Browsing Category

तात्काळ

मोदींनी खरच जाहीर सभेत शिवी दिली ?

एक व्हिडीओ धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओत नरेंद्र मोदी गुजरातीमध्ये भाषण देत आहेत. त्यात मध्येच ते म्हणतात , भेन्चोद.  च्या गावात डायरेक्ट शिवी दे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून. हे कस शक्य आहे. आम्हालापण हाच प्रश्न पडला. निदान पदावर…
Read More...

औंरगाबादेत एकच चर्चा, काय करणार मराठा मोर्चा.

औरंगाबादची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर कवाच नसती. कचऱ्याचे डोंगर उभे असले तरी त्या डोंगरावर जाती धर्माचे झेंडे लावून निवडणूक लढवायला पक्ष तयार असतेत. रस्त्यावर लाखो खड्डे असूद्या. त्या खड्ड्यात पडून कंबर मोडलेला माणूस दवाखान्यात बेडवर…
Read More...

तेरे नामचा सिक्वेल येतोय. 

तेरे नामचा सिक्वेल येतोय. निर्माता सतीश कौशीक यांनीच तस सांगितलय. ते म्हणालेत स्टोरी पुर्ण आहे. या वर्षाच्या शेवटाला आम्ही शुटिंग सुरू करतोय. तेरे नाम सारखाच दुसरा पार्ट हा लव्ह स्टोरीवरच असणार आहे. आणि ही स्टोरी उत्तरप्रदेशातल्या एका…
Read More...

उद्या कुठल्या जागांवर मतदान आहे, कुणाचं काय ठरलय ? सगळे डिटेल्स वाचून घ्या.

उद्या दिनांक २३ एप्रिल. निवडणुकांचा तिसरा टप्पा. महाराष्ट्रात १४ जागांवर उद्या मतदान होणार आहे. इलेक्शन लागल्यापासून चौकाचौकात आमचं ठरलय, आमचं ठरलय म्हणून लोक्स दंगा करु लागलेत. कुणाचं काय ठरलय हे शेवटपर्यन्त कळणा गड्या. पण कसय एखाद्याला…
Read More...

जेट एअरवेज बुडाली, कॉंग्रेसच्या काळात पण कंपन्या बुडत होत्याच की.

बुधवारच्या रात्री जेट एअरवेजचा ट्विट आला. लोकांना कळालं की कंपनी बुडाली. म्हणणारे म्हणले कॉंग्रेसच्या काळात अस नव्हतं. आत्ता आपण तटस्थ असल्यानं आपण काही राजकीय विषय काढणार नाही. पण लोकांची तोंड गप्प कोण करणार. लोकांनी लगेच चालू केलं की,…
Read More...

याचं पोरांमुळ सरकारला टिकटॉकच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणावी लागली.

आज समस्त देशवासीयांसाठी जीव भांड्यात पडणारी घटना घडली. ती म्हणजे टिक टॉक उर्फ एकेकाळच म्युजीकली यावर सरकार बंदी घातली आणि यावर हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्ट पण नाही म्हणतय. सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं गुगल आणि अॅपल ला सांगितलं…
Read More...

चंदगडसारख्या दुर्गम भागातले देसाई बंधू करणार यंदाच्या प्रो कबड्डीमध्ये राडा !!

कोल्हापूर जिल्हयातल्या दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदगड तालुक्यातल हुंदळेवाडी गाव म्हणजे जणू कब्बडीचं माहेरघर. जेव्हापासून समजायला लागलंय तेंव्हापासून या गावात अनेक खेळाडू घडल्याची माहिती आहे. प्रो कबड्डीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या…
Read More...

सरकारने UPSC पास नसलेल्या ९ जणांची निवड अधिकारी म्हणून केली आहे.

निवडणुकीचा धुरळा उडालाय. उन्हांतान्हात प्रचारसभा सुरु आहेत. स्टेजवर कुलरचा वारा खात नेते मंडळी भाषण ठोकालेत आणि समोर घामाने भिजलेली जनता टाळ्या वाजवाल्या. कार्यकर्ते भाषण झाल्यावर सतरंजी कधी उचलायची वाट बघालेत. इलेक्शन सिझन जोरात चालू आहे.…
Read More...

ब्लॅक होलचा फोटो काढला. मग त्यात काय विशेष?

आईन्स्टाईन आणि हाॅकिंग विश्वाच्या कुठल्यातरी एका कोपऱ्यातून बसून एकीकडे  बघता आहेत असं एक चित्र पाहिलं त्यात आईन्स्टाईन म्हणतो , “ब्लॅकहोलची पहिली इमेज माझ्या थेअरीत मांडल्याप्रमाणे प्रत्यक्षात येण्याची आशा करायला हरकत नाही.” यावर हाॅकिंग…
Read More...

या दोन फोटोतला फरक माहित आहे का ?

हेमा मालिनी आणि इंदिरा गांधी. तुलना करण्याचा प्रश्नच येवू शकत नाही. मात्र सध्या हेमा मालिनी आणि इंदिरा गांधी यांच्या फोटोंची तुलना चालू आहे.  झालं अस की हेमा मालिनी मथुरा लोकसभा मतदार संघातून उभा आहेत. प्रचारादरम्यान त्यांनी मथुरेच्या…
Read More...