १५ वर्षात ३ लाखांहुन अधिक शेतकऱ्यांच्याआत्महत्या झाल्या. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभावाऐवजी कमीभाव देऊन लाखो रूपयांची शेतक-यांची लूट करण्यात आली. सततची नापिकी, सरकारचे शेतकरी विरोधी कायदे व धोरण, दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकरी…
Read More...

अभिजित पानसे, सलाम मनसे !

मनसेतले लोक म्हणतात राजसाहेब आधीच म्हणाले होते, अभिजित हे लोक तुला फसवतील. बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर वादाच्या भोवऱ्यात राहिले. त्यांचा सिनेमासुद्धा सारखा वादात अडकावा हे मात्र दुर्दैवी आहे. पण सिनेमाच्या बाबतीत एक फरक आहे. बाळासाहेबांच्या…
Read More...