Browsing Category

तात्काळ

खऱ्या आयुष्यातील मेजर कुलदिप सिंह चांदपुरी गेले..

जे.पी.दत्तांचा बॉर्डर. घरात बसून पाहिलेलं एकमेव भारत पाकिस्तानचं युद्ध. मेजर कुलदिपसिंह आणि त्यांच्या तुकडीने रात का खानां जयपूर आणि सुबह का खानां दिल्लीमैं अशी स्वप्न पाहिलेल्या पाकिस्तानच्या सैन्याला एका रात्रीत अस्मान दाखवलं होतं. यात…
Read More...

कंबरेखाली वार करणाऱ्या प्रत्येकाने प्रमोद महाजनांचे हे ९ मुद्दे वाचायला हवेत…

प्रमोद महाजन यांची आज जयंती. भारतीय जनता पक्षातील एक महत्वाचा नेता म्हणून तर प्रमोद महाजन आपल्याला माहित होतेच,पण त्यापलीकडे जाऊन ते एक उत्कृष्ट वक्ते होते. आपल्या अमोघ वकृत्व शैलीमुळे त्यांनी अनेक राजकीय सभा अक्षरशः गाजवल्या. संसदेत…
Read More...

व्हर्जिन, या शब्दाचा नेमका अर्थ माहित आहे का ?

नारी शक्ती आज कुठल्याच क्षेत्रात मागे राहिलेली नाही. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन महिला आपल्या कर्तृत्वाचा झेंडा गाडताहेत. कित्येकवेळा तर पुरुषांनाही जमणार नाही इतक्या सफाईदारपणे महिला अनेक गोष्टी करतात. अशा या काळात…
Read More...

मिलिंद गायकवाड, व्हायरल व्हिडीओ मागची खाकी वर्दी ! 

काल सोशल मिडीयात एक व्हिडीओ व्हायरल झाला. कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची झालेली बदली व त्यानंतर आलेला तो व्हिडीओ. त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या बदलीनंतर अश्रू अनावर झाले. त्यामागची कारण अनेक असली तरी कायदेशीर बाजूने…
Read More...

अशीही मंदिर आहेत जिथं ‘पुरूषांना प्रवेश नाही’, तुम्ही कधी आंदोलन करणार ?

देशात सध्या केरळमधील सबरीमाला मंदिरात राजस्व स्त्रियांच्या प्रवेशाचा मुद्दा पेटलेला आहे. सुप्रीम कोर्टाने मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केलेला असतानाही स्वामी आयाप्पांचे भक्त मंदिरात स्त्रियांना प्रवेश करू देत नाहीयेत. त्यामुळे…
Read More...

….तर पी.व्ही. नरसिंह राव यांच्या ऐवजी एन.डी. तिवारी देशाचे पंतप्रधान झाले असते !  

१८ ऑक्टोबर १९२५ रोजी नैनितालमधील बलुती  येथे जन्मलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते एन.डी. तिवारी यांचं काल १८ ऑक्टोबर रोजी म्हणजेच त्यांच्या  जन्मदिवशीच दिल्लीत निधन झालं. साधारणतः ६५ वर्षे देशाच्या राजकारणात सक्रीय राहिलेले तिवारी हे भारताच्या…
Read More...

अकबर बादशहा नसता तर आज इलाहाबादचं अस्तित्वच नसतं !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा शहरांची नावे बदलण्याचा ठेका आपल्याकडे घेत त्यांचे वारसदार समजल्या जाणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने उत्तरप्रदेशमधील इलाहाबादचं नामकरण ‘प्रयागराज’ करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिलीये. त्यामुळे…
Read More...

तिने त्याच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले अन त्याचं आयुष्यच बरबाद झालं !

२३ ऑगस्ट २०१५. जवळपास ५ वर्षांपूर्वीची घटना. राजधानी दिल्लीतील एका तरुणीने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एका तरुणाचा फोटो पोस्ट केला होता. या तरुणाने ट्रॅफिक सिग्नलवर आपल्याशी गैरवर्तन केलं आणि आपल्याला अश्लील शिवीगाळ केली, असं तिने या…
Read More...

यवतमाळची वाघीण वनखात्याच्या सुगंधी सापळ्यात अडकणार काय..?

तापसी पन्नूची ‘वाईल्ड स्टोन’ पर्म्फ्युमची जाहिरात आठवते का? हो तीच जाहिरात ज्यात तिचा पतंग वाइल्ड स्टोनचा परफ्युम मारलेला एक मुंडा काटतो. मग ‘दिल बेईमान है’ म्हणत ती त्या परफ्युमच्या दिशेने ओढली जाते. असल्या हजार जाहिराती येऊन गेल्या.…
Read More...

#metoo म्हणजे नेमकं आहे तरी काय ?

भारतात सध्या #metoo आंदोलनाने जोर पकडलाय. या आंदोलनाच्या माध्यमातून दररोजच लैंगिक शोषण झालेल्या विविध क्षेत्रातील महिला आपलं लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तींची नावे उघड करताहेत. या आंदोलनामुळे वेगवेळ्या क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठितांची नावे…
Read More...