Browsing Category

तात्काळ

तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपाचा अंदाज आधीच आला होता?

कोणत्या एका देशात नाही तर, एकाच वेळी ४ वेगवेगळ्या देशात भुकंप आला. तुर्की, सीरिया, लेबनॉन व इस्रायल या चार देशांमध्ये भुकंप झाला. या भूकंपामुळे जवळपास दीड हजाराहून अधिक लोकांचा मत्यू झालाय. या भुकंपाचं केंद्र हे तुर्कीमध्येत होतं. तुर्की…
Read More...

भारत-पाकिस्तानातला क्रिकेटमधला संघर्षसुद्धा आता देशांतर्गत टीकांपर्यंत आलाय…

भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक शत्रू आहेत याबद्दल कुणाचं काही दुमत असण्याचं कारणच नाही. हे शत्रूत्त्व आपण युद्धाच्या मैदानापासून ते खेळाच्या मैदानापर्यंत जाताना आपण बघितलंय. आता हे खेळाच्या मैदानातलं शत्रूत्व तिथून बाहेर पडून देशांतर्गत…
Read More...

मुस्लिम असुनही अहमदिया समाजाला पाकिस्तानात टार्गेट का केलं जातंय?

काल परवापासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये काही लोक एका मशिदीची तोडफोड करताना दिसतायत. अगदी मशिदीवर चढून हातोड्याने मशिदीच्या तोडफोडीचा प्रयत्न सुरू असल्याचं या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतंय. हा व्हिडीओ आहे…
Read More...

भगवान विष्णूंचं अस्तित्व असतं म्हणून शाळीग्राम दगडातून मुर्ती बनवायला विरोध होतोय

अयोध्येत राम मंदिर बनवण्याचं काम सुरू आहे. साधारण २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होईल आणि मंदिरात दर्शन सुरू होईल असा अंदाज आहे. त्यामुळे, मग मंदिरात मुर्ती कोणत्या स्वरुपाची असावी या विषयीच्या चर्चा आणि अभ्यास झाल्यानंतर तो शोध नेपाळमधल्या गंडकी…
Read More...

महिला म्हणून जन्म, पुरूष होता होता प्रेग्नेंट झाली. भारतातला पहिला प्रेग्नेंट ट्रांसमन….

जन्मत: आपलं लिंग कोणतं असावं हे आपण ठरवू शकत नाही. निसर्ग आपल्याला स्त्री, पुरूष किंवा तृतीयपंथी म्हणून जन्म देतो. पण वैद्यकीय प्रक्रियेतून आपण आपलं लिंग बदलून घेऊ शकतो. कायद्याने आपल्याला तसा अधिकारही दिलाय. भारतात लिंग बदलणाऱ्यांचं प्रमाण…
Read More...

शिंदेंनी सुचना दिलीये, पण १० कोटींचा खर्च मुंबईच्या फायद्याचा आहे का?

वायू प्रदुषणाचा विषय काढला की डोळ्यासमोर दिल्लीचं चित्र उभं राहायचं. पण ही परिस्थिती काही महिन्यांपुर्वीची आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये आपल्या मुंबई-पुण्यातील हवामान किती खराब झालंय हे सातत्यानं माध्यमांमध्ये दिसतंय. काही वेळा तर,…
Read More...

सत्यजित तांबे जिंकले, पण शुभांगी पाटील यांनी स्वतःची चर्चा होईल अशी सोय केलीये…

राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदार संंघाच्या ५ जागांसाठी निवडणुका पार पडल्या. या सगळ्या निवडणुकांच्या काळात सर्वात जास्त चर्चेत राहिली ती नाशिक पदवीधरची निवडणूक. त्यामागची कारणं ही तशीच आहेत. अगदी निवडणूक जाहीर झाल्यापासून ते फॉर्म भरण्यापासनं…
Read More...

ठाकरे गटाचे नेते आता फक्त iPhone वापरणार आहेत, कारण…

सध्या टेक्नोलॉजी प्रचंड डेव्हलप झालीये हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्यात विषय असा आहे की, या टेक्नोलॉजीमुळे कामं जितकी हलकी होतात तितकंच नुकसानही होतं. याचं अगदी साधं सरळ उदाहरण द्यायचं झालं तर, मोबाईलमुळे कम्युनिकेशन सोपं झालंय खरं, पण…
Read More...

शेतकऱ्यांसाठी तरतुदी असल्या तरी हे बजेट शेतकऱ्यांच्या हिताचं नसल्याच्या चर्चा सुरू आहेत…

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलाय. या अर्थसंकल्पातून देशाची इथुन पूढची आर्थिक वाटचाल कशी असेल हे स्पष्ट केलं गेलंय. कोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक केली जाणार आहे, कोणत्या क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी सरकार…
Read More...

नखापेक्षा लहान आकाराची गोळी हरवली म्हणून अख्खं ऑस्ट्रेलिया टेन्शनमध्ये आलंय…

एखाद्या साय-फाय पिक्चरला लाजवेल अशी परिस्थिती सध्या ऑस्ट्रेलियामध्ये झालीये. म्हणजे, एक अगदी लहान म्हणजे आपल्या हाताच्या नखापेक्षाही लहान आकाराची एक कॅप्सूल हरवलीये आणि म्हणून अख्खं ऑस्ट्रेलिया टेन्शनमध्ये आलंय. आता, हे साय-फाय पिक्चर…
Read More...