Browsing Category

थेटरातनं

चंद्रकांत घाबरू नको, मेलास तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणुन मरशील

आजच्या काळातही मराठीत ऐतिहासीक सिनेमे बनवणं ही महाअवघड गोष्ट. कधी बजेटचं गणित जुळवणं, तर कधी ऐतिहासीक सेट उभारणं अशा अनेक अडचणींची कसरत निर्माता-दिग्दर्शकाला करावी लागते.परंतु सिनेमाक्षेत्राच्या अगदी सुरुवातीला काळात मराठी सिनेमाला…
Read More...

सोनू निगम धमकी देतोय तो मरिना कंवरचा व्हिडीओ नेमका काय आहे?

सध्या सुप्रसिद्ध फिल्म अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर देशभरात घराणेशाहीचा वाद सुरू आहे.फिल्मइंडस्ट्रीमधील काही बडे लोक आपल्या मर्जीतल्या लोकांना संधी देतात व त्यांच्याशी पंगा घेणाऱ्यांना संपवून टाकतात असे आरोप सध्या सुरू…
Read More...

३२ वर्षांपूर्वी फोटोशूटवेळी अक्षय कुमारला हाकलून लावलं होतं त्याच बंगल्याचा तो आता मालक आहे.

भारतीय फिल्मइंडस्ट्री मध्ये दोन प्रकारचे कलाकार आहेत. एक म्हणजे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले घराणेशाहीचे वारसदार. त्यांच्याकडे टॅलेंट असो अथवा नसो त्यांना बड्या सिनेमात संधी मिळते. पण दुसऱ्या साईडला असतात आऊटसाईडर ज्यांना खूप…
Read More...

सुशांतसिंग राजपूत मोठा होताच पण कांचन नायक कुठे छोटा होता

दिग्दर्शक कांचन नायक यांचे नुकतेच वयाच्या ६५ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.याच काळात बाॅलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केल्याने माध्यमांमधून सुशांतसिंग राजपूतवर अन्याय झाल्याच्या चर्चा झडू लागल्या.निश्चितच…
Read More...

तो शत्रुघ्न सिन्हाचा डमी होता हे दोन वर्षांपूर्वी उघडकीस आलं

शत्रुघ्न सिन्हा म्हणजे स्टाइलबाज अभिनय, दमदार डायलाॅगचा बादशहा, मर्दरांगडा गडी. त्यामुळेच की काय, त्याच्यासारख्याच दमदार धर्मेंद्रप्रमाणे नृत्याशी त्याचा काहीच संबंध आलेला नाही. धर्मेंद्रचा नाच विनोदी म्हणून तरी बघवतो, शत्रू केविलवाणा…
Read More...

एकेकाळचा टॉपर असूनही त्यानं असंच इंजिनियरिंगच शिक्षण मध्येच सोडून दिलं होतं

काही वर्षांपूर्वी झी वर एक सिरीयल लागायची, पवित्र रिश्ता. एकदम टिपिकल एकता कपूरची सिरीयल. पण यावेळी एकताने थोडे बदल केले होते.एक तर नाव नेहमी प्रमाणे k ने स्टार्ट होणार नव्हतं. ही सिरीयल गुजराती पंजाबी नाही तर एका मध्यमवर्गीय मराठी…
Read More...

गोष्ट तेव्हाची जेव्हा स्ट्रगलर असलेल्या अनुराग कश्यपकडे एका जेवणाचेही पैसे नव्हते

गँग्ज ऑफ वासेपूर सारखे गावाकडच्या मातीतले तुफान हाणामारी शिव्यांचा भडिमार असलेले इंडी सिनेमे बनवणारा अनुराग कश्यप आणि यशराज सारख्या मोठ्या बॅनर खाली रोमँटिक फॅमिली सिनेमाचा सुपरस्टार शाहरुख खान.भारतीय फिल्मइंडस्ट्री मधील दोन ध्रुवाची…
Read More...

फक्त सलमानचा नाही तर आमच्या अख्ख्या पिढीचा तो रोमँटिक आवाज होता.

गोष्ट आहे साठच्या दशकातली. हैद्राबादच्या गोल्डन रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये एका गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं. जेष्ठ व नावाजलेले संगीतकार सत्यम यांचं हे गाणं होत. त्याकाळची तेलगू मधली सर्वात दिग्गज गायिका एल आर ईश्वरी गाणं म्हणायला होती तर…
Read More...

पांडू बघितल्यावर लक्षात आलं, पोलीसाला पण कुकरच्या शिट्ट्या मोजाव्या लागतात.

पोलीस स्टेशनला काॅल येतो दंगल झाली. पांडू साहेबांच्या समोरच असतो. एका क्षणात सुस्तावलेलं स्टेशन खडबडून जागं होत.साहेबांच्या रुममध्ये पोलीस शिपायांपासून ते पांडू पर्यन्त सर्वजण जमतात.साहेब आयपीएस कॅडरचा. म्हणजे त्यांच्या मोडक्या…
Read More...

जगभरातल्या २१ फिल्म फेस्टिवलमधले सिनेमे युट्यूबवर बघ येणार आहेत

कोव्हीड 19च्या तडाख्यात सगळ्यांचा बाजार उठला. एक दिवस दोन दिवस करता करता लॉकडाऊनचे घरात बसायचे दोन महिने पूर्ण झाले. केक बनवणे आणि भांडी घासण्याचे व्हिडीओ टाकण्याचा देखील कंटाळा आला.इतके दिवस स्वप्न पाहिलेलं की सुट्टी पडली तर भरपूर…
Read More...