Browsing Category

तात्काळ

अंतराळातल्या लघुग्रहावर सॅटेलाईट आपटून जगाला वाचण्याचा प्रयोग पार पडला

पृथ्वीला नष्ट करू शकेल अशी एखादी उल्का पृथ्वीकडे येत आहे आणि ती पृथ्वीला टक्कर देणारच तेव्हा एखादा सुपरमॅन येतो आणि त्या उल्केला दुसरीकडे वळवतो. असा सिन तुम्ही अनेकदा हॉलिवूड मुव्हीत बघितला असेल. पण अशाच प्रकारे आता या उल्कांना पृथ्वीकडे…
Read More...

बापानं ३७ वर्षांपूर्वी भाजप-सेना युती तोडलेली, पोरगं आज शिंदे गटाकडून कोर्टात लढतंय

शिवसेना नेमकी कुणाची ? या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणाऱ्या प्रश्नावर सध्या सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद केला जातोय. एकनाथ शिंदे गटाकडून…
Read More...

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देणाऱ्या या ५ न्यायमूर्तींचा इतिहास ठाऊक आहे का ?

राज्यातलं सरकार टिकणार की कोसळणार ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाईची होणार का ? राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का ? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर कुठं मिळू शकतं तर घटनापीठासमोर सुरु असलेल्या सुनावणीत. १४…
Read More...

१०० वर्षांचा इतिहास असलेल्या नागपूर विधानभवनाच्या विस्ताराची तयारी चालूय…

विधानभवन म्हटल्यावर वर्तुळाकार सभागृहाच्या मागे उंच बहुमजली इमारत असलेली मुंबईच्या विधानभवनाची इमारत डोळ्यासमोर येते. कारण अनेकदा बातम्यांमध्ये हीच इमारत दाखवली जाते. मात्र मुंबईच्या विधानभवनापेक्षा जुनं विधानभवन नागपूरला आहे. ज्याच्या…
Read More...

मोदींवर टीकेची संधी न सोडणाऱ्या ममता बॅनर्जी शांत झाल्या, काही सेटिंग झाली का?

राजकारणात कोणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो हे सगळ्यांना माहितेय. मात्र राजकीय मैत्रीत किंवा शत्रुत्वात अचानक बदल होत असेल तर नक्कीच शंका निर्माण होते. असंच काहीसं ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत घडतंय. नेहमी मोदींवर आगपखड करणाऱ्या…
Read More...

गल्फ देशांपासून युरोपपर्यंत केरळच्या नर्सेस जातात, पण याचा फटका केरळलाच बसतो

देवभूमी केरळला अप्रतिम निसर्गसौंदर्यासाठी तर ओळखलं जातंच पण सोबतच केरळच्या नर्सेसमुळे जगभरात राज्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे. तसेच भारतभरातील अनेक लहान मोठ्या दवाखान्यांमध्ये केरळच्या नर्सेस दिसतात. पूर्वी या नर्सेस प्रामुख्याने खाडीच्या…
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळं आरोपीचा रिसॉर्ट तोडला खरा, पण यामुळेच आरोपी सुटू शकतायत…

अंकिता भंडारी हे नाव आतापर्यंत कदाचित तुमच्या वाचनात आलं असेलच. उत्तराखंडमध्ये एका रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या या १९ वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली, मृतदेह एका कालव्यात सापडला. या हत्येवरुन उत्तराखंडमधलं वातावरण तापलं, लोकांनी रस्त्यावर…
Read More...

पोरं चोरणारी टोळी या अफवेचा जन्म होतो तरी कसा

मित्र मैत्रणीचे, ऑफिसचे जसे व्हाट्सअपचे ग्रुप असतात तसेच शाळेतील मुलांच्या आई वडिलांचा सुद्धा ग्रुप असतो. त्यात होमवर्क, फी, कार्यक्रमा संबंधित माहिती दिली जात असते. मात्र राज्यभरातील पालकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर शाळेबद्दल कमी माहिती आणि …
Read More...

मनमोहन सिंग की नरेंद्र मोदी : भारताची अर्थव्यवस्था चांगल्याप्रकारे कुणी हाताळली…

इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि देशाच्या आयटी क्षेत्रातलं मोठं नाव असणाऱ्या नारायण मूर्ती यांचं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ''मला भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविषयी प्रचंड आदर आहे, ते एक…
Read More...

फोटोचं निमित्त, पण श्रीकांत शिंदे सत्तेचं समांतर केंद्र होतायत का ?

ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्र वापरलं आणि बाजूला बसलेल्या एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदावर निवड झाल्याची घोषणा केली, त्याच क्षणी लोकांच्या रिएक्शन आल्या की पद तर फडणवीसच चालवणार. पण घडतय वेगळच, सुपर सीएम असल्याचा आरोप होतोय तो…
Read More...