Browsing Category

तात्काळ

महिलांचे चोरून व्हिडीओ शूट करायला गेलात तर अपमान वेगळाच, पण इतक्या वर्षांची शिक्षा होते

१६ सप्टेंबर रोजी चंदीगड युनिव्हर्सिटीमधील होस्टेलच्या काही मुलींचे अंघोळ करतांनाचे व्हिडीओ लीक झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर विद्यार्थिनींनी युनिव्हर्सिटी कॅंपस मध्ये आंदोलन सुरु केलं होतं. या घटनेमुळे विद्यार्थिनी आणि त्यांच्या…
Read More...

पोटापाण्यासाठी रिक्षा चालवणाऱ्या राजू श्रीवास्तवनं आपल्याला कायम हसवत ठेवलं…

आता दर चार-पाच व्हिडीओज मागं एक व्हिडीओ स्टॅन्डअप कॉमेडीयनचा असतोय. पण एक काळ होता जेव्हा ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज नावाचा शो म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी कॉमेडीचा बूस्टर होता. नवज्योत सिंग सिद्धू आणि शेखर सुमनचं हसणं, व्हरायटी असणारे…
Read More...

नामिबीयातून चित्ते आले पण कोर्टाचा आदेश असूनही गुजरातचे सिंह मध्यप्रदेशला जात नाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी मोठ्या गाजावाजात नामिबियातले चित्ते मध्यप्रदेशच्या कुनो अभयारण्यात आणण्यात आले. कित्येक वर्षांच्या सरकारी प्रयत्नानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर अखेर चित्ते भारतात आले. पण सर्वोच्च…
Read More...

ना केजरीवाल ना सिसोदिया मुस्लिमांच्या प्रश्नावर हाच आमदार बोलतो

दिल्लीतील वफ्फ बोर्ड मध्ये झालेल्या कथित घोटाळ्यात दिल्लीतील आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांना चार दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या जवळील लोकांना अँटी करप्शन ब्युरोच्या वतीने नोटीस पाठवण्यात आली आहे. अमानतुल्लाह…
Read More...

३३ वर्षे काश्मीरमध्ये थिएटर्स बंद होते ; पण आता परत फर्स्ट डे-फर्स्ट शो चालू होणार आहे

विकेंडला अनेकांचा एक प्लॅन ठरलेलाच असतो. तो म्हणजे थेटरात नवीन फिल्म बघायला जायचं म्हणजे जायचं. मूव्ही ब्लॉकबस्टर असली की अख्खा हॉल पेक्षकांनी गच्च भरलेला असतो. त्यातही मुव्हीच्या हिट डायलॉगवर लोकांचा आवाज ठरलेलाच असतो. या आवाजामध्ये अगदी…
Read More...

आपली हरणं मारून गावाचे चित्ते जगवायलेत म्हणून बिश्नोई समाज आक्रमक झालाय…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील नामिबियामधून ८ चित्ते भारतात आणण्यात आले. हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात सोडल्याची चर्चा सगळीकडे होत आहे. सोबतच७० वर्षांनंतर चित्ते भारतात आणण्यात आलेत याचा…
Read More...

बिकिनी ते बुरखा- इराणमधील अशी घटना ज्यामुळे महिला केस कापतायेत, हिजाब जाळतायेत

पाहुण्या राहुळ्यांच्या भेटी गाठी घेऊन त्यांची ख्याली-खुशाली विचारणे हा प्रघात सगळीकडेच आहे. त्यासाठी सगळे पाहुण्यांच्या गावी हातात. असाच काहीसा प्लॅन बनवून एक २२ वर्षाची इराणी महिला महसा अमीनी आपल्या परिवारासोबत राजधानी तेहरानमधून…
Read More...

केदारनाथ मंदिराला सोन्याने मढवण्यात येणार पण पुरोहित विरोध करत आहेत कारण…

तिरुपती असो की सोमनाथ भारतातील अनेक हिंदू मंदिरं ही आपल्या सुवर्णजडित भिंती आणि कळसांमुळे अतिशय श्रीमंत आणि वैभवशाली दिसतात. देवी-देवतांना आणि मंदिरांना सोन्या-चांदीने मढवण्याची परंपरा हिंदू धर्मात पूर्वीपासूनच आहे. श्रद्धेपोटी भक्ताकडून…
Read More...

व्हायरल व्हिडीओ, मुलींचा आत्महत्येचा प्रयत्न ; चंदीगड युनिव्हर्सिटीचं संपूर्ण प्रकरण काय

सध्या देशभरात चंदीगड युनिव्हर्सिटीत सुरु असलेल्या आंदोलनाचा विषय चर्चेत आहे. चंदीगड विद्यापीठात मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी रस्त्यावर उतरलेत. विद्यापीठातल्या काही मुलींचे खाजगी व्हिडीओ एका विद्यार्थीनीनंच ऑनलाईन लीक केल्याचा…
Read More...

तेलंगणा सचिवालयानंतर नव्या संसदभवनाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची मागणी होतीये

भारताच्या संसद भवन परिसराचं नव्यानं बांधकाम होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद, राजपथ (ज्याचं नाव कर्तव्यपथ करण्यात आलं आहे), सचिवालय, पंतप्रधानांचं कार्यालय आणि…
Read More...