Browsing Category

तात्काळ

अब्दुल सत्तार आणि वाद हे समीकरण लय जुनं आहे

शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेपासून शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार हे कायम वादात अडकत आलेले आहेत. मंत्रपदाची चर्चा सुरु असतांना सत्तार यांच्या मुलांची नावं टीईटी घोटाळ्यात सापडली होती. या प्रकरणामुळे सत्तार यांना मंत्रिपद मिळेल की नाही अशी…
Read More...

ऑस्ट्रेलियाला अमेरिकेने बॉम्बर विमानं दिलेत, मग चीन का चिडलाय ?

अमेरिका आणि चीन या दोघांमधला वाद तैवान या विषयावरून अजून जास्त पेटलेला दिसतोय. आणि याचाच एक भाग म्हणून अमेरिकेने आता ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या सर्वाधिक शक्तिशाली आणि सर्वाधिक विनाशक अशा B52 Bomber आणि अनुवस्त्राने सज्ज अशा लढाऊ विमानांना…
Read More...

४ वर्षांपासून वादात अडकलेलं EWS आरक्षण सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलंय

आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील लोकांना देण्यात आलेलं १० टक्के ईडब्ल्यूएस आरक्षण सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलं आहे. या निकालाची सुनावणी करणाऱ्या सरन्यायाधीश यु यु ललित यांच्या बेंचमधील ५ पैकी ३ न्यायाधीशांनी आरक्षणाच्या बाजूने निकाल दिला…
Read More...

भुयाराची चर्चा सगळीकडे होतीये, पण त्याआधी जे जे हॉस्पिटलचा इतिहास वाचा.

मुंबईच्या अनेक ऐतिहासिक इमारतीपैकी एक असणाऱ्या जे जे हॉस्पिटलच्या इमारतीखाली एक भुयार सापडलं आहे. हॉस्पिटलच्या डिलिव्हरी वॉर्ड आणि चिल्ड्रेन वॉर्डच्या दरम्यान असलेल्या या भुयारामुळे हे हॉस्पिटल चर्चेत आलं आहे.  या भुयाराची निर्मिती का…
Read More...

फोटो असणारे मतदान कार्ड बनवायला घेतले आणि त्यांना भारताचा पहिला मतदार सापडला…

हिमाचल प्रदेशच्या निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतांना आज देशाचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचं निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते यामुळे हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी त्यांनी टपाल पद्धतीने मतदान केलं. यासाठी निवडणूक…
Read More...

ऋतुजा लटके यांच्यापेक्षा जास्त मतं नोटाला मिळाली तर लटकेंचा पराभव होऊ शकतो का?

शिवसेनेचे नेते रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. ३१.७४ कट्टे मतदान होऊन ही निवडणूक काल पार पडली. शिवसेना पक्षात झालेल्या फुटीनंतर ही महत्वाची निवडणूक होती. त्यामुळे 'शिवसेना उद्धव बाळासाहेब…
Read More...

धान्य करारातून रशियानं घेतलेली माघार गरीब देशांसमोर मोठी अडचण ठरणार आहे..

रशियाने युक्रेनला त्याच्या काळ्या समुद्रातील बंदरांवरून युद्धादरम्यान सुरक्षितपणे धान्य पाठवण्याची परवानगी देणाऱ्या कराराचा काही भाग निलंबित केला आहे. ज्यानुसार आता रशिया काळ्या समुद्रातून जाणाऱ्या युक्रेनच्या मालवाहू जहाजांच्या…
Read More...

हरियाणा, पंजाबच्या १३ वर्ष जुन्या निर्णयामुळे आजही दिल्लीचं प्रदूषण रेकॉर्डब्रेक ठरतंय

हिवाळा आला आणि पुन्हा एकदा दिल्लीमधील प्रदूषण वाढायला लागलं आहे. पंजाब, हरियाणा राज्यात खरिपातील धानाची (भात) कापणी आणि रबी हंगामातील गव्हाच्या पिकासाठी जमीन तयार केली जात आहे. गव्हाच्या हंगामासाठी जमीन तयार करण्यासाठी धानाचा पेंढा जाळला…
Read More...

असं आहे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येण्यामागचं राजकारण…

२३ जानेवारी ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती. दरवर्षी या जयंतीनिमित्त शिवसेनेकडून वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. मात्र जून महिन्यात पडलेल्या अभूतपूर्व फुटीनंतर बाळासाहेबांच्या जयंतीदिनी, नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष…
Read More...