Browsing Category

थेटरातनं

नोकरीच्या पहिल्याच दिवशी आयुष्यभराची कमाई करणारा गीतकार…

मोजकीच गाणी लिहून मराठी भावसंगीतात आपले नाव अजरामर करणारे गीतकार म्हणजे गंगाधर महांबरे! आजच्या पिढीला कदाचित हे नाव परिचयाचे नसेल पण एकेकाळी अतिशय लोकप्रिय अशी गाणी त्यांनी रसिकांना दिली होती. काही महिन्यापूर्वी  ज्येष्ठ गायक रामदास कामत…
Read More...

दोस्तीत राजकारण आलं आणि अमिताभ-अमजद खानची जिवाभावाची मैत्री तुटली…

रमेश सिप्प्पी यांचा ‘शोले’(१९७५) हा चित्रपट आज ‘कल्ट क्लासिक’ म्हणून हिंदी सिनेमाच्या इतिहासात अजरामर झालेला आहे. या चित्रपटातील ‘गब्बर सिंग’ ची भूमिका करणाऱ्या अमजद खान ने पहिल्याच सिनेमात जबरा भूमिका करून प्रमुख खलनायकांच्या या यादीत…
Read More...

सुधीर फडके आणि गदिमांचं भांडणही गाण्यांमुळेच मिटलं होतं…

प्रभात फिल्म कंपनीचा संत तुकाराम १९३७  साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला अभूतपूर्व असे यश मिळाले होते. जगातील सर्वोत्कृष्ट तीन चित्रपटांपैकी एक असा याचा गौरव त्याकाळी झाला होता. या चित्रपटात ‘आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले’ हा अभंग…
Read More...

व्ही शांताराम, सत्यजित रे यांच्या चित्रपटांना हुलकावणी देणारा गोल्डन ग्लोब RRR ने मिळवलाय

फिल्मफेअर अवॉर्ड, झी सिने अवॉर्ड वगैरे वगैरे असे बरेच अवॉर्ड सेरेमनीज होत असतात. पण, काही अवॉर्ड्स असे आहेत की, जे मिळवणं हे सिनेसृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येकच व्यक्तीला हवे हवेसे वाटत असतात. अर्थात, प्रत्येक अवॉर्डचं ज्याच्या त्याच्या…
Read More...

आरडी बर्मन खऱ्या अर्थानं प्लेबॅक सिंगिंगचे ट्रेंडसेटर होते…

संगीतकार राहुल देव बर्मन तथा पंचम हे काही आहे प्रोफेशनल सिंगर नव्हते तरी त्यांनी काही चित्रपटांतून पार्श्वगायन केले. परंतु दुर्दैवाने पंचम यांच्या गायकीचा हा पैलू फारसा चर्चिला गेला नाही. कदाचित संगीत क्षेत्रातील त्यांचे इतर काम इतके महान…
Read More...

अभिनेत्री मंदाकिनी ने आपल्यावरील अन्यायाची परतफेड अशी केली !

अचानकपणे मिळालेले यश चिरंजीव नसतं असं म्हटलं जातं! अभिनेता कुमार गौरवच्या बाबतीत हे अगदी खरं झालं. १९८१ साली कुमार गौरव आणि विजेता पंडित यांचा ‘लव्ह स्टोरी’ हा सिनेमा सुपर डुपर हिट ठरला. कुमार गौरवचे वडील राजेंद्र कुमार यांनी हा चित्रपट…
Read More...

‘मिस्टर परफेक्शनिस्ट’आमिर खानला फिल्मफेयर पुरस्काराने आठ वर्ष हुलकावणी दिली होती

हिंदी सिनेमा च्या दुनियेत ज्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखले जाते त्या आमिर खान यांनी आजवर अनेक पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली आहे. पण गंमत म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार, ‘ज्याला आपण भारताचे ऑस्कर म्हणतो’ त्या फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट…
Read More...

शेवटच्या क्षणी शूटिंगला येणास नकार देऊन बेगम अख्तरने दिग्दर्शकाला अडचणीत आणले होते

हिंदी सिनेमातील समांतर चित्रपटांच्या यादीत १९७४ साली प्रदर्शित झालेल्या एम एस सत्थू यांच्या ‘गर्म हवा’ या सिनेमाचे नाव अग्रक्रमात येते. भारत पाकिस्तान फाळणीच्या विषयावर बनलेला हा चित्रपट त्याकाळी मोठा वादग्रस्त देखील झाला होता. एका उत्तर…
Read More...

या स्वराचा यथायोग्य वापर संगीतकारांकडून कधीच झाला नाही…

’शाम रंगीन हुयी हैं तेरे आंचल की तरह, सुरमई रंग सजा है तेरे काजल की तरह’ कैफी आजमी ची ही अप्रतिम गजल सी. अर्जुनने स्वरबध्द केली होती. ऐंशीच्या दशकात जेंव्हा अ‍ॅक्शन मारधाड सिनेमांनी हाईट गाठली होती, त्यावेळी कधीतरी 'कानून और मुजरीम' हा…
Read More...

प्रेक्षकांना डोळ्यांतून प्रेमाची भाषा शिकवलेला सुपरस्टार म्हणून राज कपूर आजही लक्षात आहे…

आपल्यातून जावून पस्तीस वर्षाचा कालावधी उलटला असला तरी राज कपूरच्या लोकप्रियतेत जागतिक पातळीवर तसूभरही घट झालेली दिसत नाही. राज प्रामुख्याने ओळखला जातो त्याच्या स्वत:च्या आर के बॅनरमुळे. वयाच्या २४ व्या वर्षी त्याने १९४८ साली 'आग’ हा …
Read More...