Browsing Category

तात्काळ

‘कमांडर’ किंवा ‘तिसरा डोळा’ याहूनही या दहा गोष्टींसाठी रमेश भाटकर यांना…

मराठी फिल्मइंडस्ट्रीतले जेष्ठ कलाकार एव्हर ग्रीन डॅशिंग हिरो रमेश भाटकर यांचे आज मुंबईमध्ये स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झाले. गेली अनेक वर्षे त्यांनी आपल्या अभिनयाने रंगभूमी सिनेमाआणि छोटा पडदा ही तिन्ही माध्यम गाजवली. त्यांच्या आठवणी…
Read More...

ज्यांच्यामुळे ममता बॅनर्जी उपोषणाला बसल्या आहेत ते राजीव कुमार आहेत तरी कोण ?

रविवारी रात्री कोलकत्ता शहरात राड्यास सुरवात झाली. सर्वसाधारण आपण जो राडा पाहतो तो सोडवण्यास पोलीस येत असतात. पण इथला राडा वेगळा होता. इथे पोलीसच राडा घालत होते. त्यातही काही विशेष वाटत नसेल तर विशेष सांगतो, हा राडा CBI विरुद्ध कोलकत्ता…
Read More...

अंतरिम अर्थसंकल्पातील “प्रधानमंत्री किसान सम्मान निधी” योजनेचं नेमकं वास्तव काय आहे ? 

गेल्या १५ वर्षात ३ लाखांहुन अधिक शेतकऱ्यांच्याआत्महत्या झाल्या. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभावाऐवजी कमीभाव देऊन लाखो रूपयांची शेतक-यांची लूट करण्यात आली. सततची नापिकी, सरकारचे शेतकरी विरोधी कायदे व धोरण, दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकरी…
Read More...

अभिजित पानसे, सलाम मनसे !

मनसेतले लोक म्हणतात राजसाहेब आधीच म्हणाले होते, अभिजित हे लोक तुला फसवतील.बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर वादाच्या भोवऱ्यात राहिले. त्यांचा सिनेमासुद्धा सारखा वादात अडकावा हे मात्र दुर्दैवी आहे. पण सिनेमाच्या बाबतीत एक फरक आहे. बाळासाहेबांच्या…
Read More...

देशद्रोहाचा खोटा आरोप झाला नसता, तर मंगळयान २० वर्षांपुर्वीच यशस्वी झालं असतं !

१४ सप्टेंबर २०१८ रोजी भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायलयाच्या बेंचने एका २४ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात आपला निर्णय देताना केरळ राज्य सरकारला देशातील एका जेष्ठ वैज्ञानिकाला ५० लाखांची नुकसानभरपाई…
Read More...

मुंडेंच्या अपघाताबद्दल अजून संशय का आहे ? 

काल लंडनहून स्काईपद्वारे एक पत्रकार परिषद झाली. गेल्या चार साडेचार वर्षात पत्रकार परिषद होतात हे देश पुर्णपणे विसरुन गेलेला. पण कालची पत्रकार परिषद गेल्या तीन चार वर्षातली सुपरहिट ठरली. कारण होतं या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप. EVM…
Read More...

नागा साधुंचा लाडका, लाईटवाला “मुल्ला” .

शाळेत घेतली जाणारी प्रतिज्ञा, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. लहानपणी खूप गोष्टी मोठेपणी विसरल्या जातात. सारे भारतीय माझे बांधव आहेत हि त्यातलीच एक गोष्ट. धर्माच्या, जातीच्या नावावर आपल्यातले कित्येकजण आपआपले गट करुन राहतात.…
Read More...

पप्या गायकवाड पेक्षा लाईकचा धुरळा उडवणारं अंड..

भावा थंडी वाजतीय तर अंडी खा हे जोक लई जुने झालेत. थंडीच्या दिवसात अंडीची चर्चा होणारच आणि हे अंड तर गिनीज बुकातले रेकॉर्ड तोड करणारे अंडे आहे. या अंड्याने भल्या भल्यांना घाम फोडलाय. कुठे काय विचारता? इंस्टाग्रामवर. तर नाईनटीज आणि त्या…
Read More...

कृपया हा एलियन नाही, तर पुण्याच्या सहा मुलांनी मिळून केलेला “ट्रॅफिक रोबो” आहे. 

पुण्याची गेल्या चार-आठ दिवसातली ओळख म्हणजे एकावर एक कांड निर्माण करणारे शहर अशी झालेय. म्हणजे काही दिवसापुर्वी पुण्यात एलियन आले होते. आत्ता काल दूसरी बातमी लागली की एका महिलेस चंद्रावर जमिन देतो म्हणून फसवलं. त्यांनी दोन चार एकर चंद्रावर…
Read More...

स्वत:ची ग्रामपंचायत नसणाऱ्या महाराष्ट्रातल्या गावात भरतं, “एक दिवसाच साहित्य संमेलन”.

महाराष्ट्रात एक साहित्य संमेलन भरते. त्या साहित्य संमेलनाच हे ७६ वे वर्ष. संमेलनाची वेगळी ओळख सांगायची झाली तर या संमेलनामध्ये आजपर्यन्त एकदाही वाद झाला नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणुक म्हणजे भल्याभल्या…
Read More...