Browsing Category

थेटरातनं

हर्षवर्धन आणि सुशीलकुमार ! पहिल्या दोन करोडपतींचं काय झालं..?

हर्षवर्धन नवाथे आठवतोय का ? आणि तो सुशिलकुमार ?हा काय विचारायचा प्रश्न झाला का..? त्यांना कोण विसरणार. एकाने ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात पहिला करोडपती होण्याचा मान मिळवला तर दूसऱ्याने पाच कोटी जिंकत  कहर केला.सर्वसामान्य…
Read More...

आत्तातरी धूममध्ये कुठल्या गाड्या होत्या ते समजून घ्या !

२७ ऑगस्ट २००४ रोजी धूम रिलीज झाला होता. एवढी वर्ष झाली मात्र अजूनही कानात धूम ची गाडीच एक्सीलेटर वाढवल्यासारखी वाटणारी धून घुमत राहते. यशराज सारख्या बड्या बॅनर ने १६ वर्षानंतर एॅक्शन मुव्ही बनवला होता. यशराजची त्या काळातली ओळख…
Read More...

‘निर्जरा’ सिंगल स्क्रिन थिएटरची शेवटची हिरोईन होती.

भूमिका चावला आठवतेय...?आता तुम्ही म्हणाल की ना ती श्रीदेवीसारखी भारी डान्सर, ना माधुरीसारखी मोठी स्टार. ना ऐश्वर्यासारखं दैवी सौंदर्याची देण, ना काजोलसारखी जबरदस्त अभिनयक्षमता. मग तिच्या वाढदिवशी ‘बोल भिडू’न तिच्यावर अख्खा लेख लिहावा…
Read More...

देवानंद यांना ‘काळा कोट’ वापरण्यावर कोर्टाने बंदी का घातली होती..?

बंदी आणि चित्रपटसृष्टी हे नातं काही आपल्याला नवीन नाही. चित्रपटांमध्ये सिगरेट स्मोकिंगवरची बंदी असेल किंवा  वेगवेगळ्या शब्दांच्या वापरावरची बंदी. अशा बंदीच्या एक ना अनेक चर्चा सातत्याने आपल्या कानावर पडतच असतात. पण चक्क एखाद्या…
Read More...

रविद्रनाथ टागोरांच पहिलं प्रेम असणारी ती मराठी मुलगी.

जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते भारतीय साहित्यिक रवीन्द्रनाथ टागोर यांच्या आयुष्याचा एक हळवा कोपरा लवकरच एका सिनेमाच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे. या सिनेमातून रविंद्रनाथ टागोरांची ‘किडल्ट’ लव्ह स्टोरी…
Read More...

पुलं देशपांडेनी “राम राम गंगाराम” फेकून द्यायला सांगितला होता !

दादा कोंडके म्हणजे कलंदर व्यक्तिमत्व !त्यांचं सगळं काम रोखठोक. त्यांनी आपल्या भूमिका कधी लपवल्या नाहीत. ते जितके चांगले कलाकार आणि अभिनेते होते, मित्र म्हणून देखील ते तितकेच चांगले होते. एकदा का एखाद्याशी मैत्री झाली की मैत्रीसाठी…
Read More...

त्यांनी “बनवाबनवी” सारखा तुफान सिनेमा लिहला.

हा माझा बायको !!! बनवाबनवी तुफान अफलातून आणि कायच्या काय वगैरे टाईपमधला सिनेमा. गेल्या ३० वर्षांपासून म्हाताऱ्याकोताऱ्यांपासून ते चिल्यापिल्यांना पोट धरून हसायला लावणारा सिनेमा. या सिनेमाच वैशिष्ट म्हणजे सिनेमातली कोणतीही तीन मिनिट…
Read More...

करियअरची सुरवात एका अपमानापासूनच होते, किशोरकुमारचं देखील तसंच झालं !

मध्य प्रदेशातील 'खांडवा' गावातील गांगुली कुटूंबात जन्मलेल्या मुलाचं नांव ठेवण्यात आलं होतं आभास. एका बंगाली भद्रलोक कुटुंबात जेवढी गाण्याची परंपरा असते, तेवढीच  त्याच्या घरीही होती. लहानपणापसूच तो के. एल. सैगल यांची  नक्कल करायचा नंतर…
Read More...

माहितीपटातून ‘बाल नरेंद्र’ येताहेत ‘मतदारांच्या’ भेटीला !

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना भाजपने त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरु केलेली बघायला मिळतेय.भाजप २०१९ च्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात लढविणार यात कुणाला काही…
Read More...

मुस्लिम असल्याने लता मंगेशकर यांनी तलत मेहमूद यांच्याबरोबर गाण्यास नकार दिला होता…?

लता मंगेशकर आणि तलत मेहमूद.हिंदी चित्रपटसृष्टीतली गायनाच्या क्षेत्रातील २ ख्यातनाम नांव. या दोघांनी मिळून चित्रपटरसिकांना अनेक संस्मरणीय गाणी दिलेली आहेत. आजदेखील त्यांची अनेक गाणे चाहत्यांना मंत्रमुग्ध करून टाकतात. पण कधीकाळी एका…
Read More...