Browsing Category

तात्काळ

अकबर बादशहा नसता तर आज इलाहाबादचं अस्तित्वच नसतं !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा शहरांची नावे बदलण्याचा ठेका आपल्याकडे घेत त्यांचे वारसदार समजल्या जाणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने उत्तरप्रदेशमधील इलाहाबादचं नामकरण ‘प्रयागराज’ करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिलीये. त्यामुळे…
Read More...

तिने त्याच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले अन त्याचं आयुष्यच बरबाद झालं !

२३ ऑगस्ट २०१५.जवळपास ३ वर्षांपूर्वीची घटना.राजधानी दिल्लीतील एका तरुणीने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एका तरुणाचा फोटो पोस्ट केला होता. या तरुणाने ट्रॅफिक सिग्नलवर आपल्याशी गैरवर्तन केलं आणि आपल्याला अश्लील शिवीगाळ केली, असं तिने या…
Read More...

यवतमाळची वाघीण वनखात्याच्या सुगंधी सापळ्यात अडकणार काय..?

तापसी पन्नूची ‘वाईल्ड स्टोन’ पर्म्फ्युमची जाहिरात आठवते का?हो तीच जाहिरात ज्यात तिचा पतंग वाइल्ड स्टोनचा परफ्युम मारलेला एक मुंडा काटतो. मग ‘दिल बेईमान है’ म्हणत ती त्या परफ्युमच्या दिशेने ओढली जाते.असल्या हजार जाहिराती येऊन गेल्या.…
Read More...

#metoo म्हणजे नेमकं आहे तरी काय ?

भारतात सध्या #metoo आंदोलनाने जोर पकडलाय. या आंदोलनाच्या माध्यमातून दररोजच लैंगिक शोषण झालेल्या विविध क्षेत्रातील महिला आपलं लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तींची नावे उघड करताहेत. या आंदोलनामुळे वेगवेळ्या क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठितांची नावे…
Read More...

गंगा नदी वाचविण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेला संत !

भारतीयांसाठी गंगेचं स्थान हे कोणत्याही देवी देवतेपेक्षाही मोठे आहे. करोडो लोकांची ती जीवनदायिनी आहे. लाखो शेतकरी आजही तिच्या पाण्यावर अवलंबून आहेत. यामुळेच की काय गंगेला पुराणात पावित्र्याचं प्रतिक मानलं गेलंय. असं म्हणतात की हजारो पिढ्याचं…
Read More...

सर छोटू राम, ज्यांच्या ६४ फुट उंच पुतळ्याचं अनावरण नरेंद्र मोदी करणार आहेत…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरयाणा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते रोहतक येथे ब्रिटीशकालीन जाट नेते सर छोटू राम चौधरी यांच्या ६४ फुट उंच पुतळ्याचं अनावरण करणार आहेत.या कार्यक्रमानंतर ते सर छोटू राम म्युझियम कॉम्प्लेक्स ला देखील भेट देणार…
Read More...

इंडियाला खऱ्या भारताची ओळख करुन देणारे – देऊळ, गावाकडच्या गोष्टी आणि गावकथा.

अस्सल ग्रामीण भाव–भावनांना, खेड्यातील लोकांना, त्यांच्या चढ उतारात अडकलेल्या हरेक भावनांच्या तीव्रतेला, त्या प्रखरतेला, विनोदाला, मार्मिकतेला, ज्वलंत वास्तवाला, असंख्य अनुत्तरित प्रश्नांना, प्रश्नचिन्ह असलेल्या उत्तरांना, तर कधी सहन न…
Read More...

टायगर जिॆंदा हैं !!! 

महाभारतातला अश्वत्थामा आणि हिकडे MDH चे सर्वेसर्वो दोघंही अमर आहेत यावर आपल्या भिडू लोकांचा दांडगा विश्वास. पण रविवारी सकाळ या विश्वासाला तडा जाणारी ठरली, कारण बातमी अशी होती की,  MDH चे सर्वेसर्वा मालक धर्मपाल गुलाटी यांचे निधन !!! …
Read More...

पृथ्वी शॉ आणि त्याचा बाप…

“भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर एक नवा तारा उदयास आलाय” बऱ्याचवेळा अनेक खेळाडूंबद्दलच्या आपल्या ‘क्रिटिक’ल मतांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या इंग्लंडच्या माजी कर्णधार मायकेल वॉन याने पृथ्वी शॉच्या धडाकेबाज शतकीय डेब्यूनंतर ट्विटरवरून दिलेली ही…
Read More...

माय नेम इज “गोविंदाप्पा वेन्कटास्वामी उर्फ डॉ. व्ही.”

गुगलनं आज डॉ. व्ही अर्थात गोविंदाआप्पा वेन्कटास्वामींच डुडलं तयार केलं आहे. डुडलची चांगली गोष्ट म्हणजे आपल्या "नजरेत" आपलीच माणसं नव्यानं येतात. आत्ता इतकं मोठ्ठ नाव आणि त्याला ऊर्फ असणारं तितकचं छोटं नाव वाचून अनेकांनी डोळ्याच्या वरच्या…
Read More...