Browsing Category

थेटरातनं

पाटलांनी शाहरुखला खडसावलं, माझ्या परवानगीशिवाय अलिबागमध्ये पाय टाकू शकत नाहीस

किंगखान शाहरुख खान आणि त्याचे किस्से मग ते चांगले असो वा वाईट असो..कायमच चर्चेत येत असतात. मग तो बाळासाहेबांनी त्याला पार्टीत झापलेला किस्सा असो वा वानखेडे स्टेडीयम चा किस्सा असो. आणखी एक किस्सा म्हणजे शाहरुख खानला शेतकरी कामगार पक्षाचे…
Read More...

जगतसुंदरी किताब मिळवो न मिळवो, ती बॉलीवूडमध्ये येणार ही गोष्ट पक्की होती.

अनिल कपूरच्या 'पुकार' मध्ये माधुरी वैतागून नम्रता शिरोडकरला प्लास्टिक ब्युटी म्हणते. खरंतर त्या रोलला ऐश्वर्याच जास्त शोभली असती आणि डायलॉग बदलून प्लास्टिक ऐवजी आयव्हरी शब्द करावा लागला असता. परफेक्ट सौंदर्य. ती कॉलेजमध्ये असतानापासूनच…
Read More...

पुण्यात अत्रेंवर हल्ला झाला तेव्हा तळवलकरांनी हॉकी स्टिक्सने गुंडांना पळवून लावलं….

मराठी रंगभूमीवर अनेक जबरदस्त कलाकार होऊन गेले जे प्रेक्षकांच्या मनात कायमचे अजरामर झाले. नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टीवर आणि एकंदरीत मराठी मनावर त्यांनी कैक वर्षे गारुड निर्माण केलं होतं. त्यात अनेक कलाकार हे आजही आपल्याला आपल्या घरातले वाटतात…
Read More...

सेटवरच्या सांगकाम्या म्हणून असलेल्या पोरानं भारतीय सिनेमाला रंगीबेरंगी रूप दिलं…

सिनेमा हा विषय म्हणजे आपल्या सगळ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. थेटरात जाऊन सिनेमा पाहणारे कट्टर सिनेप्रेमी एका बाजूला तर सध्या ओटीटीवर रात्रीतून वेबसिरीज संपवणारे कार्यकर्ते एका बाजूला. पण भारतीय सिनेमाला रंगीत स्वरूप कुणी दिलं, समीक्षक…
Read More...

हिंदू धर्माचे घनघोर पालन करण्यासाठी ज्युलिया रॉबर्ट्स नवरात्रीत घट बसवते, उपास देखील करते..

जगभरात विविध धर्म आहे. धर्माच्या नावावर भांडणं करणारे , धर्मावरून कत्तली करणारे लोकं सुद्धा बरेच आहेत. अनेकदा हिंदू धर्मावर टीका करणारे लोकसुद्धा पुरतं ओळखून आहेत की हिंदू धर्म हा प्राचीन धर्म आहे. अनेक वैज्ञानिक सुद्धा मानतात की गीतेमध्ये…
Read More...

आरंभ है प्रचंड या गाण्यामागचा गर्दीचा हा किस्सा..

आरंभ है प्रचंड बोले मस्तको के झुंड आज जंग की घडी की तुम गुहार दो आन बान शान या के जान का हो दान आज एक धनुष्य के बाण पे उतार दो.... हे गाणं भारतभरात तरुणाईच्या ओठांवर कायम दिसून येतं अगदी तोंडपाठ, कॉलेज काळात, निवडणुकांच्या वातावरणात,…
Read More...

ब्रिटिशांविरोधात द्वेष दाखवलाय म्हणून सरदार उधम पिक्चरची ऑस्करवारी हुकली

जालियनवाला बाग, हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावर काटा येतो. १३ एप्रिल १९१९ या दिवशी झालेल्या या हत्याकांडानं भारतीयांच्या मनावर कधीच भरून न येणारी जखम केली आहे. या घटनेवर आधारित 'सरदार उधम' हा पिक्चर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट…
Read More...

भावाला संगीत दिग्दर्शनाचं काम दिलं नाही म्हणून लतादीदी राज कपूरवर चिडल्या होत्या…

राज कपूर हे बॉलिवुड मधील एक दिग्गज मानले जातात. आरके फिल्म स्टुडिओतुन अनेक सुपरहिट सिनेमे त्यानी दिले होते. त्याकाळी हिट सिनेमांची मांदियाळी देणारा दिग्दर्शक म्हणून राज कपूर यांची ख्याती होती. पण राज कपूर यांच्या एका सिनेमाच्या संगीत…
Read More...

पुण्यात CA बनायचं स्वप्न पाहणाऱ्या कुणाल गांजावालाने ‘भिगे होंट तेरे’ गाऊन धमाका केला…

2004 साल होतं. नाईनटीजच्या राड्यारोड्यात अडकलेले नौजवान एकविसाव्या शतकात आले होते. उदित नारायण,अभिजित, कुमार सानु ही दर्दी मंडळी जाऊन नवीन गाणी मार्केटमध्ये येऊ लागली होती. शान, सोनू निगम ,लकी अली आणि केके या चौघांनी रोमँटिक गाण्यांचा धमाका…
Read More...

एका छोट्या घरात 12 लोकांसोबत राहायचा आज त्याच्याइतक भव्य घर कोणाचं नाहीए….

भोजपुरी सिनेमा यांचं एक वेगळंच मार्केट आहे. रोमान्स पासून ते ऍक्शन थ्रिल पर्यंत सगळ्या गोष्टी तिथं पाहायला मिळतात. हे ही काय कमी होतं म्हणून त्यात क्रिकेटचीही भर पडली. भोजपुरी लोकगीताला आजही जगभर ऐकलं जातं. भोजपुरी सिनेमांमध्ये अनेक मोठे…
Read More...