Browsing Category

तात्काळ

ट्विटर एखाद्याच अकाउंट कायमच सस्पेंड करू शकतं का? जस कंगनाच केलंय.

बॉलिवूडची टिवटिवाट क्वीन कंगना रणावतच ट्विटर अकाउंट ट्विटरने कायमचं 'बंद' म्हणजेच 'डिलीट' म्हणजेच 'निलंबित' म्हणजेच 'सस्पेंड' केलं. बंगालमधील मतदानानंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल तिने ट्विट केलं होत आणि सोबतीला हिंसाचाराच्या घटनांना खतपाणी…
Read More...

मराठा आरक्षणासाठी रस्त्याबरोबरच न्यायालयीन लढा देणाऱ्यांना ‘या’ निकाला बाबत काय वाटत?

आज सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने लागू केलेला मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केला.  राज्यघटनेने घातलेली ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्यासारखी परिस्थिती नाही असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या बेंचने…
Read More...

अमेरिकेच्या लोकांना प्रश्न पडलाय, ‘भारताला पाठवलेली मदत नक्की जातेय तरी कुठे?’

देशात कोरोनानं भयानक रूप धारण केलंय. संक्रमितांच्या वाढत्या आकड्यामुळं आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवू लागलाय. कुठं ऑक्सिजनची कमतरता, कुठ खाटांची , तर कुठं लसींची किल्लत भासू लागलीये. देशाची ही परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. ज्याची दखल…
Read More...

लस घेतल्यानंतर मावा खाल्ला तर चालतो का ; गायछाप, सिगरेट, दारूचं काय वाचा..

परवाच आमच्या मित्राने फेसबुकवर विचारलं, लस घेतल्यावर मावा खाल्ला तर चालतो का?. लोकांनी त्याला येड्यात काढलं. कायपण विचारतो म्हणून चेष्टा की. पण भावांनो प्रश्न व्हॅलिड आहे. रोज सकाळी पानटपरीचा रस्ता पकडणाऱ्यालाच या प्रश्नातली दाहकता कळू…
Read More...

आरक्षण रद्द झाल्यानंतर संभाजी महाराजांनी सांगितलेला ‘सुपरन्यूमररी’ पर्याय काय आहे?

राज्य सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण आज सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. तसचं हा समाज आरक्षणाला पात्र आहे असा निष्कर्ष मांडणारा राज्य सरकारच्या गायकवाड समितीचा अहवाल देखील न्यायलयाने फेटाळला आहे. हे आरक्षण रद्द करताना इंद्रा साहनी प्रकरणात…
Read More...

सुप्रीम कोर्टाने फेटाळलेला मराठा आरक्षणाचा अहवाल मांडणारे न्यायमूर्ती गायकवाड कोण आहेत?

राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने आज महत्वाचा निर्णय दिला.   मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीऱ,…
Read More...

मराठा आरक्षण रद्द : निकषांचा गोंधळ नेमका कुठे उडाला …?

मराठा समाजाला आरक्षण देणारा महाराष्ट्राचा कायदा घटनाबाह्य असल्याचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मराठा समाज हा आरक्षणाला पात्र आहे असा निष्कर्ष मांडणारा राज्य सरकारच्या गायकवाड समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याचे स्पष्ट…
Read More...

बंटी पाटील मोठ्ठे व्हायला महाडिक देखील तितकेच मोठ्ठे होते हे सांगण गरजेचं आहे…

'इन्सान जो है वो दो नसल के होतें है, एक हरामी और दुसरे बेवकूफ। और ये सारा खेल इन दोनों का हीं है। बासेपूर कि कहाणी थोडी टेढी है बाहर सें देखो तो सीधे साधे लोंगो कीं बस्ती है बासेपूर, पर अंदर आओ तो एकसे बढकर एक...' गॅंग ऑफ वासेपूर…
Read More...

महाराष्ट्रात खाजगी शाळांची फी माफ कधी करणार?

४-५ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर केली आणि नवीन शैक्षणिक वर्ष १४ जून पासून सुरु होणार असल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरेंच्या या घोषणेवर एक जोक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.…
Read More...

खरंच आंध्रप्रदेशच्या खासगी रुग्णालयात कोरोना बाधितांवर मोफत उपचार होत आहेत का?

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी. सध्याच्या राजकारणातील सर्वात करिष्माई व्यक्तिमत्व. वडिलांच्या मृत्यूनंतर अगदी कमी वयात त्यांनी राजकारणात एंट्री घेतली. काँग्रेस बरोबर पंगा घेत स्वतःचा नवीन पक्ष स्थापन केला. जेलमध्ये जाऊन आले. पण…
Read More...