Browsing Category

तात्काळ

मुस्लीम सुफी संताच्या भूमीने दिलाय पाकिस्तानी हिंदूंना सहारा !!

काल नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत पास झाले. त्यावरून बरीच उलटसुलट चर्चा सुरु आहे. हे विधेयक मुसलमानांवर अन्याय करणारे आणि भारताच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेवर बाधा आणणारे आहे असे काही जणांचे म्हणणे आहे. या विधेयकावरून सत्ताधारी पक्ष आणि…
Read More...

रत्नागिरीमध्ये अवघ्या ५ दिवसात निकाल लावून पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यात आला !!

गेल्या काही दिवसांपासून एकच प्रश्न उभ्या भारताला सतावतोय की  स्त्रियांवरचे अत्याचार कसे थांबवले जातील. हैद्राबादमधील दिशामूळे या गोष्टीची चर्चा सुरु झाली. देशाच्या कानाकोपऱ्यात असे शेकडो प्रकरण समोर येतात आणि त्यातल्या  अनेक केसेस मध्ये…
Read More...

अब्दुल रझ्झाकच्या मूर्ख बडबडीमुळे शाहीद आफ्रिदी देखील लाजला होता !!

तर झालंय अस की पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझ्झाकने परवा एका मुलाखतीमध्ये बोलताना आपल्या अकलेचे तारे तोडले. तो म्हणाला की, "मी माझ्या कारकिर्दीमध्ये ग्लेन मॅकग्रा, वासिम अक्रम सारख्या महान गोलंदाजांना खेळलो आहे. त्यामानाने…
Read More...

मोदींशी पंगा घेणारे नाना पटोले विधानसभेचे हेडमास्तर होणार?

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. देशात नुकताच जीएसटी लागू करण्यात आला होता. त्याबद्दल आपल्या पक्षातल्या खासदारांचं मत जाणून घेण्यासाठी मोदींनी दिल्लीत पंतप्रधान निवासमध्ये बैठक बोलावली. या बैठकीत मोदींनी जीएसटी बद्दल  आपलं म्हणण मांडलं.…
Read More...

एका मराठी पर्यावरणसंशोधिकेने बार्बीला हरवलंय !!

सध्या पर्यावरणाचे संतुलन राखणे हे संपूर्ण जगासमोरील एक मोठे आव्हान बनले आहे. त्यातून कसा मार्ग काढता येईल यासाठी अनेक शास्त्रज्ञ, पर्यावरणवादी लोकं विविध उपाययोजना करत आहेत. पण तुम्हाला जर सांगितलं की, कुणी झाडावर चढून झाडांवर संशोधन करतंय…
Read More...

सलग ४ वेळा आमदार, मंत्री राहिलेला हा नेता मंत्रीपद जाताच हातात साधी वळकटी घेवून गेला

चाळीसगावचे डी.डी.चव्हाण. खादीचा राखाडी रंगाचा बिनइस्त्रीचा कोट, खानदेशी वळणाचे चापूनचोपून नेसलेले धोतर, पायात चपला आणि डोक्यावर गांधी टोपी आणि तोंडात कायम एक आवडीच वाक्य, "हाय काय अन नाय काय !!" सलग ४ वेळा चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार. पण…
Read More...

प्रश्न कितीपण मोठा असेना का, दाजींच ऐकायलाच लागतं.

गेले अनेक दिवस सुरु असलेल्या महाराष्ट्रातल्या सत्ताकारणात आज एक नवीन ट्विस्ट आला. राष्ट्रवादीमधून बंडखोरी उपमुख्यमंत्री बनले अजित पवार यांनी अवघ्या तीन दिवसात पदाचा राजीनामा दिला. शनिवारी सकाळी त्यांनी शपथ घेतल्यापासून राज्यभर खळबळ उडाली…
Read More...

अग्रलेखांच्या बादशाहला यशवंतराव म्हणाले, “आजोबांचा खरा नातू शोभतोस !!”

एकेकाळी केसरीचा अग्रलेख छापून आला की सगळीकडे चर्चा व्हायची. लोकमान्य टिळकांनी आपल्या तिखटजाळ शब्दात सरकारचा घेतलेला समाचार मराठी वाचक रोज सकाळी कौतुकाने वाचायचे. इंग्रज अधिकाऱ्यांची चिडचिड व्हायची. भारताचं स्वातंत्र्यलढ्याची दिशा…
Read More...

आंदोलने फक्त जेएनयुमध्ये होत नाही. आयआयटीमध्ये सुद्धा आंदोलन सुरु आहे.

रोज आपण टीव्हीवर पाहतो की जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये काही तरी आंदोलन सुरु आहे. आपल्याला वाटते की फक्त जेएनयुमध्येच आंदोलने का होतात? आपल्या टॅक्सवर चालणाऱ्या या विद्यापीठातील मुले कायम आंदोलनातच दिसतात. मग प्रश्न पडतो की अन्याय फक्त…
Read More...

शेतकरी विचारतोय, “आम्हाला प्रति गुंठा ८० रुपये मदत देणाऱ्या राज्यपालांचा पगार किती?”

आॅक्टोबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाचा आलेला घास हिरावून शेतकऱ्यांचं अक्षरशा कबरंडं मोडलं. यंदा या लहरी निसर्गाने शेतकऱ्यांना उद्धवस्त केलं. उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांला सरकारच्या मदतीची अपेक्षा होती. आपण…
Read More...