Browsing Category

तात्काळ

टोमॅटोच तर नाव झालंय महागाईचा खरा भडका तर मसाल्यांनी केला आहे

गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटो खूप भाव खात आहे. नंतर हळूहळू पाऊस वाढत गेला आणि सगळ्याच भाज्यांचे भाव वाढले होते. म्हणजे जवळ जवळ संपूर्ण किचन महागल्याने सगळ्याच गृहिणी वैतागल्या आहेत. पण संपूर्ण जेवणात मुख्य भूमिका असते ती मसाल्यांची.…
Read More...

मध्यधुंद माणसाकडून लघुशंका, मुख्यमंत्र्यांची माफी, मध्यप्रदेशचं पूर्ण प्रकरण असंय…

मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओत एक मुजोर व्यक्ती एका आदिवासी मजूरावर लघुशंका करताना दिसत होती. सोशल मीडियातून या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. राजकारणही तापलं, अगदी काँग्रेस नेते राहुल…
Read More...

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या तपासाचं काय झालं ?

वी वॉन्ट जस्टीस, रेस्ट इन पीस सुशांतसिंग राजपूत. हे शब्द आणि अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा फोटो, असे बॅनर्स शनिवारी सकाळी मुंबईत अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. या बॅनरची चर्चा झाली, ती बॅनर लावायच्या टायमिंगमुळे. एका बाजूला मुंबईत ठाकरे…
Read More...

दिवसाचं कमी अन् रात्रीचं लाईट बिल जास्त येणार…पण हा बदल नक्की कशासाठी ?

लाईट बिलाची नेहमीचीच तक्रार असते. लाईटचा वापर झाला किंवा नाही झाला तरी सरासरी बिल यायचं ते येतंच. पण याच बिलात काही दिवसांनी बदल होणार. बदल कसला तर केंद्र सरकारकडून टाइम ऑफ डे म्हणजे TOD वीज टॅरिफ लागू करण्यात येणार आहे. म्हणजेच काय तर…
Read More...

ठाकरेंना महाडमध्ये गोगावलेंच्या विरोधात पर्याय सापडलाय… स्नेहल जगताप

शिवसेनेमधून बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हळूहळू पावलं उचलायला सुरुवात केली आहेत. बारसूमध्ये अजूनही रिफायनरीविरोधात फार मोठे आंदोलन होत असल्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर…
Read More...

चिपळुणच्या सुमित्राताई मध्यप्रदेशातून सलग ८ वेळा खासदार होत गेल्या ते यामुळेच..!

सुमित्रा महाजन यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर सर्वांना पडलेला एकच प्रश्न होता तो म्हणजे अरे त्या मराठी आहेत का? आणि मराठी आहेत तर आजवर त्यांच नाव कस काय माहिती नव्हतं…  सुमित्रा महाजन मराठीच. त्यांचा जन्म चिपळूणचा.…
Read More...

रघुराम राजन यांनी ज्याची भीती वर्तवली, तो ‘हिंदू वृद्धी दर’ काय आहे..?

आपल्या देशात शहरांची नामांतरं, मंदिरांचं बांधकाम या गोष्टींवरुन अनेकदा देशाचं हिंदुत्वीकरण होत असल्याचे आरोप किंवा चर्चा घडत असतात. फक्त नामांतर आणि बांधकाम हेच मुद्दे नाहीत, तर देशातल्या इतर बाबींमध्येही हा विषय चर्चेत असतोय. सध्या…
Read More...

नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे ७ आमदार निवडून आले…देशभरात राष्ट्रवादीचं वजन किती आहे ?

चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे नाना काटे पराभूत झाले आणि राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आता पक्षाला चिंचवडची जागा गमावल्याचं दुःखं जरी असलं तरीही एक गुड न्यूज पक्षासाठी आलीये थेट नागालँडमधून...  राष्ट्रवादीने नागालँड…
Read More...

भाजपचा बालेकिल्ला भेदणं काय सोपं काम नव्हतं, पण धंगेकरांनी करून दाखवलं…

रविवार पेठ हा पुण्याचा गजबजलेला दाटवस्तीचा भाग, इथंच सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांची दुकानं आहेत, जुने वाडे आहेत आणि अशाच गर्दीत एक जनसंपर्क कार्यालय आहे. जिथं कार्यकर्त्यांची कायम गर्दी असते, काम घेऊन नागरिक येतात रवीभाऊंना भेटायचंय असं…
Read More...

पुण्यात जन्मलेला माणूस वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत पोहोचलाय

वर्ल्ड बँकेचे सध्याचे अध्यक्ष असलेले डेविड मालपास यांनी साधारण आठवड्याभरापुर्वी राजीनाम्याची घोषणा केली. त्यामुळे त्यांची टर्म संपण्याच्या आधीच ते पद सोडणार असल्यानं चर्चा सुरू झाली ती नवे अध्यक्ष कोण होणार याची. या चर्चेमुळं सगळ्यांचं लक्ष…
Read More...