Browsing Category

तात्काळ

पक्षावर नाराज झाले, म्हणून केंद्रीय मंत्र्यानी थेट व्हॉट्सॲप ग्रुप सोडलेत

आमचं एक दोस्त आहे, ते जरा नाजूक भावनांचं आहे. त्याची जरा मापं काढली, की तो गडी चिडत असतोय. बरं चिडला की चुकून पण शिवी देणार नाही, भेटल्यावर हाणणार नाही... तो फक्त आमचा व्हॉट्सॲप ग्रुप सोडत असतोय. तो आमच्यासोबतच असं करतोय असं पण नाही,…
Read More...

क्रूडऑईलच्या किमती तर कमी झाल्या पण पेट्रोल काही कमी होईना

जशी कोरोनाची एन्ट्री भारतात झाली. तशी महागाई सुद्धा भडकायला सुरुवात झाली. सगळं लॉकडाऊन असल्यामुळे नवीन उत्पादन काही होत नव्हतं, त्यात बाहेरून काही मागवता येत नव्हतं, आणि बाहेर काही पाठवता येत नव्हतं. त्यामुळे आहे त्या उप्तदानात काम चालवणं…
Read More...

गांधीजींचा अपमान करणाऱ्या तरुण मुरारी बापू यानं आता माफी मागितलीये

गेल्या काही दिवसांपासून धर्म संसदेचा मुद्दा चर्चेत आहे. या संसदे दरम्यान इस्लाम धर्माविरुद्ध आणि महात्मा गांधी यांच्याविरुद्ध भडकाऊ भाषणं देण्यात आली. ज्यामुळे देशभरात एकचं खळबळ उडाली. या प्रकरणी अनेक कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांवर आणि…
Read More...

प्रशासन म्हणत होतं अण्णाभाऊ फेमस नाहीत,आठवलेंनी मग आपला हिसका दाखवलाय

रामदास आठवले दलित समाजासाठी लढणारं आजच्या राजकारणातील अग्रेसर नाव. सोशल मीडियावर जरी त्यांना ट्रोल केलं जात असलं तरी ज्यांचा आठवलेंशी प्रत्यक्ष संबंध आलाय त्यांचा अनुभव मात्र वेगळा असतोय. आठवलेंकडे काम नेलं आणि ते त्यांनी केलं नाही असं…
Read More...

आप’चा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणाऱ्या भगवंत मान यांनी एकदा संसदेत दारू पिऊन राडा घातलेला

पंजाबच्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. त्यामुळे देशभरातल्या माध्यमांचा फोकस सध्या पंजाब आणि पंजाबमधल्या राजकारणावर खिळून आहे. रोज नवनवीन विधानं, नेतेमंडळी, पक्षांची आश्वासन, त्यांचे उमेदवार हे सगळेच रोजचं चर्चेत आहेत.…
Read More...

एवढी कट्टर दुष्मनी असूनही, भारत चीनसोबत व्यापार करतो यामागंही कारण आहे

नवनवं व्हॉट्सअप आलं होतं, फॅमिली ग्रुपवर शुभ सकाळ, शुभ दुपार या निबंधांसोबतच एक इमेज फिरायची. बारक्या पोरानं ओरिजिनल या शब्दाचा विरुद्धार्थ लिहिला होता, चायना माल. आता कितीही पांचट वाटत असलं, तरी या जोकवर आपण ख्या ख्या करुन लई हसलोय हे पण…
Read More...

शेतीसाठी ड्रोन टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढणार आहे

गेलं २०२१ सालं हे शेतकरी आंदोलनामुळे जास्तचं चर्चित आलं. केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील सगळे शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधात सस्त्यावर उतरले होते. जवळपास दीड वर्ष हे आंदोलन सुरु होत. मात्र गेल्या सरकारनं…
Read More...

आता समीर वानखेडे बॉलिवूडच्या नाही, तर सोनं तस्करांच्या मागं लागणार

नुकतंच संपलेलं २०२१ हे वर्ष तसं चांगलंच गाजलं. या वर्षात कित्येक नव्या चेहऱ्यांना ओळख मिळाली, कित्येक जुने चेहरे पुन्हा एकदा चर्चेत आले. या वर्षातल्या काही गोष्टी आपण विसरू, पण काही घटना, काही नावं अशी आहेत, जी २०२१ म्हणल्यावर चटकन आपल्या…
Read More...

टीप मिळाली आणि घरातल्या लॉकर मध्ये तब्बल ५०० कोटींचं शिवलिंग सापडलं..

आपण नॉर्मली तिजोरीचा वापर पैसे, दागिने ठेवण्यासाठी करतो. पिक्चरमध्ये दाखवतात तसं काहीतरी इंटरेस्टिंग आणि रहस्यमयी गोष्ट ठेवण्यासाठी या तिजोरीचा वापर करतात. त्यामुळे तिजोरी म्हंटल कि आपल्या आशा टांगणीला लागतात. पण बऱ्याचदा 'खोदा पहाड निकाल…
Read More...

कोरोना आणि फ्ल्यूच्या डबल इन्फेक्शनचं टेन्शन ‘फ्लोरोना’ बनून आलंय…

गेल्या वर्षभराभरापूर्वी कोरोनानं एन्ट्री मारली. चीनपासून सुरु झालेलं या व्हायरचं थैमान बघता बघता अख्ख्या जगभरात पसरलं. लाखो लोकांचा जीव घेतलेल्या या व्हायरसवर तोडगा काढण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या गेल्या, लसी विकसित केलेल्या गेल्या. पण…
Read More...