Browsing Category

तात्काळ

कानपुरमधली मॅच संपल्यावर अधिकाऱ्यानं केलेलं काम पाहून तुम्हीही त्यांना सॅल्यूट करालं

पोलीस अधिकारी आणि जवान पाहिले कि आपल्याला एकदम कसं  प्राऊड फील झाल्यासारखं वाटत. म्हणजे आपोआप आपली छाती ५६ इंच फुगल्या सारखी वाटते. अनेकांना त्यांची आदरयुक्त भीती असते तर काहींसाठी भीतीयुक्त आदर. पण कारण काहीका असेना मनातून फुल रिस्पेक्ट…
Read More...

सोन्याच्या ताटात जेवणाऱ्या नवाब फॅमिलीचा संपत्तीचा वाद ऐकला तर डोळे पांढरे होतील

वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हंटल कि त्याच्या वाटणीसाठी वारसदारांचे वाद काही नवीन नाही. हे वाद कधी- कधी इतक्या टोकाला जातात कि, कायद्याला यात डोकं घालावं  लागत. कारण जितकी मोठी प्रॉपर्टी तितके त्याचे वारसदार आणि तितके मोठे वाद. आता याच वादातून…
Read More...

किम जोंग अण्णा स्क्विड गेम बघणाऱ्याचा गेम करायला लागलेत

१७ सप्टेंबर २०२१ ला म्हणजे जवळपास दोन महिन्यांपूर्वी स्क्विड गेम ही वेब सिरीज रिलीज झाली. रिलीज होताच या वेब सीरीजनं जगभरात जबरदस्त पॉप्युलॅरीटी मिळवली. एकीकडे सगळ्या जगात फेमस झालेल्या वेब सीरिजला उत्तर कोरियात पाहणं म्हणजे डायरेक्ट जीवाला…
Read More...

मीरा कुमार म्हणतायत, भारतात तर दोन प्रकारचे हिंदू आहेत…

कॉमेडियन वीर दासच्या 'आय कम फ्रॉम टू इंडियाज...' कवितेनं देशात चांगलाच राडा घातला. कुणी वीर दासला पाठिंबा दिला, तर कुणी त्याला देशद्रोही ठरवलं. कुणी जुनी विडंबनं शेअर केली, कुणी कॉमेडियनचे किस्से शेअर केले. थोडक्यात काय जितकी टाळकी तितकी…
Read More...

बिनविरोध निवडणूकीमुळं बंटी पाटील आत्ता राज्याचे नेते झालेत…

कोल्हापूरच्या राजकारणात लय राडा सुरू असतोय. उभ्याने राडे होणाऱ्या या जिल्ह्याचा एक प्रोब्लेम हमखास राहिलाय. तो प्रोब्लेम म्हणजे इथे नेता तयार होत नाही. म्हणजे कसय बघा शेजारच्या सांगली जिल्ह्याला ४ वेळा मुख्यमंत्रीपदाचा मान मिळालाय.…
Read More...

भाजपच्या काळात झालेला एसटीचा संप पेटणार होता, खरं तो एका अफवेनं विझला

मागच्या महिनाभरापासून एसटीचे कर्मचारी संपावर गेले आहेत. एकूणच संपाची पार्श्वभूमी पाहता सरकार आपल्या हेक्यावर ठाम आहे. तर कर्मचारीही आपल्या मागण्यांच्या पूर्ततेवर अढळ आहेत. एकतर ‘शेंडी तुटो की पारंबी’ अशा दृढ निश्चयाने ते निर्वाणीच्या…
Read More...

आज निकाल लागला ते शक्ती मिल प्रकरण काय आहे?

२०१३ सालचं शक्ती मिल गँगरेप प्रकरण. ज्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरला होता. या शक्ती मिलच्या आवारात एका महिला फोटो जर्नालिस्टवर पाच नराधमांनी मिळून सामूहिक बलात्कार केला होता. या पाचही जणांना नंतर बेड्या ठोकल्या गेल्या आणि शिक्षा…
Read More...

सरकारनं एक आयडिया केलीय, कोळशाचा वापर करून पेट्रोलच्या किमती कमी करणार आहेत

गेल्या कित्येक दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे आपण सगळेच वैतागलो आहोत. त्यात कच्च्या तेलाच्याचं किमती वाढल्याने सरकारचेच हात बांधल्यासारखे झालेत. हो.. पण काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर सामान्यांना दिलासा देण्यासाठी…
Read More...

परमबीर सिंह यांच्यावर आधी खंडणीचे अन आता कसाबला मदत केल्याचे आरोप होतायेत.

महाराष्ट्रात काय सावळा गोंधळ चालूये हे आपल्याला रोज काही ना काही बातम्यांमध्ये कळूनच येतंय. त्यात समीर वानखेडे प्रकरण, नवाब मालिकांचे आरोपांचे बॉम्ब रोजच फुटत आहेत. पण गेल्या काही महिन्या पासून परमबीर सिंह प्रकरण अजूनही शांत होण्याचे नाव…
Read More...