Browsing Category

तात्काळ

बी जे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने आदिवासी मुलं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करत आहेत

नीट ची परीक्षा म्हटल्यावर अनेकांच्या अंगावर काटा येतो. एमबीबीएस ला एडमिशन घेण्यासाठी दिली जाणारी ही परीक्षा अनेक विद्यार्थ्यांना क्रॅक करता येत नाही. परंतु शहरातील शिक्षित वर्गापुरती मर्यादित असलेली नीटची तयारी आता आदिवासी बहुल…
Read More...

महाराणी एलिझाबेथ यांच्या पाठीमागे प्रिन्स चार्ल्सला किती संपत्ती मिळणार आहे ?

जेंव्हा केंव्हा राजघराण्याच्या संपत्तीचा विषय निघतो तेव्हा एक प्रश्न कायम पडतो की, इंग्लंडच्या महाराणीकडे किती संपत्ती असेल?  जगातील श्रीमंत व्यक्तीच्या संपत्तीपेक्षा इंग्लंडच्या महाराणीकडे असलेली संपत्ती ही जास्त असल्याची चर्चा केली जाते.…
Read More...

प्रिन्स चार्ल्स उत्तराधिकारी झाले खरे पण उत्तराधिकारी ठरवण्याचे नियम पण तगडे आहेत..

१९५२ चा किस्सा आहे. देशातल्या एका शक्तिशाली राजघराण्याची राजकुमारी केन्याच्या दौऱ्यावर गेली होती. तिथे जाऊन जंगली प्राणी न्याहाळणं, त्यांची शिकार करणं हे तिला अनुभवायचं होतं. केनिया घनदाट जंगलात ती गेली आणि झाडावर बांधलेल्या घरात राहून…
Read More...

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन : अशी होती कारकिर्द

आपल्याकडे राजकीय नेत्यांना थोडं काही झालं की बातमी होते. मात्र ब्रिटनमध्ये असं होत नाही. खुद्द ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांच्या प्रकृतीबाबत प्रसिद्धीपत्रक खूपच मोठं काही असल्याशिवाय काढलं जात नाही. गेल्यावेळी राणी एलिझाबेथ यांना कोरोनाची लागण…
Read More...

म्हणून ॲपल, सॅमसंग सारख्या कंपन्या मोबाइलसोबत चार्जर देणं बंद केलंय

ॲपल आयफोन संदर्भांत ब्राझीलमधून एक बातमी आलीये. ब्राझीलमध्ये चार्जरशिवाय आयफोन विकण्यावर तिथल्या सरकारने बंदी घातलीये आणि सोबतच ॲपलला २० लाख डॉलर्सपेक्षा जास्त दंड  ठोठावण्यात आलाय. हा विषय सांगण्याचं कारण म्हणजे... याविषयावरून सगळ्यांना…
Read More...

एखाद्याला अचानक हार्ट अटॅक, कार्डिॲक अटॅक आला तर काय करायचं?

साऊथ कोरियाची राजधानी सिओल येथे हॅलोविन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास १५० जणांचा मृत्यू झाला. छोट्या गल्लीत एकाचवेळी जास्त लोक जमल्याने ही घटना घडल्याचे सांगितलं जात आहे. या घटनेनंतर सोशल…
Read More...

मुख्यमंत्री झाल्यापासून नितीश कुमारांनी कोणकोणती फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे ?

गेल्या महिन्यात बिहारमध्ये अगदी एका दिवसात सत्तापालट झालेलं आपण सर्वांनी बघितलं. भाजपसोबत असलेली युती तोडून नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केलं. नवीन सरकारमध्ये देखील मुख्यमंत्री म्हणून नितीश…
Read More...