Browsing Category

तात्काळ

राहून गेलेली बातमी : कॅगच्या अहवालानुसार सियाचीनमधील सैनिकांच्या गरजा सरकार पुर्ण करत नाही.

सियाचीन सह अधिक उंचावर असणाऱ्या खडतर अशा ठिकाणी देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांकडे खाण्यापिण्याच्या साहित्यासह, रहाण्याची, अशा तापमानात आवश्यक असणाऱ्या साधणांची कमतरता आहे. आवश्यक असणाऱ्या अशा गोष्टींवर सरकामार्फत लक्ष दिले जात नसल्याचा ठपका…
Read More...

असा आहे शरद पवारांवर बंदी घालणाऱ्या वारकरी परिषदेचा इतिहास..?

शरद पवार हिंदू विरोधी आहेत. ते देवाला मानत नाहीत. त्यामुळे त्यांना धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका, असे पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेने काढले आहे. पूर्वीचे राज्यकर्ते साधना करणारे देवनिष्ठ, धर्मनिष्ठ, विनम्र होते. आताच्या नास्तिक…
Read More...

” ऊस नव्हे काठी आहे, भ्रष्ट साखर सम्राटांच्या पाठी आहे ” आवाज मावळला.

पश्चिम महाराष्ट्र म्हणजे ऊसाचा पट्टा, याच पट्ट्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकरी नेते शरद जोशी यांच्यासोबत काम केलं ते अजित नरदे यांच्यासह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी, मात्र ज्यावेळी शेतकरी संघटनेत फूट…
Read More...

राहून गेलेली बातमी : मोदी सरकारकडे ९० हजार सैनिकांचा पगार आणि भत्ता देण्यासाठी पैसे नाहीत.

मागच्या वेळी राहून गेलेली बातमी म्हणून आम्ही एका बातमीचे पोस्टर केले होते. बातमी होती ती म्हणजे गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्याहून सुशिक्षीत बेरोजगाराच्या संख्येत वाढ झाली आहे. NCRB अर्थात नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने हा अहवाल दिला…
Read More...

JNU च्या मुलांना सपोर्ट दिला म्हणून शेकडोजण दीपिकाच्या पिक्चरचं तिकीट कॅन्सल करत आहेत. पण..

देशात माहौल लई गरम हाय. काय तर ते सीएए की कशावरून तर वाद सुरु आहेत. शाळा कोलेजातली पोर मारामारी करालेत. whatsappवर बघीतलो ओ मी. लई राग आला. तुमच्या आईबापान एवढ्यासाठीच फी भरून पाठवलंय का रे लेकानो. देश एवढ पुढ चाललाय आणि ही कार्टी भांडत…
Read More...

अब्दुल कलामांमुळे तो ड्रायव्हर पुढे जावून इतिहासाचा प्राध्यापक बनला.. 

१९८२ चा काळ, डॉक्टर अब्दुल कलाम त्यावेळी हैद्राबादच्या डिफेन्स अॅण्ड रिसर्च लेब्रोरेटरी चे डायरेक्टर होते. या काळात त्यांचा नेहमीच्या ड्रायव्हरला त्यांनी काहीतरी वाचताना पाहिलं. कुतूहल म्हणून ते जवळ गेले. डॉक्टर अब्दुल कलाम यांचा…
Read More...

कानपुरमध्ये तणाव वाढला होता तेव्हा ५० हिंदूमुळे एका मुस्लीम मुलींच लग्न सुरक्षितपणे पार पडलं. 

कानपुरच्या बाकरगंज परिसरातील ही घटना. २१ डिसेंबर रोजी बाकरगंजच्या जीनतचं प्रतापगडच्या हुसैन फारूकी सोबत लग्न होणार होतं. दोन्हीकडच्या घरांमध्ये खुशीचा माहौल होता. पण देशातलं वातावरण पुर्णपणे बिघडलं होतं. ठिकठिकाणी CAA व NRC विरोधात आंदोलन…
Read More...

पुणे विद्यापीठातल्या ABVP च्या आंदोलनात थायलंडची पोरगी काय करत होती?

देशभर नागरिकता सुधारणा कायद्याबद्दल चर्चा सुरु आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्तावर उतरून आंदोलने करत आहेत. सोशल मिडियापासून प्रत्येक ठिकाणी या कायद्याबद्दल प्रचंड वाद विवाद होत आहेत. आज पर्यंत भारतात असे कधीच पाहायला मिळाले नव्हते एवढे या…
Read More...

अंधेरा हटेगा और पासपोर्ट पर ‘कमल’ खिलेगा !!

परवाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या विनीत अग्रवाल नामक कार्यकर्त्याचा सभेत जीव तोडून भाषण करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ते बिचार ओरडत होतं "कमल कमल कमल कमल कमल कमल कमल कमल कमल कमल कमल कमल" आता गड्यान किती वेळा कमल उच्चारलाय…
Read More...

एका बातमीने लोकसत्ता पासून ते टाईम्सपर्यंत सगळ्यांचा पोपट झालाय !!

तर विषय असा आहे की आम्ही पत्रकार म्हणजे ओझ्याचे बैल हो. संपादकाच्या दट्ट्याने स्टोरी हुंगत खाली मान घालून हिंडत असतो. रोज रोज कुठून स्टोर्या मिळणार. मग काय मिळेल त्या स्टोरीत पाणी घालून वाढवून चढवून सांगत बसायचं. पब्लिक बिचारं आम्ही सांगतोय…
Read More...